जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुल, बल्लारपूर, पोंभूर्णा, चंद्रपूरसह अनेक तालुक्यांतील शेती, घरे, जनावरे, शेतबांध, रस्ते तसेच वर्धा व इरई नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची गंभीर दखल घेत आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून तात्काळ पंचनामे करून बाधितांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.* आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) तसेच मुख्य सचिव आणि महसूल आयुक्त (नागपूर) यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देत नुकसान भरपाई देण्यासंदर्भाची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुल, बल्लारपूर, पोंभूर्णा, चंद्रपूरसह अनेक तालुक्यांतील शेती, घरे, जनावरे, शेतबांध, रस्ते तसेच वर्धा व इरई नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची गंभीर दखल घेत आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून तात्काळ पंचनामे करून बाधितांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.* आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) तसेच मुख्य सचिव आणि महसूल आयुक्त (नागपूर) यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देत नुकसान भरपाई देण्यासंदर्भाची मागणी केली आहे.
- शर्मनाक! रिश्वत न देने पर नवजात शिशु की मौत; कुही ग्रामीण अस्पताल के डॉक्टर और कर्मचारियों की लापरवाही से हड़कंप शर्मनाक! रिश्वत न देने पर नवजात शिशु की मौत; कुही ग्रामीण अस्पताल के डॉक्टर और कर्मचारियों की लापरवाही से हड़कंप कुही (नागपुर) : चिकित्सा सेवा को शर्मसार करने वाली और इंसानियत को तार-तार कर देने वाली बेहद दर्दनाक घटना नागपुर जिले के कुही स्थित ग्रामीण अस्पताल में सामने आई है। डॉक्टर, नर्स और दाई के पैसों के लालच और घोर लापरवाही के कारण एक नवजात शिशु की जान चली गई। समय पर पूरे पैसे न दे पाने के कारण बच्चे की मौत होने का गंभीर आरोप पीड़ित परिवार ने लगाया है, जिससे पूरे कुही तालुका में भारी जनाक्रोश फैल गया है। क्या है पूरा मामला? बोड़कीपेठ (तहसील कुही) निवासी गर्भवती महिला सोनाली सूरज चाचेरकर को प्रसव के लिए २८ जुलाई की सुबह ४:०० बजे कुही के ग्रामीण अस्पताल में भर्ती कराया गया था। अस्पताल में ड्यूटी पर तैनात नर्स ने प्रसव की जिम्मेदारी 'मंगला' नाम की दाई को सौंपी। हालांकि, इलाज शुरू करने के बजाय पैसे ऐंठने का खेल शुरू हो गया। दाई ने साफ तौर पर शर्त रखते हुए कहा— "सुरक्षित डिलीवरी करानी है, तो दो हजार रुपये देने होंगे।" मेहनत-मजदूरी करने वाले इस गरीब परिवार ने तुरंत १,००० रुपये नकद दे दिए। लेकिन कर्मचारियों का लालच यहीं खत्म नहीं हुआ। लेबर रूम में दर्द से तड़प रही मां की हालत बिगड़ने का डर दिखाकर, दाई ने मेडिकल ऑफिसर के नाम पर और पैसों की मांग शुरू कर दी। लाचार परिवार ने जैसे-तैसे १,००० रुपये और जुटाकर दिए। पैसों की खींचतान में गई मासूम की जान! पैसे देर से मिलने और इलाज में की गई लापरवाही के कारण सुबह १०:३० बजे जन्मे बच्चे की हालत बेहद नाजुक थी। परिवार बच्चे के जन्म की खुशी मना पाता, उससे पहले ही महज १० मिनट के भीतर अस्पताल प्रशासन ने पल्ला झाड़ते हुए कह दिया— "बच्चे और मां दोनों की हालत गंभीर है, इन्हें तुरंत नागपुर ले जाओ!" नागपुर के मेडिकल अस्पताल पहुंचने पर डॉक्टरों ने जांच के बाद नवजात को मृत घोषित कर दिया। वहीं, गंभीर हालत में मां सोनाली का नागपुर के शासकीय मेडिकल कॉलेज में इलाज चल रहा है, जहां वे जिंदगी और मौत की जंग लड़ रही हैं। "रिश्वत की रकम समय पर न मिलने और कर्मचारियों की लापरवाही के कारण ही हमारे बच्चे की हत्या हुई है!" — पीड़ित परिवार का आक्रोशित आरोप कड़ी कार्रवाई की मांग; थाने में शिकायत दर्ज इस दुखद घटना से पूरे बोड़कीपेठ क्षेत्र में मातम पसरा हुआ है और ग्रामीणों में भारी गुस्सा है। पीड़ित परिवार ने कुही पुलिस थाने में लिखित शिकायत दर्ज कराई है। रिश्वतखोर व लापरवाह डॉक्टरों, नर्सों और कर्मचारियों पर तुरंत केस दर्ज कर उन्हें सेवा से बर्खास्त करने की मांग की गई है। अब पुलिस और स्वास्थ्य विभाग इन दोषियों पर क्या कदम उठाता है, इस पर पूरे जिले की नजरें टिकी हैं। PTN न्यूज के लिए संजय अतकरी, कुही (नागपुर)1
