logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वंदे भारत एक्सप्रेस चक्क १ तास कसारा घाटात बंद पडली प्रवाशांची तारांबळ वंदे भारत एक्सप्रेस गेल्या १ तासांपासून कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली असून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नाही. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने इमर्जंसी दरवाजे उघडण्यात आले आहेत. देशच्या रेल्वे मंत्र्यांनी फक्त “रील मंत्री” बनून न राहता रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते.

23 hrs ago
user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
23 hrs ago

वंदे भारत एक्सप्रेस चक्क १ तास कसारा घाटात बंद पडली प्रवाशांची तारांबळ वंदे भारत एक्सप्रेस गेल्या १ तासांपासून कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली असून रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना काहीही कारण सांगितले जात नाही. प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने इमर्जंसी दरवाजे उघडण्यात आले आहेत. देशच्या रेल्वे मंत्र्यांनी फक्त “रील मंत्री” बनून न राहता रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली असती तर प्रवाशांचे हाल झाले नसते.

More news from Aurangabad and nearby areas
  • सिल्लोडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सोहळा: डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेबांना निरोप, विश्वजीत काईगडे साहेबांचे स्वागत! सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज एक अत्यंत आत्मीय व प्रेरणादायक कार्यक्रम पार पडला. या विशेष सोहळ्यात आपल्या उत्कृष्ट कर्तव्यनिंष्टेने सिल्लोडकरांच्या मनात स्थान निर्माण केलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेब यांना भावभीनी विदाई देण्यात आली. तसेच, सिल्लोडचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे श्री. विश्वजीत काईगडे साहेब यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या सुंदर आयोजनाची संपूर्ण बातमी पाहा फक्त AQS NEWS DIGITAL वर. 🔗 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! #Sillod #AqsNewsDigital #MaharashtraPolice #DySPSillod #PoliceFarewell #PoliceWelcome #SillodNews #AQSNEWS
    1
    सिल्लोडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सोहळा: डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेबांना निरोप, विश्वजीत काईगडे साहेबांचे स्वागत!
सिल्लोड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज एक अत्यंत आत्मीय व प्रेरणादायक कार्यक्रम पार पडला. या विशेष सोहळ्यात आपल्या उत्कृष्ट कर्तव्यनिंष्टेने सिल्लोडकरांच्या मनात स्थान निर्माण केलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. दिनेशकुमार कोल्हे साहेब यांना भावभीनी विदाई देण्यात आली.
तसेच, सिल्लोडचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे श्री. विश्वजीत काईगडे साहेब यांचे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या सुंदर आयोजनाची संपूर्ण बातमी पाहा फक्त AQS NEWS DIGITAL वर.
🔗 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
#Sillod #AqsNewsDigital #MaharashtraPolice #DySPSillod #PoliceFarewell #PoliceWelcome #SillodNews #AQSNEWS
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    19 min ago
  • महसुल ता अंबड जि जालना तहसीलदार चव्हाण साहेब लाच घेताना पकडले शेत रस्त्यावर व मडल तलाठी ढवळे साहेब बनावट पंचनामे हासनापुर झाले चुक रस्त्यावर खोटेच का करय महसुल मोहन वरिल विषय ता अंबड जि. जालना तहसीलदार मडल तलाठी ढवळे तो शेतकऱ्यांवर अन्याय धमकावून जा काय चे ते कर साडेगाव सजातिल कार्यभार कामे प्रलंबित प्रश्न बाकि आहे खोटेच पंचनाम्यात घोटाळ्यातील एकाच शेतकऱ्यांवर अन्याय हरिभाऊ कृष्णा मिरकड ग 148 माझी 10 गुठे दहा फुट रुंद असलेले जमिनीवर रस्त्ता नसुन पंचनाम्यात घोटाळ्यातील चुक बनावट ही चुक 16 शेतकऱि गावातील 147 न रोड लगत असलेली तो रस्ता देत नाहि महसुल मि एकट्या ला ञारस देत पैसे घेऊन कार्यभार महसुल चुकिचे कामकाजात वाळू चोर यांना महसुल पोलिस प्रशासन आंध्रारात पैशे घेतात शेतकऱ्यांवर अन्याय सहन करवा लागत आहेत महसुल मंञी चंद्र शेखर बावन्न कुळे माझ्यावर खूप अन्याय अंबड महसुल अंबड एक लाख खर्च फेर फार घोटाळ्यातील जमिनीवर अतिक्रमण फेरफार चुकिचे चतुर सीमा बदलुन फेरफार करण्यात आले आहे रजिस्टर घोटाळ्यातील घोटाळ्याबाबत खूप ञास सहन करावा लागत आहेत चंद्र शेखर बावन्न कुलेय व देवेंद्र फडणवीस हि नम्र विनंति
    1
