कळंब चिंतामणि नगरी येथे अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त साक्षात अवतरी पंढरी श्रींचे दर्शन घेण्याकरीता जमली हजारो लोकांची गर्दी अंगारिका चतुर्थीनिमित्त कळंब येथील विदर्भाचे आराध्य दैवत प्रसिद्ध श्री चिंतामणी गणपती मंदिरात आज रात्री एक वाजता पासून हजारो भाविकांनी हजेरी लावली. मंगळवार आणि चतुथींचा योग आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जिल्ह्यातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटे पाच वाजता गणरायाला अभिषेक, महापूजा व अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. मंदिर परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. "श्री चिंतामणी बाप्पा मोरया" च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर ट्रस्ट व स्थानिक प्रशासनातर्फे विशेष नियोजन करण्यात आले. पोलिस बंदोबस्त, वाहनतळ व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले होते. महिलांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. अंगारिका चतुर्थीला चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतल्यास सर्व चिंता दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. मंदिर प्रशासनातर्फे दहा क्विंटल उसळ फराळी चिवडा चहा थंड पाण्याची जागोजागी व्यवस्था करण्यात आली होती सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनीही आपापल्या परीने. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून जागोजागी उसळ फराळी चिवडा चहा थंड पाण्याचे स्टॉल लावले होते मंदिर परिसरातच यवतमाळ येथील भक्तगणांनी भाविकांना रात्री एक वाजता पासून साबुदाणा बडा व चहाचा वाटप केला भक्तांना उत्न वारा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनातर्फे संपूर्ण परिसरात कापडी मंडप टाकण्यात आला होता रात्री । वाजता पासून भक्तांची गदीं वाढल्याने सकाळी नऊ वाजता तर संपूर्ण परिसर भक्तांनी वेढला होता चिंतामणी हायस्कूलपासून मंदिरापर्यंत दर्शनाची लांब रांग लागली होती. शिस्त, संयम आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या वेळी पाहायला मिळाला. या उत्सवामुळे कळंब शहराची धार्मिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पहाटेपासून रात्रीपर्यंत लाखो भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा लाभघेतला पहाटेपासूनच यवतमाळ, वर्धा व बाबुळगाव येथून आलेल्या भाविकांपैकी अनेकांनी पायी प्रवास करून गणरायाचे दर्शन घेतले, भक्तांनी घेतलेले कष्ट पाहता चिंतामणी गणपतीवरील लोकांची अढळ निष्ठा अधोरेखित झाली.
कळंब चिंतामणि नगरी येथे अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त साक्षात अवतरी पंढरी श्रींचे दर्शन घेण्याकरीता जमली हजारो लोकांची गर्दी अंगारिका चतुर्थीनिमित्त कळंब येथील विदर्भाचे आराध्य दैवत प्रसिद्ध श्री चिंतामणी गणपती मंदिरात आज रात्री एक वाजता पासून हजारो भाविकांनी हजेरी लावली. मंगळवार आणि चतुथींचा योग आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जिल्ह्यातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटे पाच वाजता गणरायाला अभिषेक, महापूजा व अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. मंदिर परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. "श्री चिंतामणी बाप्पा मोरया" च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर ट्रस्ट
व स्थानिक प्रशासनातर्फे विशेष नियोजन करण्यात आले. पोलिस बंदोबस्त, वाहनतळ व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले होते. महिलांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. अंगारिका चतुर्थीला चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतल्यास सर्व चिंता दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. मंदिर प्रशासनातर्फे दहा क्विंटल उसळ फराळी चिवडा चहा थंड पाण्याची जागोजागी व्यवस्था करण्यात आली होती सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनीही आपापल्या परीने. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून जागोजागी उसळ फराळी चिवडा चहा थंड पाण्याचे स्टॉल लावले होते मंदिर परिसरातच यवतमाळ येथील भक्तगणांनी भाविकांना रात्री एक वाजता पासून साबुदाणा बडा व चहाचा वाटप केला भक्तांना
उत्न वारा पावसाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनातर्फे संपूर्ण परिसरात कापडी मंडप टाकण्यात आला होता रात्री । वाजता पासून भक्तांची गदीं वाढल्याने सकाळी नऊ वाजता तर संपूर्ण परिसर भक्तांनी वेढला होता चिंतामणी हायस्कूलपासून मंदिरापर्यंत दर्शनाची लांब रांग लागली होती. शिस्त, संयम आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या वेळी पाहायला मिळाला. या उत्सवामुळे कळंब शहराची धार्मिक परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पहाटेपासून रात्रीपर्यंत लाखो भाविकांनी श्रीच्या दर्शनाचा लाभघेतला पहाटेपासूनच यवतमाळ, वर्धा व बाबुळगाव येथून आलेल्या भाविकांपैकी अनेकांनी पायी प्रवास करून गणरायाचे दर्शन घेतले, भक्तांनी घेतलेले कष्ट पाहता चिंतामणी गणपतीवरील लोकांची अढळ निष्ठा अधोरेखित झाली.
