बनावट डिटर्जंट पावडर व इतर माल पर्दाफाश मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शहरात नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट डिटर्जंट पावडर व इतर मालाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बनावट माल जप्त करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बनावट लेबल लावून ग्राहकांना मूळ उत्पादनाच्या दरातच हा माल विकला जात होता. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असून त्यांच्या आरोग्याशीही खेळ केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईदरम्यान काही मोठ्या व्यापाऱ्यांची नावे चर्चेत आली होती; मात्र अचानक काही नावे मागे पडल्याने संशय अधिकच बळावला आहे. या रॅकेटचे जाळे केवळ नेरपुरते मर्यादित नसून अकोला, यवतमाळ, नांदेडसह इतर शहरांपर्यंत पसरल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाने केवळ किरकोळ कारवाई न करता या बनावट मालाच्या साखळीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

- Post by Sagar Shinde1
- Post by Santosh Dhakulkar1
- আজ থেকে শুরু হয়েছে পশ্চিমবঙ্গে বিধানসভা ভোট। ইতিমধ্যে দিনহাটা গার্লস হাই স্কুলে ভোট দিলেন তৃণমূল প্রার্থী গৌতম দেব । জয়ের ব্যাপারে তিনি যথেষ্ট আশাবাদী।1
- सुप्रभात 🙏🙏गुरुब्रह्म गुरु विष्णू गुरुजी गुरुवार 🙏🙏🙏1
- super hit video1
- Post by Babu Ali4
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- ২৩ শে এপ্রিল অর্থাৎ আজ থেকে পশ্চিমবঙ্গে বিধানসভা ভোট শুরু। দু দফায় ভোট হবে। এদিন সকাল থেকেই প্রথম দফার ভোট শুরু হয়েছে। ইতিমধ্যে ঝাড়্গ্রামে ভোটগ্রহণ কেন্দ্রে হাজির গজরাজ । তাকে দেখতে মানুষের মধ্যে ভিড় জমে যায়। পরে বনদপ্তর তাকে সরিয়ে নেয়।1