logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान,भाजप नगरसेवकाचा बोर्ड तात्काळ हटवा; अन्यथा शिवप्रेमीच हटवतील- संभाजी बारणे यांचा इशारा #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajRespect #ShivPremi #MaharashtraNews #PimpriChinchwad #BreakingNews #PoliticalNews #BJPControversy #ShivajiStatue #RespectShivaji #MarathiNews #LocalNews #Thergaon #PCMC #NewsUpdate #ViralNews #PublicReaction #MaharashtraPolitics #JusticeForShivaji

4 hrs ago
user_Loknyay News
Loknyay News
Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
4 hrs ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान,भाजप नगरसेवकाचा बोर्ड तात्काळ हटवा; अन्यथा शिवप्रेमीच हटवतील- संभाजी बारणे यांचा इशारा #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajRespect #ShivPremi #MaharashtraNews #PimpriChinchwad #BreakingNews #PoliticalNews #BJPControversy #ShivajiStatue #RespectShivaji #MarathiNews #LocalNews #Thergaon #PCMC #NewsUpdate #ViralNews #PublicReaction #MaharashtraPolitics #JusticeForShivaji

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • निगडीत स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल....
    1
    निगडीत स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल....
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajRespect #ShivPremi #MaharashtraNews #PimpriChinchwad #BreakingNews #PoliticalNews #BJPControversy #ShivajiStatue #RespectShivaji #MarathiNews #LocalNews #Thergaon #PCMC #NewsUpdate #ViralNews #PublicReaction #MaharashtraPolitics #JusticeForShivaji
    1
    #ShivajiMaharaj
#ChhatrapatiShivajiMaharaj
#ShivajiMaharajRespect
#ShivPremi
#MaharashtraNews
#PimpriChinchwad
#BreakingNews
#PoliticalNews
#BJPControversy
#ShivajiStatue
#RespectShivaji
#MarathiNews
#LocalNews
#Thergaon
#PCMC
#NewsUpdate
#ViralNews
#PublicReaction
#MaharashtraPolitics
#JusticeForShivaji
    user_Loknyay News
    Loknyay News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    Pimpri Chanchwad, Pune•
    6 hrs ago
  • पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य मा. प्रा. डॉ. जयश्री मगदूम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जयश्री मगदूम यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी लक्ष्मीबाई पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेल्या खंबीर साथीसह शिक्षण क्षेत्रातील योगदानाची सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी समर्पित केल्याचे सांगितले. या कार्यक्रमास विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. संगीता अहिवळे, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कामयानी सुर्वे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, बी. व्होक मास कम्युनिकेशनचे नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय हिंगणे, प्रा. स्वप्ना हजारे, डॉ. शुभदा लोंढे, डॉ. निळकंठ डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
    1
    पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य मा. प्रा. डॉ. जयश्री मगदूम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जयश्री मगदूम यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी लक्ष्मीबाई पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेल्या खंबीर साथीसह शिक्षण क्षेत्रातील योगदानाची सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागमय जीवनाचा उल्लेख करत त्यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या हितासाठी समर्पित केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. संगीता अहिवळे, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कामयानी सुर्वे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, बी. व्होक मास कम्युनिकेशनचे नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय हिंगणे, प्रा. स्वप्ना हजारे, डॉ. शुभदा लोंढे, डॉ. निळकंठ डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
    user_R A News
    R A News
    Local News Reporter Pimpri Chanchwad, Pune•
    7 hrs ago
  • Post by Shubham Jadhav
    1
    Post by Shubham Jadhav
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • हेडलाईन: 🚨 राजस्थानमध्ये भीषण अपघात – पुलावरून कार कोसळली, अनेक जखमी बातमी: राजस्थानमध्ये दिल्ली–मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून एक कार पुलावरून खाली कोसळली. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग नियंत्रणात न राहिल्याने हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सहभागी वाहनावर महाराष्ट्रातील (MH14) नोंदणी असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. “अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे” लवकरच तीही पोस्ट करू
    1
    हेडलाईन:
🚨 राजस्थानमध्ये भीषण अपघात – पुलावरून कार कोसळली, अनेक जखमी
बातमी:
राजस्थानमध्ये दिल्ली–मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून एक कार पुलावरून खाली कोसळली. प्राथमिक माहितीनुसार वाहनाचा वेग नियंत्रणात न राहिल्याने हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात सहभागी वाहनावर महाराष्ट्रातील (MH14) नोंदणी असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
“अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे” लवकरच तीही पोस्ट करू
    user_PUN News मराठी
    PUN News मराठी
    Social Media Manager पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    27 min ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    Pimpri Chanchwad, Pune•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.