डोंबिवली पूर्वेला स्कूलबस आणि मोटरसायकल पार्किंग मुळे विद्यार्थांचा जीव धोक्यात डोंबिवली प्रतिनिधी वैभव पाटणकर डोंबिवली पूर्व रामनगर येथे पाटकर स्कूल जवळ नेहमीच वाहतूक कोंडी होत असते याचा फटका स्थानिक नागरिक विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांना होत असतो. पाटकर स्कूलच्या गेट समोर दोन्ही बाजूला स्कूल बस आणि मोटर सायकल पार्किंग यामुळे वाहनांना येण्या जाण्यास अरुंद रस्त्यामुळे अडचण निर्माण होते आणि या पार्किंगमुळे शाळेच्या गेट मधून विद्यार्थी बाहेर येत असताना रस्त्यावरील येणारी जाणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात असंतोष होऊन भिती निर्माण झाली आहे.त्यामुळे स्कूल गेट समोरील लवकरात लवकर प्रशासनाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने पार्किंग हटवावी आणि योग्य तो दिलासा द्यावा.

- बेधडक बातमीकल्याण, ठाणे, महाराष्ट्र🤝5 hrs ago
- डोंबिवली पूर्वेला स्कूलबस आणि मोटरसायकल पार्किंग मुळे विद्यार्थांचा जीव धोक्यात डोंबिवली प्रतिनिधी वैभव पाटणकर डोंबिवली पूर्व रामनगर येथे पाटकर स्कूल जवळ नेहमीच वाहतूक कोंडी होत असते याचा फटका स्थानिक नागरिक विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांना होत असतो. पाटकर स्कूलच्या गेट समोर दोन्ही बाजूला स्कूल बस आणि मोटर सायकल पार्किंग यामुळे वाहनांना येण्या जाण्यास अरुंद रस्त्यामुळे अडचण निर्माण होते आणि या पार्किंगमुळे शाळेच्या गेट मधून विद्यार्थी बाहेर येत असताना रस्त्यावरील येणारी जाणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात असंतोष होऊन भिती निर्माण झाली आहे.त्यामुळे स्कूल गेट समोरील लवकरात लवकर प्रशासनाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने पार्किंग हटवावी आणि योग्य तो दिलासा द्यावा.4
- Ayan apartment ke samne nale ke bazu nala saf karne men dikkat1
- क्या 8000 पेड़ काटे जाएंगे? धारावी प्रोजेक्ट के लिए पेड़ हटाने का प्रस्ताव अथॉरिटी को सौंपा !1
- मुंब्रा की जर्जर इमारतों पर एनसीपी (एसपी) के विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान ने जताई गंभीर चिंता कहा— धोखादायक इमारतों में रह रहे लोगों की सुरक्षा के लिए प्रशासन तत्काल ठोस कदम उठाए। मुंब्रा की जर्जर इमारतों पर एनसीपी (एसपी) के विरोधी पक्ष नेता अशरफ शानू पठान ने जताई गंभीर चिंता कहा— धोखादायक इमारतों में रह रहे लोगों की सुरक्षा के लिए प्रशासन तत्काल ठोस कदम उठाए।1
- आंबेडकर नगर में अवैध चाली निर्माण के खिलाफ टीएमसी मुख्यालय पर प्रवीण पवार और रहिवासियों का धरना आंबेडकर नगर में अवैध चाली निर्माण के खिलाफ टीएमसी मुख्यालय पर प्रवीण पवार और रहिवासियों का धरना1
- आपली भिवंडी स्वच्छ भिवंडी सबके सब चोर है साले जनता कि किसी को चिंता नहीं1
- सरकारी गुंडे है पोलिस नहीं 2014से भारत में गुडा गर्दी बलात्कार चरम है1