मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली. हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली. हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक
सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- मुखेड येथे आयचर टेम्पोला अचानकणे आग लागून प्रचंड नुकसान; मुखेड अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे जिवितहाणी टळली. हैदराबादहून मुखेडकडे पाणीपुरवठ्याच्या कामाचे पाईप घेऊन येत असलेल्या आयचर क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१५१८ या टेम्पोला भगनूर फाट्याजवळ मंगळवार दि.२४ ऑगष्ट २०२६ रोजी रात्री २:३० ते २:४५ च्या सुमारास अचानकपणे आग लागून त्यामध्ये असलेले संपूर्ण पाईप व आयचर टेम्पोचे संपूर्ण नुकसान झाले मात्र अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. सदर गाडी ही मुखेडला रात्री उशिरा पोहोचली म्हणून टेम्पो गावाकडे नेवून थांबवण्यासाठी गावाकडे जात असताना भगनूर फाट्याजवळ अचानकपणे आग लागली आणि आग लागल्यानंतर मुखेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे प्रमुख बलभीम शेंडगे यांना दूरध्वनीवरून गाडी मालक सचिन बालाजी गवते यांचा फोन आला असता बलभीम शेंडगे यांनी तात्काळ आदेशित केल्याप्रमाणे अग्निशमन विभागाचे वाहन चालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड यांनी रात्री ३ वाजता घटनास्थळी पोहोचून आग विझवली व पुन्हा सकाळी सुद्धा आगीने पेट घेतल्याचे गाडी मालक सचिन गवते यांनी फोनद्वारे कळविले असता विभागप्रमुख शेंडगे यांनी पुन्हा सकाळी सुद्धा वाहनचालक अभिजित सोनकांबळे व फायरमॅन दत्ता गझलवाड या दोघांना घटनास्थळी पाठवून आग विझविण्यात यश मिळविले परंतू या आगीत सर्व पाईपसह आयचर टेम्पोही जळून प्रचंड आर्थिक नुकसान झाले परंतू अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही त्याबद्दल मुखेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.2
- दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरण्याच्या संदर्भामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्राचार्याचे आवाहन अन्न... वस्त्र... निवारा... आणि हेल्मेट! हेल्मेट ही आता काळाची गरज; स्वतःसह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरण्याचे लातूर पोलिसांचे आवाहन. लातूर (प्रतिनिधी) मानवाच्या जीवनातील अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र काळ बदलला, जीवनशैली बदलली आणि वाहतुकीचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलले. आजच्या वेगवान युगात रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यासोबत वाढणारे अपघात पाहता ‘हेल्मेट’ हीदेखील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे यामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. या अपघातांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्ते व्यक्ती आपला जीव गमावत आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जात आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा केवळ वाहतूक विभागाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी आणि संपूर्ण कुटुंबाच्या भवितव्याशी निगडित सामाजिक प्रश्न आहे. *हेल्मेट दंडापासून बचावासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी!* दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची वस्तू नाही, तर अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे. अपघात कोणाला आणि कधी होईल, हे सांगता येत नाही. मात्र अपघाताच्या वेळी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरलेले असल्यास डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी करण्यास मोठी मदत होते.त्यामुळे ‘पोलीस कारवाई होईल म्हणून हेल्मेट घालायचे’ हा दृष्टिकोन बदलून ‘माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट घालायचे’ हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वीकारणे आवश्यक आहे. *१ सप्टेंबरपासून हेल्मेट वापर अनिवार्य.* लातूर जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.हा निर्णय नागरिकांवर बंधन लादण्यासाठी नसून नागरिकांचे प्राण वाचविणे आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या व्यापक उद्देशाने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाकडे केवळ नियम किंवा कारवाईच्या दृष्टिकोनातून न पाहता, स्वतःच्या सुरक्षिततेसाठीची सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. *समाजाभिमुख पोलीसिंगचा केंद्रबिंदू — नागरिकांची सुरक्षितता.* पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या दूरदृष्टीतून लातूर पोलीस दलाकडून कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच ‘समाजाभिमुख पोलीसिंग’ या संकल्पनेला प्राधान्य देण्यात येत आहे. पोलिसांचे काम केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हेदेखील पोलिसांचे महत्त्वाचे सामाजिक दायित्व आहे.याच भावनेतून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनीही पोलिसांच्या या प्रयत्नांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. *‘मी हेल्मेट वापरेन’... एवढाच संकल्प पुरेसा नाही!* प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतः हेल्मेट वापरण्याबरोबरच आपल्या घरातील प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. पालकांनी आपल्या मुलांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगावे. मित्रांनी मित्राला, सहकाऱ्याने सहकाऱ्याला आणि प्रत्येक नागरिकाने आपल्या परिचितांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रवृत्त करावे. लातूर पोलीस दलाचे आवाहन आहे की, १ सप्टेंबरपासून हेल्मेट वापरण्याची सक्ती लागू होण्याची वाट न पाहता आजपासूनच हेल्मेट वापरण्याची सवय लावा. स्वतः हेल्मेट वापरा, आपल्या कुटुंबीयांना हेल्मेट वापरायला सांगा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करा. चला... नियमांसाठी नव्हे, तर आपल्या जीवनासाठी हेल्मेट वापरूया! चला... सुरक्षित प्रवासाची संस्कृती निर्माण करूया! चला... अपघातमुक्त आणि सुरक्षित लातूरसाठी हातात हात घालूया!1
- मी बालाजी अर्जुन शिंदे व माझे पाहुणे गजानन रत्नाकर नळगे, दोघे मिळून दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी सुमारे १२.०० वाजता लोहा तहसील कार्यालयात ७/१२ उताऱ्यावरील २ आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित महसूल शाखेत गेलो होतो. सदर बाबत आम्ही शाखा क्र. १ चे अव्वल कारकून श्री. अजित केदार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हाला योग्य माहिती न देता, "हे आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही तहसीलदारांना जाऊन विचारा," अशा प्रकारे उत्तर दिले. तसेच सदर विषय शाखा क्र. १ शी संबंधित असतानाही आम्हाला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार महसूल शाखा क्र. १ श्री. राजेश पाठक यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनीही आमच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून, "मी इथलाच आहे, तुझ्याने काय करायचे ते कर," अशा प्रकारे धमकी दिली. तसेच सदर प्रसंगी आम्हाला शर्टाला धरून तहसील कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले. शासकीय कार्यालयात आमच्यासोबत अशा प्रकारे वर्तन करून आम्हाला धमकावणे व अपमानित करणे हा गंभीर प्रकार आहे. सदर घटनेच्या वेळी तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्यास, त्यामध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झालेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक १७/०८/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजताच्या सुमाराचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सुरक्षित ठेवून तपासण्यात यावे. तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचे जबाब नोंदवावेत.1
- 🚨 नांदेडच्या वसरणीत ५ किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात! 📍नांदेडच्या वसरणी परिसरात ५ किलो ५० ग्रॅम गांजासह दोघांना अटक करण्यात आली. कारवाईत गांजा आणि मोटारसायकल असा ₹३.०२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, गांजा लातूर येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #NandedNews #NandedPolice #NandedUpdates #Ganja #DrugCrime #NDPS #MaharashtraNews #NandigramTimes1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी जुलूस-ए-मोहम्मदी 2026: जश्न-ए-ईद मिलादुन्नबी1
- निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.1
- नांदेड : वाघाळा भागातील ड्रेनेज चे पाणी नागरीकांच्या बाथरुम मध्ये नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वाघाळा भागातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या शाहु नगर,मिरा नगर,साठे नगर भागातील ड्रेनेज च्या पाण्यने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे या भागातील ड्रेनेज लाईनीतील घाण साफ करण्यासाठी मनपातील कर्मचारी वर्षानुवर्ष येतच नाहीत आले तर थातुरमातुर ड्रेनेज लाईन साफ करुन निघून जातात या ड्रेनजचे पाणी अक्षरक्षा नागरीकांच्या बाथरुम मध्ये, रस्त्यावर येत असून या मुळे रोगराई पसरत आहे.या भागातील नागरिकांच्या समस्या कडे या भागातील नगरसेवक तर दुर्लक्ष करीतच आहेत मात्र मनपा कडून ही दुर्लक्ष होत आहे. नागरीकांनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.1