- पांढरकवडा येथील ईरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन1
- उबदा येथे बनावट दारू, सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई :४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त समुद्रपुर:तालुक्यातील उबदा येथे बनावट दारू,सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत ४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांचे शासनाने प्रतीबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु,गुटखा व दारूची अवैध विक्री करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक ७ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता समुद्रपुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सराईत गुन्हेगार नामे अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे रा. उबदा, तह. समुद्रपुर याचेवर रेड केला असता, त्याचे घरी त्याचेकडे काम करणारा आरोपी भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे, रा. वार्ड क्र 01 उबदा हा हजर मिळुन आला असुन, आरोपी अनिकेत कांबळे व त्याचे घरासमोर असलेल्या आरोपी राहुल डोफे याचे घराची कायदेशीरित्या झडती घेतली असता, झडती दरम्यान देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा, बनावटी विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीचे स्टिकर, रासायनिक द्रव,सुंगधीत तंबाखु व गुटखा,खाली शिशांचे झाकण व सिलींग अॅन्ड पॅकिजींग इलेक्ट्रिक मशीन व इतर साहित्य मिळुन आल्याने, नमुद आरोपी हे संगणमताने मानवी जिवीतास धोका निर्माण होणाऱ्या व शासनाने प्रतीबंधीत केलेल्या सुंगधीत तंबाखु व गुटखा तसेच दारूची बनावटी पद्धतीने निर्मिती करून त्याची अवैध विक्री करीत असल्याचे व त्याची निर्मिती करण्याकरीता उपयोगी येणारे साहित्याचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचे ताब्यातुन 13 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूच्या 1,300 सिलबंद शिशा, एका चुंगडीमध्ये विदेशी दारूच्या 65 सिलबंद शिशा, विमल, व्हि.1, होला कंपनीचा सुगंधीत तंबाखु व पान मसाल्याचे पॉकिटे, रासायनिक द्राव्य व बनावटीकरीता उपयोगी येणाऱ्या मशिनासह जु.कि. 4,53,109 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे अन्न सुरक्षा मानके कायदा, दारूबंदी व भारतीय न्याय संहिता चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री मानवतकर, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर, पो.अं अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रोशन निंबोळकर, भुषण निघोट, रवि पुरोहित, अमोल नगराळे, अखिल इंगळे,अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली1
- आपसे अधिक महत्वपूर्ण कुछ भी नहीं है, 🤩💫🌟😍#शुभ रात्रि फ्रेंड 😍🌹🤥🌟💐💞🌹🌹🌹🌹2
- कोटा, 8 जनवरी 2026/ बकाया वेतन सरकार से भुगतान करवाने की मांग को लेकर सीटू के बैनर तले 18फरवरी 2025 से चल रहे जे के सिंथेटिक के मजदूरों के अनिश्चितकालीन धरने में उपस्थित मजदूरों से 11महीने धरने को चलते हुए होने के बाद भी सरकार द्वारा भुगतान नहीं करने से आक्रोशित होकर धरने के 325 वे दिन जिला कलेक्ट्रेट पर मानव श्रृंखला बनाकर नारेबाजी करते हुए बकाया वेतन भुगतान करवाने को लेकर प्रदर्शन करते हुए तीन घंटे तक कलेक्ट्रेट का गेट जाम किया गया और प्रशासन को चेतावनी देते हुए कहा यदि सरकार ने जल्द ही बकाया वेतन भुगतान को लेकर कोई ठोस कार्यवाही नहीं की गई तो आने वाले दिनों में मुख्य सड़क को जाम करेंगे जिसकी संपूर्ण जिम्मेदारी शासन प्रशासन की होगी। इस दौरान कलेक्ट्रेट गेट पर हुई सभा को कामरेड हबीब खान, कामरेड उमाशंकर, कामरेड सतीश चंद त्रिवेदी, कामरेड केदार जोशी, कामरेड कालीचरण सोनी, कामरेड राजू देवी, निर्मला बाई रहीसा बानो, रेशमा देवी, आदि सम्बोधित किया। कॉमरेड अली मोहम्मद ने