Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Amravati News Update1
- संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.1
- Post by M B B1
- Post by Sk Chand1
- मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- Post by Sharad Dayedar1
- खामगाव : तालुक्यातील निरोड बीट अंतर्गत येणाऱ्या धारोड भाग-२ परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे जीवदान मिळाले आहे. गुरुवारी, १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईनंतर बिबट्याला जेरबंद करून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, निरोड बीटमधील मौजे धारोड भाग-२ येथील शेतमालक श्री. वाळू दगडू मारकड यांच्या शेत गट नंबर ३४६ मधील विहिरीत एक वन्यप्राणी बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. निरोडचे पोलीस पाटील श्री. गजानन काळे यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि बुलढाणा येथील शीघ्र कृती दल (RRT - रेस्क्यू टीम) सर्व आवश्यक साहित्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेला बिबट्या घाबरलेल्या अवस्थेत होता. रेस्क्यू टीमने अत्यंत कौशल्याने बिबट्याला जेरबंद केले आणि विहिरीबाहेर सुरक्षितपणे काढले. विहिरीबाहेर काढल्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. रुपेश कोल्हे यांनी बिबट्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. बिबट्या पूर्णपणे सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर कारवाई उपवनसंरक्षक (बुलढाणा) सुमंत सोळंके आणि सहाय्यक वनसंरक्षक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून या मोहिमेत संदीप मडावी, पवन, अमोल, प्रवीण,वनपाल सोनोने,आंग्रे, बोबडे,वानखेडे; वनरक्षक मोरे,लठाड, कु. लता अंबुलकर वाहन चालक रोहिदास आडे आणि वनमजूर राहुल राठोड, मिलिंद इंगळे,निरोडचे सरपंच अशोक लांडे, पोलीस पाटील गजानन काळे आणि ग्रामस्थांनी या मोहिमेत मोलाचे सहकार्य केले. रात्रीच्या अंधारात पार पडलेल्या या यशस्वी मोहिमेमुळे वनविभागाचे परिसरात कौतुक होत आहे.1
- Post by Sk Chand1