Shuru
Apke Nagar Ki App…
नागपूर -अमरावती दरम्यान डिफेन्स काॅरीडर https://www.instagram.com/p/DTKHxCuAfBc/?igsh=MWFnMHA0NDNlMDdqYg==
Sunil Kuhikar
नागपूर -अमरावती दरम्यान डिफेन्स काॅरीडर https://www.instagram.com/p/DTKHxCuAfBc/?igsh=MWFnMHA0NDNlMDdqYg==
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कुही येथे प्लायवूड कंपनीला आग1
- दोस्तों खुशी हो या गम रोज याद करेंगे हम...!🥀🌹 🌹Good morning 🌄🌹 राधे राधे दोस्तो 🙏🌹 #viralphoto #workingtime Sangita Sahu 93431141921
- जगतगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी श्रीक्षेत्र नाणीजधाम संस्थानातर्फे पळसगाव /सोनका येथे रक्तदान शिबिर साकोली तालुका प्रतिनिधी अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी याच्या संस्थानातर्फे प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित होत असतात. साकोली तालुक्यात पळसगाव या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडला... दि 4 जानेवारी 2026च्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले सरपंच प्रकाशजी बागडे, पंचायत समिती उपसभापती करुणा वालोदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रेमकुमारजी गहाणे, प्रकल्प अधिकारी विलास जी भेंडारकर, युद्धेशजी भेंडारकर ,खेमचंद कावळे,दिपक लांजेवार, राकेश राऊत, उमेश वाढई, जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे,दिपकजी साठवने,जिल्हा सेवाध्यक्ष नितेश वंजारी,जि.देणगी प्रमुख कोमल गाडबैल, तालुकाध्यक्ष के.डी.लांजेवार, आनंदरावजी पुराम खुशालजी सलामे, मीरा गभने,रेखाताई प्रत्येके, कामिनीताई भेंडारकर, पुरुषोत्तम ब्राह्मणकर, रोहित निंबेकर,प्रज्योत ब्राह्मणकर, खुमचंद राणे, चेतन समरीत, ममता शेंडे, संजय चाचेरे, किशोरजी शेंडे व संपूर्ण तालुका सेवा समिती, पळसगाव,सोनका,महालगाव,सुकळी, गोंडउमरी या सेवा केंद्रातील पदाधिकारी सर्व गुरुबंधू,गुरुभगिनी उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले. . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ता.ब्लड निड प्रमुख सुधीर हेमने, नरेंद्र मटाले, विलास कठाने, राकेश खरकाटे, प्रेमाबाई कोरे, मनीषा कठाणे, संजय खरकाटे,बबन हेमने, रोशन मारवाडे,अशोक मेंढे, मनोज चुटे, दुर्योधन भराडे, ज्ञानेंद्र लांजेवार, नंदूजी वरठे,गणेश पटोले, भिकुजी लोथे तसेच सर्व गुरुबंधू गुरु भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.3
- *धीरेंद्र शास्त्री के दर्शन को बेताब जनता, अलग-अलग राज्यों से श्रद्धालुओं की भारी भीड़ काअनुमान”* यह खबर देखने के लिए निचे दिए गए लिंक पर क्लिक करें। 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/q-5AswiEZ9g https://youtu.be/q-5AswiEZ9g *बापू वार्ता न्यूज नेटवर्क मार्गदर्शक एड योगेश अग्रवाल* *गोंदिया जिला प्रतिनिधि देवेन्द्र दमाहे* 80107109191
- कळंब चिंतामणि नगरी येथे अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त साक्षात अवतरी पंढरी श्रींचे दर्शन घेण्याकरीता जमली हजारो लोकांची गर्दी अंगारिका चतुर्थीनिमित्त कळंब येथील विदर्भाचे आराध्य दैवत प्रसिद्ध श्री चिंतामणी गणपती मंदिरात आज रात्री एक वाजता पासून हजारो भाविकांनी हजेरी लावली. मंगळवार आणि चतुथींचा योग आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जिल्ह्यातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटे पाच वाजता गणरायाला अभिषेक, महापूजा व अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. मंदिर परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. "श्री चिंतामणी बाप्पा मोरया" च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर ट्रस्ट व स्थानिक प्रशासनातर्फे विशेष नियोजन करण्यात आले. पोलिस बंदोबस्त, वाहनतळ व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले होते. महिलांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. अंगारिका चतुर्थीला चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतल्यास सर्व चिंता दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. मंदिर प्रशासनातर्फे दहा क्विंटल उसळ फराळी चिवडा चहा थंड पाण्याची जागोजागी व्यवस्था करण्यात आली होती सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनीही आपापल्या परीने. