छत्रपती संभाजीनगर चे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा भायडी येथे भव्य नागरी सत्कार संपन्न..... भोकरदन तालुक्यातील भायडी गावाचे भूमिपुत्र नुकतेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका चे उपमहापौर श्री राजेंद्र हिम्मतराव जंजाळ यांचा ग्रुप ग्रामपंचायत भायडी व गावकरी यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर चे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा भायडी येथे भव्य नागरी सत्कार संपन्न..... भोकरदन तालुक्यातील भायडी गावाचे भूमिपुत्र नुकतेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका चे उपमहापौर श्री राजेंद्र हिम्मतराव जंजाळ यांचा ग्रुप ग्रामपंचायत भायडी व गावकरी यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी गावातून वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यांचे वडील हिम्मतराव जंजाळ आई द्वारकाबाई जंजाळ पत्नी माधुरीताई जंजाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आय पी एस परीक्षा उत्तीर्ण झालेले भीकनराव रोजेकर यांच्या आई वडील तसेंच श्री गजानन आनंदराव जंजाळ यांची जिल्हा परिषद जालना येथे डेप्युटी इंजिनियर म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याशिवाय गावातील विविध क्षेत्रात पास झालेले युवक यात अग्निवीर पोलीस होमगार्ड कमांडर आशा वर्कर अंगणवाडी सेविका आदर्श शिक्षक डॉक्टर ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हीं उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या मनिषा गजानन जंजाळ सरपंच रेखा केशव जंजाळ लोकजागर संघटनेचे अध्यक्ष केशवराव जंजाळ उपसरपंच गंगा गणपत दसपुते व सर्वच ग्रामपंचायत च्या सदस्यच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर साबळे नानासाहेब वानखेडे नंदकुमार गिऱ्हे सर्जेराव कड सुदामराव देठे संजय वाघ संदीप वाघ नानासाहेब जंजाळ विष्णुपंत जंजाळ अरुण दसपुते कौतिकराव गावंडे सुरेशराव इंगळे प्रल्हाद पिसे प्रा. समाधान जंजाळ गजानन पिसे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम चे सूत्रसंचालन कृष्णा वाघ यांनी केले तर आभार कृष्णा जंजाळ यांनी मानले.

- शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.3
- *जालना जयनगर, महाप्रजापती बौद्ध विहार येथे सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी*.1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- औरळा नगरीत श्री लक्ष्मी देवीचा जन्मोत्सव: शिस्त आणि भक्तीचा आदर्श संगम!2
- Sanjay Shirsat Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.1
- आज सोमवार 30 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको परिसरात एलपीजी गॅस नसल्याने रिक्षा चालकांनी संप पुकारला असून मात्र काही रिक्षा चालकांनी सिटी बस मध्ये जाणाऱ्या प्रवासी यांना दादागिरी करत होते सदरील माहिती सिडको पोलिसांना माहिती दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांना ताब्यात घेतली आहे.1