logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अलिबागचा रॉजर न्यूज :-पावसात छत्री घेऊन श्रीबाग परिसराची पाहणी करताना नगरसेविका अॅड. श्वेता पालकर आणि शिवसेना पदाधिकारी.👌 *"अलिबाग श्रीबागला पहिल्याच पावसात पाणी! नगरसेविका श्वेता पालकर मैदानात, कर्मचारी बोलावून नाले सफाई"* 🌧️☔ राजेश बाष्टे अलिबाग:- *"अलिबाग श्रीबाग प्रभागात पहिल्याच पावसात पाणी साचले; नगरसेविका श्वेता पालकर, विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांच्यासह शिवसेनेचा रस्त्यावर उतरून पाहणी दौरा"* *"पाऊस आला की नेता रस्त्यावर! अलिबाग श्रीबागच्या म्हाडा कॉलनी, रायवाडी कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याची पाहणी, तातडीने सफाईचे आदेश"* --- *अलिबाग, रायगड* - सालाबादप्रमाणे अलिबाग श्रीबाग परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींनी हजेरी लावताच प्रभागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून आले. आज सकाळपासून श्रीबाग प्रभागात म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं 2, रायवाडी कॉम्प्लेक्स आणि पारिजात सोसायटी परिसरात सर्व्हे करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी जास्त साचले होते, तिथे तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून नाले सफाई आणि पाणी उपसण्याचे काम करून घेण्यात आले. यावेळी श्रीबाग मधील नगरसेविका अॅड. श्वेता पालकर मॅडम, अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख अॅड. संदीप पालकर, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, वैभव नाईक, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पावसात छत्री घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली👌 अलिबागचा रॉजर न्यूज :-पावसात छत्री घेऊन श्रीबाग परिसराची पाहणी करताना नगरसेविका अॅड. श्वेता पालकर आणि शिवसेना पदाधिकारी.👌 *"अलिबाग श्रीबागला पहिल्याच पावसात पाणी! नगरसेविका श्वेता पालकर मैदानात, कर्मचारी बोलावून नाले सफाई"* 🌧️☔ राजेश बाष्टे अलिबाग:- *"अलिबाग श्रीबाग प्रभागात पहिल्याच पावसात पाणी साचले; नगरसेविका श्वेता पालकर, विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांच्यासह शिवसेनेचा रस्त्यावर उतरून पाहणी दौरा"* *"पाऊस आला की नेता रस्त्यावर! अलिबाग श्रीबागच्या म्हाडा कॉलनी, रायवाडी कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याची पाहणी, तातडीने सफाईचे आदेश"* --- *अलिबाग, रायगड* - सालाबादप्रमाणे अलिबाग श्रीबाग परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींनी हजेरी लावताच प्रभागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून आले. आज सकाळपासून श्रीबाग प्रभागात म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं 2, रायवाडी कॉम्प्लेक्स आणि पारिजात सोसायटी परिसरात सर्व्हे करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी जास्त साचले होते, तिथे तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून नाले सफाई आणि पाणी उपसण्याचे काम करून घेण्यात आले. यावेळी श्रीबाग मधील नगरसेविका अॅड. श्वेता पालकर मॅडम, अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख अॅड. संदीप पालकर, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, वैभव नाईक, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पावसात छत्री घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली👌

2 hrs ago
user_राजेश प  बाष्टे
राजेश प बाष्टे
Photographer अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
2 hrs ago

अलिबागचा रॉजर न्यूज :-पावसात छत्री घेऊन श्रीबाग परिसराची पाहणी करताना नगरसेविका अॅड. श्वेता पालकर आणि शिवसेना पदाधिकारी.👌 *"अलिबाग श्रीबागला पहिल्याच पावसात पाणी! नगरसेविका श्वेता पालकर मैदानात, कर्मचारी बोलावून नाले सफाई"* 🌧️☔ राजेश बाष्टे अलिबाग:- *"अलिबाग श्रीबाग प्रभागात पहिल्याच पावसात पाणी साचले; नगरसेविका श्वेता पालकर, विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांच्यासह शिवसेनेचा रस्त्यावर उतरून पाहणी दौरा"* *"पाऊस आला की नेता रस्त्यावर! अलिबाग श्रीबागच्या म्हाडा कॉलनी, रायवाडी कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याची पाहणी, तातडीने सफाईचे आदेश"* --- *अलिबाग, रायगड* - सालाबादप्रमाणे अलिबाग श्रीबाग परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींनी हजेरी लावताच प्रभागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून