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून जागोजागी उसळ फराळी चिवडा चहा थंड पाण्याचे स्टॉल लावले होते मंदिर परिसरातच यवतमाळ येथील भक्तगणांनी भाविकांना रात्री एक वाजता पासून साबुदाणा बडा व चहाचा वाटप केला भक्तांना उत्न वारा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनातर्फे संपूर्ण परिसरात कापडी मंडप टाकण्यात आला होता रात्री । वाजता पासून भक्तांची गदीं वाढल्याने सकाळी नऊ वाजता तर संपूर्ण परिसर भक्तांनी वेढला होता चिंतामणी हायस्कूलपासून मंदिरापर्यंत दर्शनाची लांब रांग लागली होती. शिस्त, संयम आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या वेळी पाहायला मिळाला. या उत्सवामुळे कळंब शहराची धार्मिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पहाटेपासून रात्रीपर्यंत लाखो भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा लाभघेतला पहाटेपासूनच यवतमाळ, वर्धा व बाबुळगाव येथून आलेल्या भाविकांपैकी अनेकांनी पायी प्रवास करून गणरायाचे दर्शन घेतले, भक्तांनी घेतलेले कष्ट पाहता चिंतामणी गणपतीवरील लोकांची अढळ निष्ठा अधोरेखित झाली.3
- 📢 **श्री ई-व्हीकल सेल्स एंड सर्विसेज** 🚗⚡ जहाँ मिलता है **मजबूती 💪 और भरोसे 🤝 का संगम** [https://youtu.be/b0Dn2efpXFg](https://youtu.be/b0Dn2efpXFg) 🔹 हमारे **लेटेस्ट ई-व्हीकल मॉडल्स** 🔹 **शानदार सर्विस** की पूरी जानकारी 🔹 शोरूम और गाड़ियों की **लाइव झलक** ▶️ पूरा वीडियो देखने के लिए लिंक पर क्लिक करें 👇 🔗 [https://youtu.be/b0Dn2efpXFg](https://youtu.be/b0Dn2efpXFg) --- 🌱 **इको-फ्रेंडली भविष्य की ओर बढ़ाएं कदम!** ♻️ अब पाएं **'रॉकी' ब्रांड** की 🛺 ई-रिक्शा 🛒 ई-कार्ट 🏍️ ई-बाइक्स — **नई रेंज में** 💸 **आसान फाइनेंस सुविधा** के साथ पूरी जानकारी के लिए यह वीडियो जरूर देखें 👇 🎥 [https://youtu.be/b0Dn2efpXFg](https://youtu.be/b0Dn2efpXFg) --- 📰 **खबर और इस प्रकार की प्रभावी विज्ञापन के लिए संपर्क करें** 👉 *सत्य को जानो न्यूज़* ✍️ **संपादक: नरेश बोपचे** 📞 **मो. 8698491486** 📲 अभी शेयर करें और जानकारी दूसरों तक पहुँचाएं 🔄1
- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम व सन्मान सोहळा संपन्न मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी येथे दिनांक 07 जानेवारी 2026, बुधवार रोजी सकाळी 11.00 वाजता विशेष जनजागृती कार्यक्रम व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये ग्रामविकास, शिक्षण व पर्यावरण या विषयांवर जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. भास्करराव पेरे पाटील (आदर्श सरपंच – ग्रामविकास), मा. मुबारक सय्यद (आदर्श शिक्षक, जिल्हा भंडारा – शिक्षण विषय) तसेच मा. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ – पर्यावरण विषय) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान ग्रामविकासात उल्लेखनीय कार्य करणारे मा.उमेश नंदागवळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत ) , मा.पुंडलिक जाधव, गट विकास अधिकारी, मा. छत्रपाल पटले, सहायक गट विकास अधिकारी उमरेड, मा. गजेंद्र गजापुरे, मा.राजू येळमे SBM भंडारा, मा.एन.टी.मेळे विस्तार अधिकारी, मा.निरंजन मा. जनार्दन डोरले SBM साकोली, मा.होमेश्वर लांजे ग्रामपंचायत अधिकारी लवारी, मा.अरुण हातझडे मुख्याध्यापक आमगाव/खुर्द, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील ग्रामविकास व पर्यावरनावर उत्कृष्ट काम करणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी/ कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अभियान कालावधीत नावीन्यपूर्ण उपक्रमात करवसुली साठी ईश्वरचिठ्ठीने 06 भाग्यशाली करदात्यांना 1) प्रमोद लांजेवार - नागपूर ते हैदराबाद विमान प्रवास 2) विशाल वाघाडे - 100 k.g. जयश्रीराम तांदूळ 3) गोसू नागपुरे - 5 व्यक्ती नागझिरा जंगल सफारी 4) चंद्रकला शिवणकर - 20 K.g. तुळ डाळ 5) प्रमोद कापगते - 15 K.g. खाद्य तेल 6) प्रल्हाद घरडे - 5 ग्राम चांदीचे नाणे याशिवाय गावातील 140 विधवा / एकल महिला, 39 माजी सरपंच/उपसरपंच यांचा सन्मान करून गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची उद्दिष्टे, लोकसहभागाचे महत्त्व व शाश्वत विकासावर भर देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. पुरुषोत्तम गणेशराम रुखमोडे, सरपंच ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, महिला बचत गट सदस्य, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.4
- Gtv news marathi / घाटंजीच्या दुर्गामाता वार्डाचा दुतर्फा रस्ता वाहनांच्या विळख्यात,पोलीस लक्ष देतील का? https://youtu.be/rdDg1hjLZGI # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- Aamgaon रोड पुल वर गड्ढे #गावठी मराठी #झाडीबोली #BadRoads #FixOurRoads #RoadSafety #PoorRoadCondition #GroundReality #PublicIssue #JanataKiAwaaz #Infrastructure #RoadRepair #Government1