Shuru
Apke Nagar Ki App…
परभणी जिल्ह्यातील जिवाजी जवळा येथील पुरातन मंदिरास भेट दिली असता 200 वर्षा पूर्वीचे मंदिर असल्याचे सांगण्यात आले
Ramesh Mulgir
परभणी जिल्ह्यातील जिवाजी जवळा येथील पुरातन मंदिरास भेट दिली असता 200 वर्षा पूर्वीचे मंदिर असल्याचे सांगण्यात आले
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Ramesh Mulgir1
- पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani #Pathri #parbhani1
- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आज गुरुवार 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती महोत्सवात धम्मदेसना पुज्यभन्ते मोग्गलायन , पुज्यभन्ते एस संघमित्र यांनी दिली, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, टेहरे मॅडम, कुपटेकर, लहामगे, शेळके, उक्कडगावकर, कुलकर्णी, माकळे, प्रदीप वावळे, आशाबाई मालसमीनदर , द्वारकाबाई गंडले, संयुक्त जयंती उत्सव समितीचे , बबन अंभोरे, मारुती शिंदे, राजू पाचपोर, आकाश खिल्लारे,आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गेव्हारे मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दीपक कुपटेकर यांनी केली1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Sameer pathan1
- Post by Mohsin ahmed khan1
- जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं2
- परभणी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिस विभागाला देण्यात आलेल्या ३१ नवीन वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल व कायदा-सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास पालकमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी व्यक्त केला. त्या परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या रुद्राक्षणगड किल्ल्याचे उद्घाटन व पोलीस दलात नव्याने दाखल होणाऱ्या ३१ वाहनांचा लोकार्पण प्रसंगी म्हणाल्या . जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर आदी उपस्थित होते.1