logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रावेर जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच हिंदुरुदयसमार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे वास्तव वारंवार समोर येत असून त्यावर अद्याप पावतो कुठलीही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या कुणाच्या दबावा खातर करत नाहीत हा प्रश्नचिन्ह आहे? आता याबाबत लवकरच तीव्र आंदोलन करून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचारी डॉक्टर सचिन भायकर यावरती कारवाई केल्याशिवाय आता जनता शांत बसणार नाही एवढं नक्की. जनतेचा पैसा आहे आम्ही फुकट वाया जाऊ देणार नाही.

2 hrs ago
user_Wsaim shaikh
Wsaim shaikh
रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
2 hrs ago

रावेर जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच हिंदुरुदयसमार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे वास्तव वारंवार समोर येत असून त्यावर अद्याप पावतो कुठलीही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या कुणाच्या दबावा खातर करत नाहीत हा प्रश्नचिन्ह आहे? आता याबाबत लवकरच तीव्र आंदोलन करून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचारी डॉक्टर सचिन भायकर यावरती कारवाई केल्याशिवाय आता जनता शांत बसणार नाही एवढं नक्की. जनतेचा पैसा आहे आम्ही फुकट वाया जाऊ देणार नाही.

  • user_Wsaim shaikh
    Wsaim shaikh
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र
    🤝
    2 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच हिंदुरुदयसमार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे वास्तव वारंवार समोर येत असून त्यावर अद्याप पावतो कुठलीही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या कुणाच्या दबावा खातर करत नाहीत हा प्रश्नचिन्ह आहे? आता याबाबत लवकरच तीव्र आंदोलन करून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचारी डॉक्टर सचिन भायकर यावरती कारवाई केल्याशिवाय आता जनता शांत बसणार नाही एवढं नक्की. जनतेचा पैसा आहे आम्ही फुकट वाया जाऊ देणार नाही.
    2
    जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसेच हिंदुरुदयसमार बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे वास्तव वारंवार समोर येत असून त्यावर अद्याप पावतो कुठलीही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल या कुणाच्या दबावा खातर करत नाहीत हा प्रश्नचिन्ह आहे? आता याबाबत लवकरच तीव्र आंदोलन करून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची वेळ आलेली आहे.  जिल्ह्यातील भ्रष्टाचारी डॉक्टर सचिन भायकर यावरती कारवाई केल्याशिवाय आता जनता शांत बसणार नाही एवढं नक्की. जनतेचा पैसा आहे आम्ही फुकट वाया जाऊ देणार नाही.
    user_Wsaim shaikh
    Wsaim shaikh
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    2
    Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    user_अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    पारोळा, जळगाव, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक
    1
    राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer तिवसा, अमरावती, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    1
    Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    user_अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    अ टाइम्स सागर भाऊ भोसले
    पारोळा, जळगाव, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.