- वर्धा जिल्ह्यातील काचनगाव मध्ये चिमुकल्यां विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश काचंनगावमध्ये चिमुरड्यांचा पर्यावरण संदेश; जि प उच्च प्राथमिक शाळेची 'वृक्षदिंडी' उत्साहात संपन्न! काचनगाव: येथील जि प उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज गावामध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य 'वृक्षदिंडी' काढण्यात आली. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणांनी आज संपूर्ण काचनगाव परिसर दुमदुमून गेला होता. लहान वयापासूनच मुलांवर पर्यावरणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनपाल माधव बोचरे साहेब यांच्या हस्ते वृक्षपूजन : कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अल्लीपूर क्षेत्राचे वनपाल माधव बोचरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षपूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना माधव बोचरे यांनी, "केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे," असे सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अं कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी विध्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त कमीतकमी एक झाड लावावे असा संदेश दिला. बँडचा गजर, वृक्षपालकी, हातात वृक्ष घेतलेले विध्यार्थी,विद्यार्थिनी यांनी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला होता. विद्यार्थ्यांनी हातामध्ये 'झाडे निसर्गाचा दागिना', 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असे पर्यावरण संदेश देणारे फलक धरले होते. दिंडीच्या मार्गावर गावकऱ्यांनी ठिकठिकाणी चिमुरड्यांचे स्वागत केले. शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर, मांढरे सर, धुर्वे सर, मोघे सर आणि काकडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या वृक्षदिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, माता पालक संघ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.2
- Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F57 Double Podium for Bharat! Sonam Wins Gold & Shubham Takes Silver in Shot Put F571
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणगांव येथे मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोठणगांव येथे मैत्री दिनानिमित्त मुख्यध्यापक श्री. ठाकरे सर व डाकोडे सर यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण करण्यात आले.1
- 'एक तास वाचनाचा' उपक्रमात जि. प. भोजापूरचे विद्यार्थी दंग 'एक तास वाचनाचा' उपक्रमात भोजापूरचे विद्यार्थी दंग पवनी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा, भोजापूर, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे एक तास वाचनाचा उपक्रमात विद्यार्थी दंग1
- धरासमोर पावसाळी पाणी साचत आहे मोठे ट्रक जात असल्यामूळे रस्ते खराब झाले आहेत.2
- जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुल, बल्लारपूर, पोंभूर्णा, चंद्रपूरसह अनेक तालुक्यांतील शेती, घरे, जनावरे, शेतबांध, रस्ते तसेच वर्धा व इरई नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची गंभीर दखल घेत आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून तात्काळ पंचनामे करून बाधितांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.* आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) तसेच मुख्य सचिव आणि महसूल आयुक्त (नागपूर) यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देत नुकसान भरपाई देण्यासंदर्भाची मागणी केली आहे.1