जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम कडक; वेळीच नोंदणी न केल्यास अडचणी वाढतील जन्म-मृत्यूची नोंद २१ दिवसांच्या आत सक्तीची जन्म-मृत्यू नोंदणीचे नियम कडक; वेळीच नोंदणी न केल्यास अडचणी वाढतील जन्म-मृत्यूची नोंद २१ दिवसांच्या आत सक्तीची सोनपेठ (दर्शन) :- जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास नागरिकांच्या अडचणी आता वाढणार आहेत. विलंबित नोंदींमधील गैरप्रकार तसेच बनावट दाखले रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया अधिक कडक केली आहे. ऑगस्ट २०२६ रोजीच्या केंद्रीय राजपत्रानुसार जन्म व मृत्यू नोंदणी (सुधारणा) अधिनियम, २०२६ अंतर्गत कलम १३(३) मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सध्या स्थित त्याची अमलबजावणी कार्यालया मार्फत सुरू आहे . जन्म किंवा मृत्यूची नोंद २१दिवसांच्या आत संबंधित नगरपरिषद, नगरपालिकेत करणे आवश्यक आहे विलंब झाल्यास नोंदणीसाठी अडचणी वाढणार दरम्यान, १ वर्षपिक्षा अधिक विलंब झाल्यास संबंधितांना तहसीदार यांचे आदेश लागतील व २ वर्षा पेक्षा अधिक कालावधि साठी थेट न्यायालयाची पायरी चढ़ावी लागणार आहे. अशा प्रकरणांत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश अनिवार्य करण्यात आला आहे. अर्ज, आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे संबंधित निबंधकाकडून जन्म किंवा मृत्यूची नोंद करण्यात येईल. खाजगी हॉस्पिटलमध्ये जन्म किंवा मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णालयाकडून नोंदणी निबंधकाला माहिती पाठविली जाते. मात्र, पालकांनी किंवा नातेवाईकांनी दाखला मिळाल्याची खात्री करणे आवश्यक आहे. नागरिकांनी भविष्यातील वेळ व खर्च टाळण्यासाठी जन्म-मृत्यूची नोद निर्धारित २१ दिवसांच्या मुदतीच्या आत करावी , असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निर्धारित मुदतीत नोंदणी केल्यास नियमानुसार शुल्क भरावे लागेल. यामुळे आता बनावट वा इतर गैर प्रकारच्या प्रमाणपत्रांना पुर्णपणे आळा बसणार .२१ दिवसांनंतर मात्र एक वर्षाच्या आत नोदणी करण्यासाठी विलंबाचे ठरणार आहे. शासकीय योजनांचा गैरफायदा घेणे, जमिनीचे वाद, किंवा पुराव्यांसाठी तयार केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या नव्या सुधारित कायद्यामुळे अशा बेकायदेशीर प्रकारांना पूर्णपणे नागरिकत्वाच्या अनेकांकडून जन्म-मृत्यूच्या खोट्या नोंदी किंवा बनावट दाखले ना पायबंद बसणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत नोंदणीसाठी एक वर्ष नंतर तहसीलदार आपल्या सक्षम अधिका-यांची चौकशी व लेखी आदेश आवश्यक राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत नोंदणी भेट करता येणार नाही. एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरह. अशा प्रकरणांमध्ये संबंधित तहसीलदार किया नियुक्त सक्षम अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जाईल. चौकशी अंती समाधान झाल्यासच तहसीलदारांच्या स्वाक्षरीने लेखी आदेश काढले जातील आणि त्यानंतरच स्थानिक प्रशासराला नोंदणी करता येईल. बनावट दाखले आणि गैरप्रकारांवर चाप योजना गैरफायदा घेणे, जमिनीचे वाद नागरिकत्वाच्या पुराव्यांसाठी खोट्या नोंदी किंवा बनावट दाखले तयार केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. नव्या सुधारित कायद्यामुळे अशा बेकायदेशीर प्रकारांना पायबंद बसणार आहे. वेळेत नोंदणी करा नव्या नियमांमुळे ही प्रक्रिया अधिक क्लिष्ट झाली असल्याने, कोणतीही दिरंगाईन करता नागरिकांनी जन्म किंवा मृत्यूची नोंद २१ दिवसांच्या आतच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नोंदवावी, व प्रमाणपत्र घेऊन जावे असे आवाहन माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ किशोर सुरवसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.1
- श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर1
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1
- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर हिंदुस्तानी भाऊंची जोरदार टीका! मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने पावले उचलली आहेत. शासनाकडून परवानगी नाकारली गेली असली, तरी आपण मुंबईत जाणारच या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र, सध्या मुंबईत लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून गणेशोत्सवाचा मोठा सण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध सोशल मीडिया 인फ्लुएंसर 'हिंदुस्तानी भाऊ' (विकास पाठक) यांनी मनोज जरांगे यांच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि गणेशभक्तांना त्रास होतो, असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ शहरातील प्रमुख श्री गणेश मंडळाचे दर्शन...2026....गल्लोगल्लीत मोठ मोठ्याच मंगलमुर्ती... सोनपेठ (दर्शन) :- श्री आर्य वैश्य समाज नगरेश्वर गणेश मंडळ सोनपेठ. श्री एकता गणेश मित्र मंडळ महाजन गल्ली सोनपेठ. श्री मोरया प्रतिष्ठान गरुड चौक सोनपेठ. श्री सुखकर्ता गणेश मंडळ वरकड गल्ली सोनपेठ. श्री कुंभार गल्ली गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री सार्वजणीक रामेश्वर प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ सोनपेठ. श्री अष्ठविनायक गणेश मंडळ सारडा गल्ली सोनपेठ. श्री जय भवानी गणेश मित्र मंडळ निरगुड वट्टा सोनपेठ. श्री जय मल्हार गणेश मंडळ दहिखेड सोनपेठ. श्री जगदंब प्रासादिक गणेश मंडळ सोनपेठ. श्री सार्वजनिक गणेश मंडळ सोनखेड सोनपेठ. श्री सोमेश्वर गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री चर्मकार गणेश मंडळ दहीखेड सोनपेठ. श्री लहुजीनगरचा राजा गणेश मंडळ सोनपेठ. श्री संभाजीनगर गणेश मंडळ सोनपेठ. श्री सुवर्णकार गणेश मंडळ हनुमान मंदिर सोनपेठ. श्री छत्रपती प्रतिष्ठान गणेश मंडळ होळकर चौक सोनपेठ. श्री सोनपेठचा राजा प्रतिष्ठाण गणेश मंडळ छत्रपती चौक सोनपेठ. श्री नवतरुण गणेश मंडळ गणेशनगर सोनपेठ. श्री श्रीराम गणेश मंडळ मसनजोगी वसाहत सोनपेठ. श्री मोरया गणेश मंडळ शारदा नगर सोनपेठ.1
- लातूरमध्ये शिक्षण संस्थाचालकाची गोळी झाडून आत्महत्या शिक्षण क्षेत्रात खळबळ1