आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा छडा, नात्याने आजोबा असलेल्या आरोपीला अवघ्या काही तासांत अटक... आळंदि पुणे : - आळंदी परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या सहा वर्षीय चिमुकली आणि ७० वर्षीय वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक करण्यात आली असून, संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या, त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती. रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भवारी तेथे आला. मंगल शिंदे या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. संगीता केदारी आणि आरोपी विनायक यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता. या वादाचा शेवट अखेर या भयानक हत्याकांडात झाला. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.... #आळंदी_दुहेरीहत्या #पुणे_क्राइम #बालहत्या #क्राइम_न्यूज #पिंपरी_चिंचवड_पोलीस #हत्या_प्रकरण #धक्कादायक #गुन्हेगारी #महाराष्ट्र_न्यूज #ब्रेकिंग_न्यूज #AlandiMurderCase #PuneCrime #DoubleMurder #ChildMurder #CrimeNews #PimpriChinchwadPolice #BreakingNews #MaharashtraNews #ShockingCrime #PoliceInvestigation

- आळंदि पुणे : - आळंदी परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या सहा वर्षीय चिमुकली आणि ७० वर्षीय वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे. या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३१) या आरोपीला आळेफाटा येथून अटक करण्यात आली असून, संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. धनश्री केदारी (वय ६) आणि शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत. धनश्रीची आई संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या, त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती. रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भवारी तेथे आला. मंगल शिंदे या पत्नीला आपल्याविरुद्ध भडकवतात, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने प्रथम शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. संगीता केदारी आणि आरोपी विनायक यांचा दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता. या वादाचा शेवट अखेर या भयानक हत्याकांडात झाला. या घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.... #आळंदी_दुहेरीहत्या #पुणे_क्राइम #बालहत्या #क्राइम_न्यूज #पिंपरी_चिंचवड_पोलीस #हत्या_प्रकरण #धक्कादायक #गुन्हेगारी #महाराष्ट्र_न्यूज #ब्रेकिंग_न्यूज #AlandiMurderCase #PuneCrime #DoubleMurder #ChildMurder #CrimeNews #PimpriChinchwadPolice #BreakingNews #MaharashtraNews #ShockingCrime #PoliceInvestigation1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, घरकुलाबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या आदिवासी बांधवांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आदिवासी वस्तीला भेट देऊन घरांची पाहणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी आदिवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. – प्रतिनिधी : जयेश केवणे4
- diva nagar sevak (enjoy life)1
- bolate hai Hindu khatre mein aur Hindu Hui atank faila raha hai2
- डॉ बाबा साहब अंबेडकर जी का फ़ोटो गंदा नहीं होना चाहिए। #viralvideoシ #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #मुंब्रा #NiteshRane #viral #babasahabambedkar @highlight Jitendra Awhad Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police Commissionerate ROhit Singh Kalpana Surywanshi1
- Post by रिजर्व बैंक आफ इंडिया1
- छत्रपति संभाजीनगर में राशनिंग विभाग छापेमारी कर एसपीसीएल के दो टैंकर जप्त किए हैं1