मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आर्ट कोलोकीयम; प्राचीन कलेचा आधुनिक संदर्भातून सखोल उलगडा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय येथे आयोजित दोन दिवसीय ‘प्राचीन कला : रूपे, तंत्र आणि अर्थ’ या विषयावरील आर्ट कोलोकीयमला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून कला विद्यार्थी, शिक्षक, पुरातत्त्वज्ञ आणि कलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राचीन भारतीय कलेचा इतिहास, तंत्र, संवर्धन आणि आधुनिक कलाभ्यासाशी असलेले नाते यांचा सखोल वेध या उपक्रमातून घेण्यात आला.कार्यक्रमाच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात संग्रहालयाच्या इंडियन मिनिएचर पेंटिंग आणि हस्तलिखित विभागाच्या क्युरेटर डॉ. मृणालिनी पाठक यांच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी ‘नेटवर्क ऑफ द पास्ट’ प्रदर्शनाच्या माध्यमातून क्युरेटोरियल दृष्टीकोन स्पष्ट केला. त्यानंतर पुरातत्त्वज्ञ प्रा. सूरज पंडित यांनी प्राचीन कलेचा अभ्यास ऐतिहासिक व पुरातत्त्वीय संदर्भातून करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.कला वस्तूंच्या संवर्धन व पुनर्स्थापनेविषयी आर्ट कन्झर्वेटर्स दिलीप मेस्त्री आणि निखिल रमेश यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात गॅलरी फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कलावस्तूंचे निरीक्षण करण्याची संधी देण्यात आली. मातीशिल्पकार तुषार सावंत यांनी पारंपरिक मातीच्या साधनांवर व्याख्यान दिले तर कला इतिहास अभ्यासक स्नेहल तांबुळवाडीकर यांनी आधुनिक कलेवर प्राचीन दृश्य तत्त्वांचा प्रभाव स्पष्ट केला.दुसऱ्या दिवशी मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत पारंपरिक साहित्य वापरून प्रत्यक्ष कला निर्मितीचा अनुभव देण्यात आला.वरिष्ठ प्रदर्शनी डिझायनर सिद्धार्थ वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कला वस्तू तयार केल्या. आर्टवर्क रिव्ह्यू सत्रानंतर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.समारोपाच्या ‘आर्टिस्ट- स्कॉलर संवाद’ सत्रात कलाकार, क्युरेटर आणि संग्राहकांनी प्राचीन परंपरा व समकालीन कलाभ्यासातील सातत्यावर विचारमंथन केले.२ दिवस चाललेल्या या कोलोकीयमने परंपरा आणि आधुनिकता यांतील अर्थपूर्ण सेतू उभारण्यास हातभार लावला.

- Post by Nirbhay Nagri1
- उन्नाव के त्रिभुवन खेड़ा चौराहे पर देर रात तेज रफ्तार वाहनों की टक्कर से भयानक सड़क हादसा हो गया। हादसे में कई लोग गंभीर रूप से घायल हो गए। मौके पर चीख-पुकार मच गई और आसपास के लोगों की भारी भीड़ जुट गई। सूचना मिलते ही पुलिस और एम्बुलेंस मौके पर पहुंची। घायलों को तुरंत जिला अस्पताल भेजा गया है, जहां उनका इलाज जारी है। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार टक्कर इतनी जबरदस्त थी कि लोग सड़क पर गिर पड़े। पुलिस पूरे मामले की जांच में जुटी है।1
- राष्ट्रपति नेतन्याहू ने एयरपोर्ट पर गर्मजोशी से पीएम मोदी का स्वागत करते हुए गले लगाया. उनकी पत्नी सारा नेतन्याहू ने भी मुस्कुराकर पीएम मोदी का अभिनंदन किया. बातचीत के दौरान एक खास पल तब आया, जब नेतन्याहू ने पीएम मोदी की पॉकेट स्क्वायर और अपनी पत्नी सारा की ड्रेस के रंग की समानता पर हल्के-फुल्के अंदाज में मज़ाकिया टिप्पणी की. देखें वीडियो... #PMModi #PMModilnlsrael #Israel #Benjaminnetanyahu #newsbharatlive1
- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय येथे आयोजित दोन दिवसीय ‘प्राचीन कला : रूपे, तंत्र आणि अर्थ’ या विषयावरील आर्ट कोलोकीयमला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून कला विद्यार्थी, शिक्षक, पुरातत्त्वज्ञ आणि कलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राचीन भारतीय कलेचा इतिहास, तंत्र, संवर्धन आणि आधुनिक कलाभ्यासाशी असलेले नाते यांचा सखोल वेध या उपक्रमातून घेण्यात आला.कार्यक्रमाच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात संग्रहालयाच्या इंडियन मिनिएचर पेंटिंग आणि हस्तलिखित विभागाच्या क्युरेटर डॉ. मृणालिनी पाठक यांच्या सादरीकरणाने झाली. त्यांनी ‘नेटवर्क ऑफ द पास्ट’ प्रदर्शनाच्या माध्यमातून क्युरेटोरियल दृष्टीकोन स्पष्ट केला. त्यानंतर पुरातत्त्वज्ञ प्रा. सूरज पंडित यांनी प्राचीन कलेचा अभ्यास ऐतिहासिक व पुरातत्त्वीय संदर्भातून करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.कला वस्तूंच्या संवर्धन व पुनर्स्थापनेविषयी आर्ट कन्झर्वेटर्स दिलीप मेस्त्री आणि निखिल रमेश यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात गॅलरी फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कलावस्तूंचे निरीक्षण करण्याची संधी देण्यात आली. मातीशिल्पकार तुषार सावंत यांनी पारंपरिक मातीच्या साधनांवर व्याख्यान दिले तर कला इतिहास अभ्यासक स्नेहल तांबुळवाडीकर यांनी आधुनिक कलेवर प्राचीन दृश्य तत्त्वांचा प्रभाव स्पष्ट केला.दुसऱ्या दिवशी मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत पारंपरिक साहित्य वापरून प्रत्यक्ष कला निर्मितीचा अनुभव देण्यात आला.वरिष्ठ प्रदर्शनी डिझायनर सिद्धार्थ वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कला वस्तू तयार केल्या. आर्टवर्क रिव्ह्यू सत्रानंतर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.समारोपाच्या ‘आर्टिस्ट- स्कॉलर संवाद’ सत्रात कलाकार, क्युरेटर आणि संग्राहकांनी प्राचीन परंपरा व समकालीन कलाभ्यासातील सातत्यावर विचारमंथन केले.२ दिवस चाललेल्या या कोलोकीयमने परंपरा आणि आधुनिकता यांतील अर्थपूर्ण सेतू उभारण्यास हातभार लावला.1
- मुंबई चेंबूर गडकरी रोड पर नशे की हालत पुलिस वाले का एक्सीडेंट1
- महाराष्ट्र के ठाणे ग्रामीण Police Bharti के दौरान अभ्यर्थियों का ट्रेनिंग लेते हुए वीडियो सामने आया है। वीडियो में उम्मीदवार कड़ी शारीरिक ट्रेनिंग करते नजर आ रहे हैं। सोशल मीडिया पर यह वीडियो तेजी से वायरल हो रहा है और भर्ती प्रक्रिया को लेकर चर्चा बढ़ गई है।1
- azad Nagar Babu bhai reti vale ke yaha pe ye biche raste me bana diya h logo ko takleef hori h ane jane me bmc se mari ye nivedan h ke isko yaha se hatya jaye aur logo ki pareshani ka hal nikale dhannevad1
- Post by Nirbhay Nagri1