Shuru
Apke Nagar Ki App…
हिंगोली गेट परिसरातील पाम्पटवार किरणाला रात्री 12 च्या दरम्यान आग लागली असून फायर ब्रिगेडचा 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न चालू होते.. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी धावपळ चालू होती सध्या आगेवर काबू करण्यात आले... काय नुकसान झाले याची सर्व माहिती अद्याप मिळालेली नाही पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची खबर आहे
S.k.Patil Media Press
हिंगोली गेट परिसरातील पाम्पटवार किरणाला रात्री 12 च्या दरम्यान आग लागली असून फायर ब्रिगेडचा 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न चालू होते.. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी धावपळ चालू होती सध्या आगेवर काबू करण्यात आले... काय नुकसान झाले याची सर्व माहिती अद्याप मिळालेली नाही पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची खबर आहे
More news from Maharashtra and nearby areas
- पैठण येथे अतिक्रमण हटाव मोहीम जायकवाडी येथे काल पार पडली. यावेळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.. नागरिकांचा विरोध..2
- कोनीही नॉयलॉन माज्या वापरू नका एका दिवसाची मस्ती कोणाचा जीव घेऊ शकतो. प्लीज 🙏हात जोडून विनंती आहे की कोणीही नॉयलॉन माजा वापरू नका काळजी घ्या1
- Devagir Indian का सुपरहिट video देखने के लिए कृपया Devagir Indian YouTube channel सर्च करें एवं सब्सक्राइब करें1
- good 😊1
- औराई विधानसभा क्षेत्र में 18 वर्ष से बांध पर रहने के लिए है मजबूर लेकिन सरकार 3 डिसमिल जमीन अब तक नहीं करवाई मुआवजा। #worldbiharnews #aakash_priyadarshi #dinbandhukrantikari #reels #virals #Bihar #Aurai #Muzaffarpur #videos1
- बालाघाट- सिवनी मार्ग पर ट्रक और कार भिड़ंत में बालाघाट निवासी छोटू कमानी की मौके पर मौत 02 गम्भीर रूप से हुए घायल,बरघाट थाने के हनुमान मंदिर के सामने रात्रि की बताई जा रही है घटना कार में कुल 05 लोग थे सवार,,1
- PHD दारक विद्यार्थ्यांवर कमिटी नेमणार1
- पिंप्री येथे अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृतदेह काही काळापासून पाण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.1
- *#Kopargaon news#कोपरगाव,,समताच्या कर्मचाऱ्याला मारहाण,, निवडणूक वातावरण तापले.*1