logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुंबईचे शिल्पकार नामदार नाना शंकरशेठ यांच्या १६१ व्या पुण्यतिथी निमित्त मुरबाड मध्ये अभिवादन. मुंबई चे शिल्पकार व थोर समाजसेवक आणी मुरबाड चे भुमी पुत्र दैवज्ञ समाजाचे नाना शंकरशेठ यांना दि ३१ जुलै रोजी श्रध्दाभावनेने अभिवादन करण्यात आले. प्रथम मुरबाड येथील तीन हात नाका परिसरातील नामदार नाना शंकरशेठ यांच्या नामफलकाला व मुरबाड नगरपंचायतीच्या कार्यालयातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आणि सार्वजनिक कार्याचा गौरवपुर्ण आढावा घेत त्यांनी दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यात आला. संबंधित महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष " मोहन गडगे, उपनगराध्यक्षा नम्रता नितीन तेलवणे, नगरसेविका स्नेहा सागर चंबवणे, मुरबाड दैवज्ञ समाजाचे माजी अध्यक्ष विजेंद्र (बाबु),देहरकर,सतिश पोतदार, संदीप (बबलु) बहाडकर,परेश पोवळे, प्रमोद पीसाट, रितेश पोतदार, पत्रकार सचीन पोतदार, हेरंब देहरकर, प्रथमेश धोत्रे , चेतन पोतदार, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना वक्त्यांनी नाना शंकरशेठ यांच्या ऐतिहासिक कामगिरी पासुन प्रेरणा घेण्याचे आवाहन केले आहे.

5 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
5 hrs ago
9c3adee8-2b63-4d87-8e72-1ff28b143d0d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे
    3
    केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे
    user_Ravindra Laxman pardhi
    Ravindra Laxman pardhi
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    1
    9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची  जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.
    user_Nilesh Nana Dhinda
    Nilesh Nana Dhinda
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS
    1
    मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS 
मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    51 min ago
  • अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"? अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"?
    1
    अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"?
अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"?
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    55 min ago
  • शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan
    1
    शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan
शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुम्ब्रा के शिमला पार्क पर टीम नजीब मुल्ला की मेहनत लाई रंग लगा ट्रैफिक सिग्नल क्या बोले पदाधिकारी.
    1
    मुम्ब्रा के शिमला पार्क पर टीम नजीब मुल्ला की मेहनत लाई रंग लगा ट्रैफिक सिग्नल क्या बोले पदाधिकारी.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    1
    श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन 
जिल्हा परिषद शाळे मध्ये
 मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही  

जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर  शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले.
संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.