आले. आज सकाळपासून श्रीबाग प्रभागात म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं 2, रायवाडी कॉम्प्लेक्स आणि पारिजात सोसायटी परिसरात सर्व्हे करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी जास्त साचले होते, तिथे तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून नाले सफाई आणि पाणी उपसण्याचे काम करून घेण्यात आले. यावेळी श्रीबाग मधील नगरसेविका अॅड. श्वेता पालकर मॅडम, अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख अॅड. संदीप पालकर, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, वैभव नाईक, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पावसात छत्री घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली👌 अलिबागचा

रॉजर न्यूज :-पावसात छत्री घेऊन श्रीबाग परिसराची पाहणी करताना नगरसेविका अॅड. श्वेता पालकर आणि शिवसेना पदाधिकारी.👌 *"अलिबाग श्रीबागला पहिल्याच पावसात पाणी! नगरसेविका श्वेता पालकर मैदानात, कर्मचारी बोलावून नाले सफाई"* 🌧️☔ राजेश बाष्टे अलिबाग:- *"अलिबाग श्रीबाग प्रभागात पहिल्याच पावसात पाणी साचले; नगरसेविका श्वेता पालकर, विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांच्यासह शिवसेनेचा रस्त्यावर उतरून पाहणी दौरा"* *"पाऊस आला की नेता रस्त्यावर! अलिबाग श्रीबागच्या म्हाडा कॉलनी, रायवाडी कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याची पाहणी, तातडीने सफाईचे आदेश"* --- *अलिबाग, रायगड* - सालाबादप्रमाणे अलिबाग श्रीबाग परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींनी हजेरी लावताच प्रभागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून आले.

आज सकाळपासून श्रीबाग प्रभागात म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं 2, रायवाडी कॉम्प्लेक्स आणि पारिजात सोसायटी परिसरात सर्व्हे करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी जास्त साचले होते, तिथे तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून नाले सफाई आणि पाणी उपसण्याचे काम करून घेण्यात आले. यावेळी श्रीबाग मधील नगरसेविका अॅड. श्वेता पालकर मॅडम, अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख अॅड. संदीप पालकर, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, वैभव नाईक, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पावसात छत्री घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली👌

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अलिबागचा रॉजर न्यूज :-पावसात छत्री घेऊन श्रीबाग परिसराची पाहणी करताना नगरसेविका अॅड. श्वेता पालकर आणि शिवसेना पदाधिकारी.👌 *"अलिबाग श्रीबागला पहिल्याच पावसात पाणी! नगरसेविका श्वेता पालकर मैदानात, कर्मचारी बोलावून नाले सफाई"* 🌧️☔ राजेश बाष्टे अलिबाग:- *"अलिबाग श्रीबाग प्रभागात पहिल्याच पावसात पाणी साचले; नगरसेविका श्वेता पालकर, विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांच्यासह शिवसेनेचा रस्त्यावर उतरून पाहणी दौरा"* *"पाऊस आला की नेता रस्त्यावर! अलिबाग श्रीबागच्या म्हाडा कॉलनी, रायवाडी कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याची पाहणी, तातडीने सफाईचे आदेश"* --- *अलिबाग, रायगड* - सालाबादप्रमाणे अलिबाग श्रीबाग परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींनी हजेरी लावताच प्रभागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून आले. आज सकाळपासून श्रीबाग प्रभागात म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं 2, रायवाडी कॉम्प्लेक्स आणि पारिजात सोसायटी परिसरात सर्व्हे करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी जास्त साचले होते, तिथे तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून नाले सफाई आणि पाणी उपसण्याचे काम करून घेण्यात आले. यावेळी श्रीबाग मधील नगरसेविका अॅड. श्वेता पालकर मॅडम, अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख अॅड. संदीप पालकर, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, वैभव नाईक, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पावसात छत्री घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली👌 अलिबागचा रॉजर न्यूज :-पावसात छत्री घेऊन श्रीबाग परिसराची पाहणी करताना नगरसेविका अॅड. श्वेता पालकर आणि शिवसेना पदाधिकारी.👌 *"अलिबाग श्रीबागला पहिल्याच पावसात पाणी! नगरसेविका श्वेता पालकर मैदानात, कर्मचारी बोलावून नाले सफाई"* 🌧️☔ राजेश बाष्टे अलिबाग:- *"अलिबाग श्रीबाग प्रभागात पहिल्याच पावसात पाणी साचले; नगरसेविका श्वेता पालकर, विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांच्यासह शिवसेनेचा रस्त्यावर उतरून पाहणी दौरा"* *"पाऊस आला की नेता रस्त्यावर! अलिबाग श्रीबागच्या म्हाडा कॉलनी, रायवाडी कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याची पाहणी, तातडीने सफाईचे आदेश"* --- *अलिबाग, रायगड* - सालाबादप्रमाणे अलिबाग श्रीबाग परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींनी हजेरी लावताच प्रभागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून आले. आज सकाळपासून श्रीबाग प्रभागात म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं 2, रायवाडी कॉम्प्लेक्स आणि पारिजात सोसायटी परिसरात सर्व्हे करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी जास्त साचले होते, तिथे तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून नाले सफाई आणि पाणी उपसण्याचे काम करून घेण्यात आले. यावेळी श्रीबाग मधील नगरसेविका अॅड. श्वेता पालकर मॅडम, अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख अॅड. संदीप पालकर, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, वैभव नाईक, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पावसात छत्री घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली👌
    4
    अलिबागचा रॉजर न्यूज :-पावसात छत्री घेऊन श्रीबाग परिसराची पाहणी करताना नगरसेविका अॅड. श्वेता पालकर आणि शिवसेना पदाधिकारी.👌
*"अलिबाग श्रीबागला पहिल्याच पावसात पाणी! नगरसेविका श्वेता पालकर मैदानात, कर्मचारी बोलावून नाले सफाई"* 🌧️☔