बताया कि धरने का संचालन कामरेड अशोकसिंह ने किया। और धरने पर उपस्थित मजदूरों की उपस्थिति के बारे जानकारी कामरेड महावीर प्रसाद ने देते हुए कहा कि लगातार धरने में मजदूरों और महिलाओं की संख्या बढ़ती जा रही है आज धरने पर यूनियन के रजिस्टर में 790 मजदूरों ने अपनी उपस्थिति दर्ज कराई यह कारवां जल्द ही जिले भर में हर घर तक पहुंच कर सरकार की जनविरोधी नीतियों से आमजनता को जागरूक करने और जे के सिंथेटिक के मजदूरों के सम्मान में आमजन को लामबंध करने काम करेगा। सीटू मीडिया प्रभारी ने कहा इस दौरान धरने में उपस्थित मजदूरों और महिलाओं ने मानव श्रृंखला बनाकर नारेबाजी करते हुए बकाया वेतन भुगतान करवाने की मांग को लेकर जिला कलेक्टर महोदय से अनुरोध किया कि जल्द से जल्द सरकार से बकाया वेतन भुगतान कराया जाए और कोटा के विकास में सुप्रीम कोर्ट के आदेश की सभी शर्तों को लागू करवाकर बन्द जे के सिंथेटिक फैक्ट्री को चालू कराकर युवाओं और मजदूरों को रोजगार दिलवाया जाए।4
- i be news – भरोसेमंद मंच और सच का आइना। दुनिया भर की ताज़ा और बड़ी खबरों को हम सबसे पहले और बिना मिलावट आपके सामने लाते हैं। 👉 जुड़िए हमारे साथ और पाएं हर अपडेट: ▶️ ✔️ YouTube – https://youtube.com/@ibenews?si=gk0Q0G84gTp_aHzJ --सब्सक्राइब करें ▶️✔️ Facebook page ---https://www.facebook.com/share/1D3h88Jebh/. ----पेज लाइक करें ✔️ Instagram – https://www.instagram.com/ibe.news?igsh=NzZoc2MwdnBpdGti ---- हमें फॉलो करें ✔️ और सभी सोशल मीडिया प्लेटफ़ॉर्म्स पर शेयर करें आपका एक Like और Follow हमें और बेहतर खबरें पहुँचाने की ताक़त देता है। 📞 विज्ञापन एवं सहयोग के लिए संपर्क करें: +91 744 722 7016 -------------------🙏----=====================-----🙏---------------------- “i be news – भरोसेमंद मंच, सच का आइना।” “हर खबर, सबसे पहले और बिल्कुल सच – i be news।” “जहाँ खबर है असली… वहीं है i be news।” “दुनिया की हर ताज़ा खबर, आपके लिए – i be news।” “i be news – आपकी खबरों की असली पहचान। ---------🙏---================----🙏----- #iBeNews – #news #khel #politic #cricket #viral news #football #latestnews #news #Olympic #viral #kamptee #viralvideo #ai #i #हरखबरसबसेपहले – सिर्फ #iBeNews #nagpur #i #kamptee #AsliKhabar – #iBeNewsKeSath #BreakingNews – #TrueNews – #iBeNews #iBeNews – #TazaKhabar #AsliPehchaan ---------------------------------------------------------------------------------- 🌍 दुनिया भर की ताज़ा और बड़ी खबरें अब सिर्फ i be news पर! भरोसेमंद मंच और सच का आइना, हम लाते हैं आपके लिए हर खबर सबसे पहले और बिल्कुल सच। 👉 जुड़े रहिए हमारे साथ: ✅ YouTube – सब्सक्राइब करें ✅ Facebook – पेज लाइक करें ✅ Instagram – फॉलो करें ✅ और सभी सोशल मीडिया पर शेयर करें 💬 आपका एक Like, Share और Follow हमें और बेहतर खबरें लाने की ताक़त देता है। 📞 विज्ञापन एवं सहयोग के लिए संपर्क करें: +91 7447227016 🔖 Hashtags: #iBeNews #भरोसेमंदमंच #सचकाआइना #BreakingNews #हरखबरसबसेपहले #AsliKhabar #TrueNews #TazaUpdates1
- मिर्जापुर। देहात कोतवाली क्षेत्र के समोगरा चौक के पास हाइवे पर गुरुवार सुबह करीब 8 बजे के लगभग घने कोहरे के कारण एक भीषण सड़क दुर्घटना हुई। कम दृश्यता के चलते पीछे से आ रही एक हाइवा वाहन आगे चल रहे ट्रक से टकरा गई। इस हादसे में हाइवा चालक गंभीर रूप से घायल हो गया और वाहन के केबिन में स्टेयरिंग के दबाव में फंसकर अचेत हो गया। मौके पर पहुचीं पुलिस ने गैस कटर मशीन से रेस्क्यू कर ड्राइवर को निकालकर उपचार के लिए अस्पताल भेजा गया1
- मध्यप्रदेश में लापता होती हज़ारों लड़कियां और महिलाएं !1
- पोलीस स्टेशन राळेगाव तर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन1