Shuru
Apke Nagar Ki App…
अंबड तालुक्यात वीज कोसळून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; तहसीलदार विजय चव्हाण यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
विशेष तपास न्युज
अंबड तालुक्यात वीज कोसळून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; तहसीलदार विजय चव्हाण यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Shubham Jadhav1
- “दादा नसले तरी त्यांची उपस्थिती आजही जाणवते” “मनामनांत जिवंत दादा; आठवणींचा उजाळा कायम” “दादा शरीरानं नाहीत, पण प्रत्येकाच्या श्वासात आहेत”1
- *कामगाराचा मृत्यू जबाबदार कोण? वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकाम पुन्हा चर्चेत*1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- अतिक्रम विभागांच्या बीटनिरक्षकाच काम फक्त नोटीस देणंच नव्हे .कारवाई करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे1
- वरुडमध्ये शेतातील नाल्यात अर्धवट जळालेला अज्ञात मृतदेह सापडला1
- पिंपरी चिंचवड : - सामान्य नागरिकांना जप्तीच्या नोटिसा, मग सत्ताधाऱ्यांना अभय का ? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.... पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला थकबाकीवरून नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यालयाची तब्बल ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, अभय योजनेचा लाभ देऊनही अद्याप कराचा भरणा झालेला नसल्याचे समोर आले आहे. शहर भाजप कार्यालयाचा एकूण ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा कर थकीत आहे, तर अभय योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार रुपयांची सवलत देखील देण्यात आली. मात्र सवलत वजा जाता ५ लाख ९२ हजार ९८५ रुपये अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.त्यांनी सन २०२२ पासून या मालमत्तेचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिकांनी किरकोळ कर थकवला तरी महापालिका प्रशासन तातडीने घरांना सील ठोकणे किंवा दुकानांची जप्ती करणे अशी कठोर कारवाई करते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाबत प्रशासन उदार असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य करदात्यांसाठी एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुख्य कार्यालयावरील या मोठ्या थकबाकीबाबत विचारले असता, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच पार पाडली की काय, असा संशय बळावला आहे.... #पिंपरीचिंचवड #पीसीएमसी #भाजपकार्यालय #करथकबाकी #महापालिका #करवसुली #राजकारण #सत्ताधारीपक्ष #प्रशासनप्रश्नचिन्ह #दुटप्पीनिती #नागरिकआक्रोश #मालमत्ताकर #अभययोजना #स्थानिकबातम्या #PimpriChinchwad #PCMC #BJP #BJPOffice #PropertyTax #TaxDues #MunicipalCorporation #LocalPolitics #CivicIssues #TaxRecovery #Governance #DoubleStandards #PublicOutrage #MaharashtraNews1
- Post by Shubham Jadhav1