भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदा संजय राठोड यांचे हस्ते ध्वजारोहन भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन पार पडले. यावेळी नायब तहसिलदार व पोलिस पथक, होमगार्ड पथक व शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार संजय राठोड यांचे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय वाहनातून आगमन झाले. यावेळी सकाळी ८ वाजता तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी निमित्य ध्वजारोह न थाटात पार पडले. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार रेश्मा निकम , नायब तहसिलदार प्रविण राठोड, ॲड.प्रभाकर नागोसे, निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर माजी नगराध्यक्ष लव जनबंधू , डॉ. राहुल राऊत, नगरसेवक नाझिम बेग, पवन राऊत, अशोक गोंगल, विश्वनाथ वाघमारे व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ध्वजारोहन नंतर उपस्थितांना चहापान कार्यक्रम देण्यात आला.

- भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन पार पडले. यावेळी नायब तहसिलदार व पोलिस पथक, होमगार्ड पथक व शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार संजय राठोड यांचे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय वाहनातून आगमन झाले. यावेळी सकाळी ८ वाजता तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी निमित्य ध्वजारोह न थाटात पार पडले. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार रेश्मा निकम , नायब तहसिलदार प्रविण राठोड, ॲड.प्रभाकर नागोसे, निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर माजी नगराध्यक्ष लव जनबंधू , डॉ. राहुल राऊत, नगरसेवक नाझिम बेग, पवन राऊत, अशोक गोंगल, विश्वनाथ वाघमारे व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ध्वजारोहन नंतर उपस्थितांना चहापान कार्यक्रम देण्यात आला.1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- ।। जय महाराष्ट्र ।। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा.. प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.. #Maharashtra #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay1
- पिस्टल-क/ट्टा और 650 ग्राम गांजा बरामद, पुलिस ने तीन बद/माशों को पकड़ा #Muzaffarpurpolice #BreakingNews #viralreels #news #bihar #samratchoudhary #worldbiharnews1
- Post by Darbar bansing T1
- Post by Ammar h (ezaan)1
- भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 6.30 वाजता ध्वजारोहन थाटात पार पडले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक बोंदेले,पोलिस अंमलदार 22, होमगार्ड सैनिक 19 यांची उपस्थिती होती. यावेळी ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी 1 मे महाराष्ट्र दिना निमित्य सर्व पोलीस समादेशक व होमगार्ड सैनिक यांना शुभेच्छा दिल्या.1