Shuru
Apke Nagar Ki App…
लसीकरणामुळे वाढते प्रतिकारशक्ती; जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त जनजागृती जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त नाशिक जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी लसीकरणामुळे बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते व समाजात सामूहिक संरक्षण तयार होते, असे सांगितले. “प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी” या संकल्पनेवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तज्ज्ञांनी लसीकरणाचे महत्त्व, वेळापत्रक आणि आजारांपासून संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचेही गौरव करण्यात आले.
Kapil Katyare
लसीकरणामुळे वाढते प्रतिकारशक्ती; जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त जनजागृती जागतिक लसीकरण सप्ताहानिमित्त नाशिक जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी लसीकरणामुळे बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते व समाजात सामूहिक संरक्षण तयार होते, असे सांगितले. “प्रत्येक पिढीसाठी लसीकरण प्रभावी” या संकल्पनेवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तज्ज्ञांनी लसीकरणाचे महत्त्व, वेळापत्रक आणि आजारांपासून संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचेही गौरव करण्यात आले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अनुमंडलीय अस्पताल की सीढ़ियों पर महिला ने बच्चे को दिया जन्म, जच्चा-बच्चा सुरक्षित अनुमंडलीय अस्पताल बाढ़ में एक महिला ने अस्पताल के बाहर सीढ़ी पर बच्चें को जन्म दिया, यह नजारा उस समय आश्चर्यचकित कर देने वाला था। घर पर लेबर पेन उठने के बाद वह ऑटो से इलाज के लिए बाढ़ अनुमंडल अस्पताल पहुंची। जहां अचानक लेबर पेन उठने के बाद उसने वहीं नवजात को जन्म दिया। महिला धनमंती देवी का मायके बाढ़ के उमानाथ मोहल्ला में है और उसका ससुराल सकसोहरा है। ई-रिक्शा से अस्पताल आई थी लेकिन ई-रिक्शा चालक ने उसे अस्पताल के पुराने भवन के पास ही छोड़ दिया। जहां से लगभग 100 मीटर की दूरी तक वह पैदल आई और इस दौरान एक महिला परिजन भी उसके साथ थी। तभी अचानक महिला अनुमंडलीय अस्पताल के नए भवन की प्रवेश द्वार की सीढी तक पहुंचते ही रुक गई और जब तक अस्पताल के कर्मी यह समझ पाते तब तक प्रसूति महिला वही लेट गई और उसकी सहयोगी महिला ने उनका ढाढस बांधते रही। आधे घंटे बाद अस्पताल प्रशासन हरकत में आया इसके बाद अस्पताल के सीढ़ी पर ही महिला ने बच्चें को जन्म दिया वहां मौजूद लोग यह नजारा देखकर स्तब्ध रह गए, बच्चा को जन्म देने के बाद महिला अस्पताल के भीतर गई जहां उनकी जांच की जा रही है। फिलहाल बताया जा रहा है कि जच्चा और बच्चा दोनों सुरक्षित है।1
- Post by Anand Gangurde3
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1
- मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.1
- #viral #collage #trend1
- मीरा रोड में 'लोन वुल्फ अटैक' का खौफ: धर्म पूछकर सिक्योरिटी गार्ड और सुपरवाइजर पर जानलेवा हमला रिपोर्टर योगेश यादव पीएनपी न्यूज महाराष्ट्र1
- तूफान में भैंस को बचाने दौड़ी महिला, तेज हवाओं से पेड़ गिरने का खौफनाक वीडियो वायरल न्यूज़: सोशल मीडिया पर एक भावुक और हैरान कर देने वाला वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें एक महिला तेज तूफान और खराब मौसम के बीच अपनी भैंस को बचाने के लिए बाहर दौड़ती नजर आ रही है। बताया जा रहा है कि महिला अपने पशु को सुरक्षित करने की कोशिश कर रही थी, तभी तेज हवाओं के कारण एक बड़ा पेड़ उखड़ गया और मौके पर अफरा-तफरी मच गई। वीडियो ने लोगों को भावुक कर दिया है। कई यूजर्स महिला की हिम्मत और अपने पशु के प्रति उसके प्रेम की तारीफ कर रहे हैं। वहीं कुछ लोग खराब मौसम में सावधानी बरतने की सलाह भी दे रहे हैं। यह घटना इंसान और जानवरों के बीच गहरे रिश्ते और जिम्मेदारी को दर्शाती है। Hashtags: #Storm #Buffalo #ViralVideo #WomanCourage #AnimalLove #Humanity #HeavyStorm #Nature #WeatherAlert #TrendingNews #Viral #Respect #IndiaNews #AnimalCare #CourageousWoman1
- नाशिकच्या इंदिरानगर परिसरात, फ्रेशअफ बेकरी समोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे 😡 किरकोळ कारणावरून दोन नशेखोर युवकांनी एका सामान्य नागरिकाला बेदम मारहाण केली! 📍 ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे नेहमी प्रचंड वर्दळ असते… तरीही त्या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ❗ 👉 नागरिकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर? 👉 अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन जागं होणार का? 📢 आपलं मत नक्की कळवा आणि हा पोस्ट शेअर करा!1