Shuru
Apke Nagar Ki App…
तासगाव ते तुरची मार्गे जुना सातारा रोड वर येरळा नदीवरील पुलावर, रस्त्यावर सळ्या उघड्या पडल्या असून मोठी जिवितहानी, आर्थिक हानी होण्याचा धोका आहे. असे म्हणत तुरचीचे सरपंच विकास डावरे यांनी पोलखोल केली, तासगाव ते तुरची मार्गे जुना सातारा रोड वर येरळा नदीवरील पुलावर, रस्त्यावर सळ्या उघड्या पडल्या असून मोठी जिवितहानी, आर्थिक हानी होण्याचा धोका आहे. असे म्हणत तुरचीचे सरपंच विकास डावरे यांनी पोलखोल केली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे या समस्ये कडे लक्ष वेधले.
EXPRESS NEWS

More news from महाराष्ट्र and nearby areas
- राज ठाकरे यांनी आज पुण्यात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली राज ठाकरे यांनी आज पुण्यात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली1
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- "सरकारने भरभरून मदत केली, मग उद्घाटनाला विरोध कशासाठी?"; खासदार धनंजय महाडिकांचा सवाल कोल्हापूर : रविराज कांबळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीनंतर राज्य सरकारने तातडीने मदत करून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक सहकार्य केले आहे. त्यामुळे आता उद्घाटनाला विरोध करण्याचे कारण काय, असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. नाट्यगृहाच्या खाजगी व्यवस्थापनाला विरोध करत रंगकर्मींनी उद्घाटनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसनेही आगप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.1
- kolhapur che rajkarni dalbadlu nete zoplet kaay tyana sarkari gaadit firnyashathi nivdun dilele nahi1
- भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- माझ्या कुटुंबियांना आणि मला जीविताला अजूनही धोका आहे सूरज साखरे,.....1