Shuru
Apke Nagar Ki App…
अकेली लड़की BJP मंत्री को दौड़ा दिया! मोदी के नेता हाथ जोडकर भागे बीच सड़क अकेली लड़की ने दौड़ाया BJP के टॉप मंत्री बेईज्जत ! #bjpexpose
Shaikh irfan Shaikh isa
अकेली लड़की BJP मंत्री को दौड़ा दिया! मोदी के नेता हाथ जोडकर भागे बीच सड़क अकेली लड़की ने दौड़ाया BJP के टॉप मंत्री बेईज्जत ! #bjpexpose
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीची गरज! हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात घडले असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ स्पीड ब्रेकर बसविणे अत्यावश्यक आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, ही नागरिकांची मागणी आहे. #Himayatnagar #RoadSafety #SchoolSafety #SpeedBreaker #Nanded PublicSafety SaveStudents Maharashtra1
- अभिनंदन1
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची संत नामदेव कॉटन मार्केट यार्डात पाहणी; शेतकरी व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड, हळद मार्केट येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, मालाच्या विक्री प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांची माहिती घेतली. तसेच व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्याही त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. बाजारातील सुविधा, व्यवस्थापन आणि व्यवहारातील पारदर्शकता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारातील व्यवहार सुरळीत पार पडावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. या पाहणीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.4
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by Today One Live1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1