logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लग्न करायचे वेळेस सुद्धा वाढत्या तापमानामुळे बाजारपेठेत मंदीची लाट लग्नसरायच्या टायमात सुद्धा वाढत्या तापमानामुळे बाजारपेठेत मंदीची लाट! प्रतिनिधी रिसोड:-रिसोड बाजार पेठ मध्ये दर दिवसाला ग्राहकाची धावपळ राहायची परंतु आता उन्हाचे तापमान वाढत असल्यामुळे घराच्या बाहेरही निघणे कठीण झालेले आहे णि त्यामुळे आज बाजारपेठेमध्ये गिर्‍हाईकाची सुद्धा मंदीचे वातावरण दिसत आहे बाजारपेठेमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी राहायची आणि आता रस्त्यावर वाढत्या तापमानामुळे रोडवर क्वचित भाजीपांडी मार्केटमध्ये दिसत असलेले दृश्य हे कठीण आहे कारण वाढते तापमान हे 42 43 डिग्री सेल्सिअसच्या हिशोबाने वाढत आहे आणि यामध्ये घरामध्ये सुद्धा बसले तर फॅन व कुलर हे गरम हवा फेकत आहेत त्यामुळे उष्णतेच्या लाटेमध्ये वाढते प्रमाण यामुळे वाशिम मध्ये सुद्धा एक वाढत्या व कोणाच्या तापमानामुळे एक व्यक्ती दगावला तरीही आज रिसोड तालुक्यात 42 डिग्री तापमान आहे त्यामुळे ग्राहक दहाच्या आत आपल्या घराकडे परत जाते व संध्याकाळी सहाच्या नंतरच बाजारपेठेमध्ये भाजीपाला ह्या वस्तू घेण्यासाठी धाव घेते कारण परिस्थिती अशी दिसून येत आहे की एप्रिल महिन्यामध्ये जर व नित्य तापते तर अजून तर समोर मी मिळणार आहे कारण वाढत्या तापमानामुळे पाण्याची सुद्धा परिस्थिती कठीण होत चाललेली आहे पिण्याच्या पाण्याला सुद्धा काही ठिकाणी पाणी विहिरीचे पाणी सुद्धा बुडाला लागलेले आहेत असे वातावरण रिसोड शहरांमध्ये झालेल्या

3 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
3 hrs ago
6a893000-8f50-4f5f-8e55-ca93185b7722

लग्न करायचे वेळेस सुद्धा वाढत्या तापमानामुळे बाजारपेठेत मंदीची लाट लग्नसरायच्या टायमात सुद्धा वाढत्या तापमानामुळे बाजारपेठेत मंदीची लाट! प्रतिनिधी रिसोड:-रिसोड बाजार पेठ मध्ये दर दिवसाला ग्राहकाची धावपळ राहायची परंतु आता उन्हाचे तापमान वाढत असल्यामुळे घराच्या बाहेरही निघणे कठीण झालेले आहे णि त्यामुळे आज बाजारपेठेमध्ये गिर्‍हाईकाची सुद्धा मंदीचे वातावरण दिसत आहे बाजारपेठेमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी राहायची आणि आता रस्त्यावर वाढत्या तापमानामुळे रोडवर क्वचित भाजीपांडी मार्केटमध्ये दिसत असलेले दृश्य हे कठीण आहे कारण वाढते तापमान हे 42 43 डिग्री सेल्सिअसच्या हिशोबाने वाढत आहे आणि यामध्ये घरामध्ये सुद्धा बसले तर फॅन व कुलर हे गरम हवा फेकत आहेत

7fae1efe-77b0-4d93-8872-47ba888de0b3

त्यामुळे उष्णतेच्या लाटेमध्ये वाढते प्रमाण यामुळे वाशिम मध्ये सुद्धा एक वाढत्या व कोणाच्या तापमानामुळे एक व्यक्ती दगावला तरीही आज रिसोड तालुक्यात 42 डिग्री तापमान आहे त्यामुळे ग्राहक दहाच्या आत आपल्या घराकडे परत जाते व संध्याकाळी सहाच्या नंतरच बाजारपेठेमध्ये भाजीपाला ह्या वस्तू घेण्यासाठी धाव घेते कारण परिस्थिती अशी दिसून येत आहे की एप्रिल महिन्यामध्ये जर व नित्य तापते तर अजून तर समोर मी मिळणार आहे कारण वाढत्या तापमानामुळे पाण्याची सुद्धा परिस्थिती कठीण होत चाललेली आहे पिण्याच्या पाण्याला सुद्धा काही ठिकाणी पाणी विहिरीचे पाणी सुद्धा बुडाला लागलेले आहेत असे वातावरण रिसोड शहरांमध्ये झालेल्या

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Santosh Dhakulkar
    1
    Post by Santosh Dhakulkar
    user_Santosh Dhakulkar
    Santosh Dhakulkar
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Ahem Raza
    1
    Post by Ahem Raza
    user_Ahem Raza
    Ahem Raza
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अकोला : समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला. सामाजिक दातृत्वाचे दर्शन कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला. यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली. नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यांची लाभली उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.
    1
    अकोला : 
समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला.
सामाजिक दातृत्वाचे दर्शन
कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला.
यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली.
नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यांची लाभली उपस्थिती
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer Balapur, Akola•
    14 hrs ago
  • Post by M B B
    1
    Post by M B B
    user_M B B
    M B B
    Kalamnuri, Hingoli•
    21 hrs ago
  • Post by Sk Chand
    1
    Post by Sk Chand
    user_Sk Chand
    Sk Chand
    मी सॅटॅलाइट न्यूज पत्रकार आहे. उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    25 min ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.