logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उबदा येथे बनावट दारू, सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई :४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त समुद्रपुर:तालुक्यातील उबदा येथे बनावट दारू,सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत ४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांचे शासनाने प्रतीबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु,गुटखा व दारूची अवैध विक्री करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक ७ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता समुद्रपुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सराईत गुन्हेगार नामे अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे रा. उबदा, तह. समुद्रपुर याचेवर रेड केला असता, त्याचे घरी त्याचेकडे काम करणारा आरोपी भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे, रा. वार्ड क्र 01 उबदा हा हजर मिळुन आला असुन, आरोपी अनिकेत कांबळे व त्याचे घरासमोर असलेल्या आरोपी राहुल डोफे याचे घराची कायदेशीरित्या झडती घेतली असता, झडती दरम्यान देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा, बनावटी विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीचे स्टिकर, रासायनिक द्रव,सुंगधीत तंबाखु व गुटखा,खाली शिशांचे झाकण व सिलींग अॅन्ड पॅकिजींग इलेक्ट्रिक मशीन व इतर साहित्य मिळुन आल्याने, नमुद आरोपी हे संगणमताने मानवी जिवीतास धोका निर्माण होणाऱ्या व शासनाने प्रतीबंधीत केलेल्या सुंगधीत तंबाखु व गुटखा तसेच दारूची बनावटी पद्धतीने निर्मिती करून त्याची अवैध विक्री करीत असल्याचे व त्याची निर्मिती करण्याकरीता उपयोगी येणारे साहित्याचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचे ताब्यातुन 13 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूच्या 1,300 सिलबंद शिशा, एका चुंगडीमध्ये विदेशी दारूच्या 65 सिलबंद शिशा, विमल, व्हि.1, होला कंपनीचा सुगंधीत तंबाखु व पान मसाल्याचे पॉकिटे, रासायनिक द्राव्य व बनावटीकरीता उपयोगी येणाऱ्या मशिनासह जु.कि. 4,53,109 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे अन्न सुरक्षा मानके कायदा, दारूबंदी व भारतीय न्याय संहिता चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री मानवतकर, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर, पो.अं अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रोशन निंबोळकर, भुषण निघोट, रवि पुरोहित, अमोल नगराळे, अखिल इंगळे,अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

21 hrs ago
user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•

  • user_User6493
    User6493
    Samudrapur
    🤝
    6 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • उबदा येथे बनावट दारू, सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई :४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त समुद्रपुर:तालुक्यातील उबदा येथे बनावट दारू,सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत ४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांचे शासनाने प्रतीबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु,गुटखा व दारूची अवैध विक्री करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक ७ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता समुद्रपुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सराईत गुन्हेगार नामे अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे रा. उबदा, तह. समुद्रपुर याचेवर रेड केला असता, त्याचे घरी त्याचेकडे काम करणारा आरोपी भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे, रा. वार्ड क्र 01 उबदा हा हजर मिळुन आला असुन, आरोपी अनिकेत कांबळे व त्याचे घरासमोर असलेल्या आरोपी राहुल डोफे याचे घराची कायदेशीरित्या झडती घेतली असता, झडती दरम्यान देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा, बनावटी विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीचे स्टिकर, रासायनिक द्रव,सुंगधीत