राजेश बाष्टे अलिबाग:-

*"अलिबाग श्रीबाग प्रभागात पहिल्याच पावसात पाणी साचले; नगरसेविका श्वेता पालकर, विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांच्यासह शिवसेनेचा रस्त्यावर उतरून पाहणी दौरा"*

*"पाऊस आला की नेता रस्त्यावर! अलिबाग श्रीबागच्या म्हाडा कॉलनी, रायवाडी कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याची पाहणी, तातडीने सफाईचे आदेश"*

---

*अलिबाग, रायगड* - सालाबादप्रमाणे अलिबाग श्रीबाग परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींनी हजेरी लावताच प्रभागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून आले. 

आज सकाळपासून श्रीबाग प्रभागात म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं 2, रायवाडी कॉम्प्लेक्स आणि पारिजात सोसायटी परिसरात सर्व्हे करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी जास्त साचले होते, तिथे तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून नाले सफाई आणि पाणी उपसण्याचे काम करून घेण्यात आले.

यावेळी श्रीबाग मधील नगरसेविका अॅड. श्वेता पालकर मॅडम, अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख अॅड. संदीप पालकर, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, वैभव नाईक, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पावसात छत्री घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली👌
अलिबागचा रॉजर न्यूज :-पावसात छत्री घेऊन श्रीबाग परिसराची पाहणी करताना नगरसेविका अॅड. श्वेता पालकर आणि शिवसेना पदाधिकारी.👌
*"अलिबाग श्रीबागला पहिल्याच पावसात पाणी! नगरसेविका श्वेता पालकर मैदानात, कर्मचारी बोलावून नाले सफाई"* 🌧️☔
राजेश बाष्टे अलिबाग:-
*"अलिबाग श्रीबाग प्रभागात पहिल्याच पावसात पाणी साचले; नगरसेविका श्वेता पालकर, विरोधी पक्षनेते संदीप पालकर यांच्यासह शिवसेनेचा रस्त्यावर उतरून पाहणी दौरा"*
*"पाऊस आला की नेता रस्त्यावर! अलिबाग श्रीबागच्या म्हाडा कॉलनी, रायवाडी कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याची पाहणी, तातडीने सफाईचे आदेश"*
---
*अलिबाग, रायगड* - सालाबादप्रमाणे अलिबाग श्रीबाग परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींनी हजेरी लावताच प्रभागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून आले. 
आज सकाळपासून श्रीबाग प्रभागात म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं 2, रायवाडी कॉम्प्लेक्स आणि पारिजात सोसायटी परिसरात सर्व्हे करण्यात आला. ज्या ठिकाणी पाणी जास्त साचले होते, तिथे तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून नाले सफाई आणि पाणी उपसण्याचे काम करून घेण्यात आले.
यावेळी श्रीबाग मधील नगरसेविका अॅड. श्वेता पालकर मॅडम, अलिबाग नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना शहर प्रमुख अॅड. संदीप पालकर, उपशहर प्रमुख श्री. वसंत जैन, वैभव नाईक, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. पावसात छत्री घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली👌
    user_राजेश प  बाष्टे
    राजेश प बाष्टे
    Photographer अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर युनूस शेख यांनी नाझिया इलाही यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सहर युनूस शेख यांनी नाझिया इलाही यांना 'द्वेष पसरवणे बंद करा' असे स्पष्टपणे सांगितले आहे.
    1
    मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर युनूस शेख यांनी नाझिया इलाही यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सहर युनूस शेख यांनी नाझिया इलाही यांना 'द्वेष पसरवणे बंद करा' असे स्पष्टपणे सांगितले आहे.
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    21 min ago
  • मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर दौऱ्यावर होत्या. याच पाहणी दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली, जेव्हा त्यांच्या समोरच एक अधिकारी गटारात कोसळले.
    1
    मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर दौऱ्यावर होत्या. याच पाहणी दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली, जेव्हा त्यांच्या समोरच एक अधिकारी गटारात कोसळले.
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • वृद्ध पालक आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या जीवनावर आधारित 'म्हातारपणाचा आधार' या शीर्षकाखाली एक कहाणी मांडण्यात आली आहे.
    1
    वृद्ध पालक आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या जीवनावर आधारित 'म्हातारपणाचा आधार' या शीर्षकाखाली एक कहाणी मांडण्यात आली आहे.
    user_Shyam pokra
    Shyam pokra
    Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
  • मुंबईतील चेंबूर परिसरातील इंदिरा नगर, वाशी नाका येथे झीनत जुबैर खान यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.
    1
    मुंबईतील चेंबूर परिसरातील इंदिरा नगर, वाशी नाका येथे झीनत जुबैर खान यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.
    user_News24mumbai
    News24mumbai
    Advertising agency Mumbai, Maharashtra•
    4 hrs ago
  • नबी-ए-पाक ﷺ यांच्या सन्मानाबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांचे लक्ष आता तपास आणि आगामी कार्यवाहीकडे लागून राहिले आहे. RNN CHANNEL या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट देत राहील असेही नमूद करण्यात आले आहे.
    1
    नबी-ए-पाक ﷺ यांच्या सन्मानाबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांचे लक्ष आता तपास आणि आगामी कार्यवाहीकडे लागून राहिले आहे. RNN CHANNEL या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट देत राहील असेही नमूद करण्यात आले आहे.
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • गोरेगावमधील बेस्ट बसच्या संपामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या संपामुळे बस सेवांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत असून, यामुळे कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस सेवा अचानक थांबल्याने त्यांना वेळेवर आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे. दरम्यान, बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमधील कोंडी अद्याप कायम आहे.
    1
    गोरेगावमधील बेस्ट बसच्या संपामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या संपामुळे बस सेवांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत असून, यामुळे कार्यालयात जाणारे कर्मचारी, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस सेवा अचानक थांबल्याने त्यांना वेळेवर आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे. दरम्यान, बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमधील कोंडी अद्याप कायम आहे.
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • एमआयएम पक्षाचे नेते युनुस शेख यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे, ज्यामुळे विधानसभेत बयाणांची एक जंग सुरू झाली आहे. शेख यांनी आव्हाड यांना थेट सवाल केला आहे की, 'मुंब्राची बदनामी करण्याचा खेळ आता पुरे झाला नाही का?' त्यांनी पुढे म्हटले की, 'आधी तुम्हाला मतांची गरज होती, पण आता तुम्ही मुंब्राला बदनाम करत आहात.' हा एमआयएम नेत्याचा आमदार आव्हाड यांच्यावर केलेला एक मोठा शाब्दिक हल्ला मानला जात आहे.
    1
    एमआयएम पक्षाचे नेते युनुस शेख यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे, ज्यामुळे विधानसभेत बयाणांची एक जंग सुरू झाली आहे. शेख यांनी आव्हाड यांना थेट सवाल केला आहे की, 'मुंब्राची बदनामी करण्याचा खेळ आता पुरे झाला नाही का?' त्यांनी पुढे म्हटले की, 'आधी तुम्हाला मतांची गरज होती, पण आता तुम्ही मुंब्राला बदनाम करत आहात.' हा एमआयएम नेत्याचा आमदार आव्हाड यांच्यावर केलेला एक मोठा शाब्दिक हल्ला मानला जात आहे.
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.