मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होमगार्ड कार्यालयाला एपीआय गोरे यांची सदिच्छा भेट मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होमगार्ड कार्यालयाला एपीआय गोरे यांची सदिच्छा भेट होमगार्डच्या निष्काम सेवाभावाचे केले कौतुक; विविध विषयांवर मार्गदर्शन सोयगाव, दत्तात्रय काटोले सोयगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी सोयगाव येथील होमगार्ड कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन होमगार्ड जवानांशी संवाद साधला. यावेळी होमगार्ड कार्यालयाचे कामकाज, कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणी तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. होमगार्ड जवान हे निष्काम सेवाभावाने, शिस्तीने आणि कर्तव्यनिष्ठेने गृहक्षेत्रात पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारे महत्त्वाचे घटक आहेत. सण-उत्सव, मिरवणुका, बंदोबस्त तसेच विविध आपत्कालीन परिस्थितीत होमगार्ड जवानांकडून बजावण्यात येणाऱ्या सेवांचे एपीआय गोरे यांनी कौतुक केले. सेवेदरम्यान शिस्त, संयम, नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोयगाव पोलीस ठाण्याचे गजानन दांडगे, सहप्रभारी तालुका समादेशक अधिकारी कृष्णा शेवाळकर, अंमलदार योगेश बोखारे तसेच होमगार्ड जवान राहुल जाधव, लोकेश जाधव, विलास भंवर, विशाल वराडे आदी उपस्थित होते. निष्काम सेवा, शिस्त आणि कर्तव्य हाच होमगार्डचा गौरव “गणवेश हा केवळ ओळख नसून समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणारा होमगार्ड जवान हा पोलीस प्रशासनाचा विश्वासू सहकारी आहे. संकटाच्या काळात पुढे येऊन सेवा करणे, शिस्त पाळणे आणि गृहक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी योगदान देणे, हाच होमगार्डच्या निष्काम सेवेचा खरा गौरव आहे.”

- सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.1
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!1
- ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣1
- आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- वडोद बाजार में श्री विष्णु मंदिर निर्माण के लिए विधायक अब्दुल सत्तार ने सौंपी 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS विधायक अब्दुल सत्तार की पहल: वडोद बाजार मंदिर के लिए सौंपी गई 5 लाख की सहायता राशि | AQS NEWS #AQSNews #AbdulSattar #FulambriNews #SillodNews #VadodBajar #VishnuMandir #MaharashtraNews #NewsUpdate1
- विवाहित महिलेचा पैसा साठी छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल सिल्लोड शहरांमध्ये विविधतेच्या छळ प्रकरणी सासरच्या सहा जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस तपास करीत आहे1
- मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!1