तंबाखु व गुटखा,खाली शिशांचे झाकण व सिलींग अॅन्ड पॅकिजींग इलेक्ट्रिक मशीन व इतर साहित्य मिळुन आल्याने, नमुद आरोपी हे संगणमताने मानवी जिवीतास धोका निर्माण होणाऱ्या व शासनाने प्रतीबंधीत केलेल्या सुंगधीत तंबाखु व गुटखा तसेच दारूची बनावटी पद्धतीने निर्मिती करून त्याची अवैध विक्री करीत असल्याचे व त्याची निर्मिती करण्याकरीता उपयोगी येणारे साहित्याचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचे ताब्यातुन 13 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूच्या 1,300 सिलबंद शिशा, एका चुंगडीमध्ये विदेशी दारूच्या 65 सिलबंद शिशा, विमल, व्हि.1, होला कंपनीचा सुगंधीत तंबाखु व पान मसाल्याचे पॉकिटे, रासायनिक द्राव्य व बनावटीकरीता उपयोगी येणाऱ्या मशिनासह जु.कि. 4,53,109 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे अन्न सुरक्षा मानके कायदा, दारूबंदी व भारतीय न्याय संहिता चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री मानवतकर, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर, पो.अं अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रोशन निंबोळकर, भुषण निघोट, रवि पुरोहित, अमोल नगराळे, अखिल इंगळे,अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली
    1
    उबदा येथे  बनावट दारू, सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई
:४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपुर:तालुक्यातील उबदा येथे बनावट दारू,सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत ४ लाख ५३ हजार ९०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांचे शासनाने प्रतीबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु,गुटखा व दारूची अवैध विक्री करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक ७ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता समुद्रपुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून सराईत गुन्हेगार नामे अनिकेत उर्फ प्रकाश कांबळे रा. उबदा, तह. समुद्रपुर याचेवर रेड केला असता, त्याचे घरी त्याचेकडे काम करणारा आरोपी भुवेश उर्फ ताडा उर्फ योगेश मनोहर जिल्हारे, रा. वार्ड क्र 01 उबदा हा हजर मिळुन आला असुन, आरोपी अनिकेत कांबळे व त्याचे घरासमोर असलेल्या आरोपी राहुल डोफे याचे घराची कायदेशीरित्या झडती घेतली असता, झडती दरम्यान देशी-विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा, बनावटी विदेशी दारू रॉयल स्टॅग कंपनीचे स्टिकर, रासायनिक द्रव,सुंगधीत तंबाखु व गुटखा,खाली शिशांचे झाकण व सिलींग अॅन्ड पॅकिजींग इलेक्ट्रिक मशीन व इतर साहित्य मिळुन आल्याने, नमुद आरोपी हे संगणमताने मानवी जिवीतास धोका निर्माण होणाऱ्या व शासनाने प्रतीबंधीत केलेल्या सुंगधीत तंबाखु व गुटखा तसेच दारूची बनावटी पद्धतीने निर्मिती करून त्याची अवैध विक्री करीत असल्याचे व त्याची निर्मिती करण्याकरीता उपयोगी येणारे साहित्याचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीचे ताब्यातुन 13 खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूच्या 1,300 सिलबंद शिशा, एका चुंगडीमध्ये विदेशी दारूच्या 65 सिलबंद शिशा, विमल, व्हि.1, होला कंपनीचा सुगंधीत तंबाखु व पान मसाल्याचे पॉकिटे, रासायनिक द्राव्य व बनावटीकरीता उपयोगी येणाऱ्या मशिनासह जु.कि. 4,53,109 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे अन्न सुरक्षा मानके कायदा, दारूबंदी व भारतीय न्याय संहिता चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री मानवतकर, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, राहुल इटेकर, पो.अं अरविंद येनुरकर, चंद्रकांत बुरंगे, रोशन निंबोळकर, भुषण निघोट, रवि पुरोहित, अमोल नगराळे, अखिल इंगळे,अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 🥰🌺🤨😃🙏 भूख आया था डॉग दोस्तों रोटी की आस में चला आता है
    1
    🥰🌺🤨😃🙏 भूख आया था डॉग दोस्तों रोटी की आस में चला आता है
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    Artist Samudrapur•
    2 hrs ago
