उमरेड येथे नेटवर्क कम्प्युटर एज्युकेशन च्या वतीने AI-ML Exhibition नागपूर ग्रामीण: नेटवर्क कॉम्पुटर एज्यूकेशन, उमरेड यांच्या तर्फे जीवन विकास विद्यालय, उमरेड व जीवन विकास वनिता विद्यालय, उमरेड येथील विद्यार्थ्यांकरिता AI-ML Exhibition आयोजित करण्यात आले होते, या एक्झिबिशनदरम्यान एकूण १००० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. उमरेड पंचायत समितीचे केंद्रप्रमुख मा. राणे सर व माजी केंद्रप्रमुख दहाघाने यांनी विशेष भेट दिली याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा. चुऱ्हे सर यांनी आभार मानले शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद संस्थेचे संचालक जगदीश वैद्य यांनी परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली याप्रसंगी LLC नागपूरच्या वतीने पल्लवी मॅडम व समीक्षा मॅडम यांची उपस्थिती होती इव्हेंट यशस्वी करण्याकरिता जीवन विकास, उमरेड विद्यालयच्या सर्व शिक्षकांनी व नेटवर्क कम्प्युटर एज्युकेशन, उमरेड च्या अमर पाटील, प्रियंका कुमले, हार्दिक पायडलवार, मनोज राऊत, पौर्णिमा चुटे, नितीन ढेंगरे, गणेश डायरे, अनुज पाटील इत्यादीनी सहकार्य केले.

- उमरेड येथे नेटवर्क कम्प्युटर एज्युकेशन च्या वतीने AI-ML Exhibition नागपूर ग्रामीण: नेटवर्क कॉम्पुटर एज्यूकेशन, उमरेड यांच्या तर्फे जीवन विकास विद्यालय, उमरेड व जीवन विकास वनिता विद्यालय, उमरेड येथील विद्यार्थ्यांकरिता AI-ML Exhibition आयोजित करण्यात आले होते, या एक्झिबिशनदरम्यान एकूण १००० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. उमरेड पंचायत समितीचे केंद्रप्रमुख मा. राणे सर व माजी केंद्रप्रमुख दहाघाने यांनी विशेष भेट दिली याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा. चुऱ्हे सर यांनी आभार मानले शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद संस्थेचे संचालक जगदीश वैद्य यांनी परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली याप्रसंगी LLC नागपूरच्या वतीने पल्लवी मॅडम व समीक्षा मॅडम यांची उपस्थिती होती इव्हेंट यशस्वी करण्याकरिता जीवन विकास, उमरेड विद्यालयच्या सर्व शिक्षकांनी व नेटवर्क कम्प्युटर एज्युकेशन, उमरेड च्या अमर पाटील, प्रियंका कुमले, हार्दिक पायडलवार, मनोज राऊत, पौर्णिमा चुटे, नितीन ढेंगरे, गणेश डायरे, अनुज पाटील इत्यादीनी सहकार्य केले.1
- दक्षिण उमरेड के मसाला की घटना तेंदुए का शव मिलाबाघ के हमले में मौत का अनुमान1
- Elegance redefined for your special moment! 💍✨ Beauty sweety_madhrani1
- नागपूर कामठी खैरी ओव्हर ब्रिज जवळ ऑटो आणि कंटेनर चा भयानक अपघात झाला 26.11.241