logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डोंबिवलीतील पेंढारकर काॅलेज परीसरात भर रस्त्यात कार पेटली अग्निशामक जवानांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न!

3 hrs ago
user_GBK news
GBK news
कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

डोंबिवलीतील पेंढारकर काॅलेज परीसरात भर रस्त्यात कार पेटली अग्निशामक जवानांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न!

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🚨 GBK NEWS | ठाणे 🚨 ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांसाठी अत्याधुनिक WhatsApp Chatbot सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना तत्काळ मदत, माहिती आणि तक्रारी नोंदवण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. 📱 सेवेचा क्रमांक: 70394 55555 ही सेवा मा. पोलीस सहआयुक्त, ठाणे शहर डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांना पोलीसांशी थेट आणि जलद संपर्क साधता येणार असून, तक्रारी नोंदवणे, माहिती मिळवणे आणि विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. 👉 "निर्भय ठाणे" या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 🗣️ ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आवाहन: नागरिकांनी या WhatsApp Chatbot सेवेचा अधिकाधिक वापर करून सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे. GBK NEWS “सत्याचा आवाज जनतेसाठी” 📰
    1
    🚨 GBK NEWS | ठाणे 🚨
ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांसाठी अत्याधुनिक WhatsApp Chatbot सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना तत्काळ मदत, माहिती आणि तक्रारी नोंदवण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
📱 सेवेचा क्रमांक: 70394 55555
ही सेवा मा. पोलीस सहआयुक्त, ठाणे शहर डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आली.
या उपक्रमामुळे नागरिकांना पोलीसांशी थेट आणि जलद संपर्क साधता येणार असून, तक्रारी नोंदवणे, माहिती मिळवणे आणि विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
👉 "निर्भय ठाणे" या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
🗣️ ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आवाहन:
नागरिकांनी या WhatsApp Chatbot सेवेचा अधिकाधिक वापर करून सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे.
GBK NEWS
“सत्याचा आवाज जनतेसाठी” 📰
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...
    1
    अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...
    user_आकाश आनंद कालेकर
    आकाश आनंद कालेकर
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Aaj fhir local train titwala to csmt cancel Kiya .aur 10.20 Titwala to Thaneisme mein sarkar kya kar rahi hai hum aam admi log tho job se roz late hota hai . asha chalta raha tho job se bahar jaana hoga hume aur job less gahr par betna hoga please help karo local train ko kuch nahi tarika aaj maane bolo
    1
    Aaj fhir local train titwala to csmt cancel Kiya .aur 10.20 Titwala to Thaneisme mein sarkar kya kar rahi hai hum aam admi log tho job se roz late hota hai .
asha chalta raha tho job se bahar jaana hoga hume aur job less gahr par betna hoga please help karo local train ko kuch nahi tarika aaj maane bolo
    user_Manoj sharma
    Manoj sharma
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांच्या सन्मानासाठी 'ज्योतिरमणी फाउंडेशन' सरसावले; उन्हापासून संरक्षणासाठी गॉगलचे वाटप** उल्हासनगर: जे आपल्यासाठी रणरणत्या उन्हात उभे आहेत, आज आपण त्यांच्यासाठी उभे राहूया!" हाच प्रेरणादायी संदेश घेऊन 'ज्योतिरमणी फाउंडेशन'ने शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. उल्हासनगर कॅम्प १ ते कॅम्प ५ या परिसरात भरउन्हात आपली सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने सनग्लासेस (धूप चष्मे) वितरित करण्यात आले. सध्या वाढता उन्हाचा कडाका, धूळ आणि वाहतुकीचा प्रचंड ताण या परिस्थितीतही वाहतूक पोलीस कर्मचारी न थकता आपली जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पण वृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे. या मोहिमेदरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ चष्म्यांचे वाटपच केले नाही, तर पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले. हा कार्यक्रम केवळ एक वाटप मोहीम नसून समाज आणि सुरक्षा दलांमधील भावनिक नाते दृढ करणारा ठरला. जे लोक दररोज रस्त्यावर उतरून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे, अशी भावना फाउंडेशनने व्यक्त केली. "आत्मदीप भव:" हा मंत्र आत्मसात करून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेने सांगितले. याप्रसंगी ज्योतिरमणी फाउंडेशनच्या मुख्य सदस्यांसह **मंडल कार्यकारिणी सदस्य राम टेकचंदानी** आणि **मंडल पदाधिकारी किरण चावला** विशेष रूपाने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पोलीस दलाच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
    1
    *कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांच्या सन्मानासाठी 'ज्योतिरमणी फाउंडेशन' सरसावले; उन्हापासून संरक्षणासाठी गॉगलचे वाटप**
उल्हासनगर: जे आपल्यासाठी रणरणत्या उन्हात उभे आहेत, आज आपण त्यांच्यासाठी उभे राहूया!" हाच प्रेरणादायी संदेश घेऊन 'ज्योतिरमणी फाउंडेशन'ने शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. उल्हासनगर कॅम्प १ ते कॅम्प ५ या परिसरात भरउन्हात आपली सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने सनग्लासेस (धूप चष्मे) वितरित करण्यात आले.
सध्या वाढता उन्हाचा कडाका, धूळ आणि वाहतुकीचा प्रचंड ताण या परिस्थितीतही वाहतूक पोलीस कर्मचारी न थकता आपली जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पण वृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे. या मोहिमेदरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ चष्म्यांचे वाटपच केले नाही, तर पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.
हा कार्यक्रम केवळ एक वाटप मोहीम नसून समाज आणि सुरक्षा दलांमधील भावनिक नाते दृढ करणारा ठरला. जे लोक दररोज रस्त्यावर उतरून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे, अशी भावना फाउंडेशनने व्यक्त केली. "आत्मदीप भव:" हा मंत्र आत्मसात करून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेने सांगितले.
याप्रसंगी ज्योतिरमणी फाउंडेशनच्या मुख्य सदस्यांसह **मंडल कार्यकारिणी सदस्य राम टेकचंदानी** आणि **मंडल पदाधिकारी किरण चावला** विशेष रूपाने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पोलीस दलाच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मौलाना कल्बे जवाद शिया धर्मगुरु पहुंचे विकास नगर आग पीड़ितों की मदद करने BNN NEWS
    1
    मौलाना कल्बे  जवाद शिया धर्मगुरु पहुंचे विकास नगर आग पीड़ितों की मदद करने BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आरक्षणाच्या मागे काय होता भाजपाचा राजकीय खेळ?* *विधेयक नामंजूर झाल्याने भाजपा तोंडावर आपटली का ?* *इंडिया आघाडीचा विरोध महिला आरक्षणाला की भाजपच्या राजकीय अजेंड्याला?* 🔥महेश धानके यांचे रोखठोक संपादकीय🔥
    1
    आरक्षणाच्या मागे काय होता भाजपाचा राजकीय खेळ?* 
*विधेयक नामंजूर झाल्याने भाजपा तोंडावर आपटली का ?*
*इंडिया आघाडीचा विरोध महिला आरक्षणाला की भाजपच्या राजकीय अजेंड्याला?*
🔥महेश धानके यांचे रोखठोक संपादकीय🔥
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    19 min ago
  • मुंब्रा में एक किन्नर ने दूसरे किन्नरों पर मारपीट का गंभीर आरोप लगाया है।
    1
    मुंब्रा में एक किन्नर ने दूसरे किन्नरों पर मारपीट का गंभीर आरोप लगाया है।
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    55 min ago
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.