आपला माणूस फाउंडेशन च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन 14 मार्च रोजी आपला माणूस फाउंडेशन च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन 14 मार्च रोजी नागपूर : आपला माणूस फाउंडेशन नागपूर तर्फे यावर्षी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळा 2026 मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. या नव्या उपक्रमाबाबत तसेच फौंडेशनच्या विविध सामाजिक कार्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आपला माणूस फाउंडेशनच्या वतीने मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविल्या गेले आहे. प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार, चित्रकला स्पर्धा, टेनिस बॉल, क्रिकेट स्पर्धा, जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रम साई पालखी सोहळा, रक्तदान शिबिर, तसेच आरोग्य समस्यांनी ग्रस्त रुग्णांना भेट देऊन मदत करणे अशा प्रकारे आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम करीत आहे. विषय म्हणजे सांगण्याचा तात्य तात्पर्य म्हणजे येणाऱ्या 14 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता. उदयनगर चौक, मानेवाडा रिंग रोड नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. त्यामध्ये मा.केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दक्षिणचे लाडके आमदार मोहनभाऊ मते, आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, सुप्रसिद्ध शिव व्याख्याते सुदर्शन दादा शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संदीप जोशी, सौ. नवनीत राणा, आमदार विजय रहांगडले, आमदार रवी राणा, राजे मुधोजी भोसले नागपूरचे महापौर व उपमहापौर व प्रभाग क्रमांक 29, 32 व 34 चे सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित राहतील. अशी माहिती पत्रपरिषदेत दिली. परिषदेला उपस्थित मंचावरील गगन रहांगडाले, ओम प्रकाश झाडे, धनंजय जोशी, विजय रामगीरकर, कमलाकर कुमरे, अविनाश पांढूरकर, आशिष आमलीकवार आणि भूषण बोरकर यांची उपस्थिती होती.

- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.1