    महसुल  ता अंबड  जि जालना   तहसीलदार  चव्हाण  साहेब  लाच घेताना पकडले शेत रस्त्यावर व मडल तलाठी ढवळे साहेब  बनावट  पंचनामे हासनापुर  झाले चुक  रस्त्यावर खोटेच  का करय महसुल 
मोहन वरिल  विषय ता अंबड  जि. जालना   तहसीलदार  मडल तलाठी ढवळे  तो शेतकऱ्यांवर अन्याय  धमकावून  जा काय चे ते कर  साडेगाव  सजातिल  कार्यभार कामे प्रलंबित प्रश्न  बाकि आहे खोटेच  पंचनाम्यात घोटाळ्यातील एकाच   शेतकऱ्यांवर अन्याय  हरिभाऊ कृष्णा मिरकड  ग 148  माझी 10 गुठे  दहा  फुट रुंद  असलेले जमिनीवर   रस्त्ता नसुन  पंचनाम्यात घोटाळ्यातील  चुक  बनावट   ही चुक   16  शेतकऱि  गावातील 147  न रोड लगत  असलेली तो रस्ता देत नाहि  महसुल मि एकट्या ला ञारस देत  पैसे घेऊन  कार्यभार  महसुल  चुकिचे कामकाजात  वाळू  चोर  यांना  महसुल  पोलिस प्रशासन  आंध्रारात   पैशे घेतात   शेतकऱ्यांवर अन्याय  सहन करवा लागत आहेत महसुल  मंञी चंद्र शेखर बावन्न  कुळे     माझ्यावर  खूप  अन्याय   अंबड  महसुल  अंबड   एक  लाख  खर्च  फेर फार  घोटाळ्यातील   जमिनीवर अतिक्रमण  फेरफार  चुकिचे चतुर सीमा बदलुन  फेरफार करण्यात आले आहे रजिस्टर  घोटाळ्यातील  घोटाळ्याबाबत खूप ञास सहन करावा लागत आहेत  चंद्र शेखर  बावन्न कुलेय व देवेंद्र फडणवीस  हि नम्र विनंति
    user_HARIBHAU KRUSHNA MIRKAD
    HARIBHAU KRUSHNA MIRKAD
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खासदार डॉ कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली मस्तगढ येथे कॅंडल मार्च शिक्षाण मंत्रीचा राजीनामा विद्यार्थीचे संघर्षाला यश
    1
    खासदार डॉ कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली मस्तगढ येथे कॅंडल मार्च शिक्षाण मंत्रीचा राजीनामा  विद्यार्थीचे संघर्षाला यश
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट; नियमावलीवर न्यायालयाचा भर, सुनावणी तीन आठवड्यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली असून प्रकरणाच्या पुढील कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची चर्चा झाली. यापूर्वीच्या दोन निर्णयांमध्ये शासनाचे जीआर न्यायालयाने अमान्य केले होते, तर 12 जूनच्या आदेशात न्यायालयाने स्वतः नियमावली तयार करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शासनाने स्वतंत्र ठराव सादर करून कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले. मात्र, याचिकाकर्त्यांनी या ठरावाला नियमांशिवाय कायदेशीर वैधता नसल्याचा आक्षेप नोंदवला. या मुद्द्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर निश्चित केली आहे. पुढील सुनावणीत एसआयटीने प्रकरणाचा तपास कोणत्या पद्धतीने करावा याबाबत न्यायालय मार्गदर्शक नियमावली तयार करण्याची शक्यता आहे. दोन वर्षे उलटूनही प्रकरणात ठोस प्रगती न झाल्याने तपासाला गती देण्याची मागणीही न्यायालयासमोर करण्यात आली.
    1
    शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट; नियमावलीवर न्यायालयाचा भर, सुनावणी तीन आठवड्यांनी
शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली असून प्रकरणाच्या पुढील कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची चर्चा झाली. यापूर्वीच्या दोन निर्णयांमध्ये शासनाचे जीआर न्यायालयाने अमान्य केले होते, तर 12 जूनच्या आदेशात न्यायालयाने स्वतः नियमावली तयार करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शासनाने स्वतंत्र ठराव सादर करून कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले. मात्र, याचिकाकर्त्यांनी या ठरावाला नियमांशिवाय कायदेशीर वैधता नसल्याचा आक्षेप नोंदवला. या मुद्द्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर निश्चित केली आहे. पुढील सुनावणीत एसआयटीने प्रकरणाचा तपास कोणत्या पद्धतीने करावा याबाबत न्यायालय मार्गदर्शक नियमावली तयार करण्याची शक्यता आहे. दोन वर्षे उलटूनही प्रकरणात ठोस प्रगती न झाल्याने तपासाला गती देण्याची मागणीही न्यायालयासमोर करण्यात आली.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मध्य प्रदेशातून ८ लाख ८० हजारांची रोकड हस्तगत
    1
    भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मध्य प्रदेशातून ८ लाख ८० हजारांची रोकड हस्तगत
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    37 min ago
  • रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर.. रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
    1
    रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पज समोर धारदार शस्ञाने मयुर मेंढरे या तरुणाची हत्या, हत्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर..
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.