  • ओडिशा के भद्रक जिले से एक हैरान कर देने वाली और डरावनी घटना सामने आई है. बॉन्त इलाके में मंगलवार को एक युवक उस वक्त गंभीर रूप से घायल हो गया, जब वह अपने गले में सांप डालकर बाजार में घूम रहा था. अचानक सांप ने उसे काट लिया
    1
    ओडिशा के भद्रक जिले से एक हैरान कर देने वाली और डरावनी घटना सामने आई है. बॉन्त इलाके में मंगलवार को एक युवक उस वक्त गंभीर रूप से घायल हो गया, जब वह अपने गले में सांप डालकर बाजार में घूम रहा था. अचानक सांप ने उसे काट लिया
    user_Sanjeev sawariya
    Sanjeev sawariya
    India•
    4 hrs ago
  • कोटा,326 वे दिन भी बकाया वेतन सरकार से भुगतान करवाने की मांग को लेकर सीटू के बैनर तले जे के सिंथेटिक बन्द उद्योग के सैकड़ों मजदूरों का अनिश्चित कालीन धरना जिला कलेक्ट्रेट पर जारी रहा। जमीन अधिग्रहण करने के बाद बकाया वेतन भुगतान में देरी से आक्रोशित मजदूरों ने कलेक्ट्रेट गेट पर जाम लगा कर लगातार सरकारके खिलाफ प्रदर्शन किया जा रहा है जिससे जिला कलेक्टर और प्रशासन हरकत में आ गया है इस दौरान गेट को खुलवाने आए पुलिसकर्मियों से मजदूर नेताओं ने कहा कि जब तक सरकार से हमारा बकाया वेतन जिला कलेक्टर महोदय द्वारा भुगतान नहीं करवाया जाता तब तक हमारा संघर्ष निरंतर जारी रहेगा। इस दौरान प्रदर्शन में कामरेड हबीब खान, कामरेड उमाशंकर, कामरेड नरेंद्रसिंह,कामरेड केदार जोशी, कामरेड सतीश चंद त्रिवेदी, कामरेड महावीर प्रसाद, कामरेड अली मोहम्मद, कामरेड अशोकसिंह, कामरेड कालीचरण सोनी, कामरेड हनुमान सिंह, कामरेड निर्मला बाई रहीसा बानो रेशमा देवी कैलाशी बाई राजकुमारी राजू देवी, पुष्पा बाई सहित सैकड़ों मजदूर परिवारो की महिलाएं और सीटू के कार्यकर्ता मौजूद रहे।
    4
    कोटा,326 वे दिन भी बकाया वेतन सरकार से भुगतान करवाने की मांग को लेकर सीटू के बैनर तले जे के सिंथेटिक बन्द उद्योग के सैकड़ों मजदूरों का अनिश्चित कालीन धरना जिला कलेक्ट्रेट पर जारी रहा।
जमीन अधिग्रहण करने के बाद बकाया वेतन भुगतान में देरी से आक्रोशित मजदूरों ने कलेक्ट्रेट गेट पर जाम लगा कर लगातार सरकारके खिलाफ प्रदर्शन किया जा रहा है जिससे जिला कलेक्टर और प्रशासन हरकत में आ गया है इस दौरान गेट को खुलवाने आए पुलिसकर्मियों से मजदूर नेताओं ने कहा कि जब तक सरकार से हमारा बकाया वेतन जिला कलेक्टर महोदय द्वारा भुगतान नहीं करवाया जाता तब तक हमारा संघर्ष निरंतर जारी रहेगा। इस दौरान प्रदर्शन में कामरेड हबीब खान, कामरेड उमाशंकर, कामरेड नरेंद्रसिंह,कामरेड केदार जोशी, कामरेड सतीश चंद त्रिवेदी, कामरेड महावीर प्रसाद, कामरेड अली मोहम्मद, कामरेड अशोकसिंह, कामरेड कालीचरण सोनी, कामरेड हनुमान सिंह, कामरेड निर्मला बाई रहीसा बानो रेशमा देवी कैलाशी बाई राजकुमारी राजू देवी, पुष्पा बाई सहित सैकड़ों मजदूर परिवारो की महिलाएं और सीटू के कार्यकर्ता मौजूद रहे।
    user_मुरारीलाल बैरवा इटावा
    मुरारीलाल बैरवा इटावा
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भगवान #विष्णु के मुख्य अवतार #जय_बजनी_बाबा_खडोवरा Follow&shere करें
    1
    भगवान #विष्णु के मुख्य अवतार 
#जय_बजनी_बाबा_खडोवरा Follow&shere करें
    user_जय बजनी बाबा खडोवरा
    जय बजनी बाबा खडोवरा
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Pace Maker @followers @topfans @highlight
    1
    Pace Maker
@followers
@topfans
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    5 hrs ago
  • मुजफ्फरपुर जिला के गरहाँ थाना हेलमेट पहनने के बाद रंगदारी से चालान काटता है #highlights #Bihar #Muzaffarpur #short #news #videos #police #chalan #worldbiharnews #AkashPriyadarshi
    1
    मुजफ्फरपुर जिला के गरहाँ थाना हेलमेट पहनने के बाद रंगदारी से चालान काटता है
#highlights #Bihar #Muzaffarpur #short #news #videos #police #chalan #worldbiharnews #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • धर्म 🙏🌺💐😍#viral #nanfollw #foryou❤️ #soiclamedia #Instagramreel
    2
    धर्म  🙏🌺💐😍#viral #nanfollw #foryou❤️ #soiclamedia #Instagramreel
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    Artist Samudrapur•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.