logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बदनापूर बाजारातून १९ वर्षीय तरुण बेपत्ता; शोधासाठी पोलिसांत नोंद बदनापूर बाजारातून १९ वर्षीय तरुण बेपत्ता; शोधासाठी पोलिसांत नोंद बदनापूर प्रतिनिधी : बदनापूर शहरातील बाजारपेठेतून १९ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी मिसिंग पर्सन रजिस्ट्रेशन नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. सोहरम अजीज मिया (वय १९, रा. मिसकरी मठिया, मैरवा, जि. सिवान, बिहार), सध्या मुक्काम बसस्थानकाजवळ, बबलू चौधरी नगर, जालना, हा तरुण २१ ऑगस्ट रोजी आपल्या नातेवाइकांसोबत बदनापूर बाजारात बासुरी विक्रीसाठी आला होता. सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास तो बाजारातून बेपत्ता झाला. त्याच्यासोबत आलेल्यांपैकी अन्य व्यक्ती जालना येथे परतली; मात्र सोहरम अजीज मिया घरी परतला नाही. कुटुंबीय व नातेवाइकांनी त्याचा परिसरात तसेच संबंधित ठिकाणी शोध घेतला. बिहारमधील त्याच्या घरीही फोन करून चौकशी केली असता तो तेथेही गेलेला नसल्याचे समोर आले. त्यामुळे अखेर बदनापूर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली. बेपत्ता तरुणाचे वर्णन सोहरम अजीज मिया याचा रंग सावळा, चेहरा लांबट, नाक सरळ असून बांधा सडपातळ आहे. उंची अंदाजे ५ फूट ३ इंच आहे. डोक्यावरील केस टक्कल केलेले आहेत. त्याच्या डाव्या हातावर भाजल्याची खूण असल्याचे नोंदविण्यात आले आहे. बेपत्ता होताना त्याने हिरव्या रंगाचे टी-शर्ट, लोअर पॅन्ट व चप्पल परिधान केली होती. बदनापूर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन तरुणाचा शोध सुरू केला आहे. संबंधित तरुणाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने बदनापूर पोलिस ठाणे अथवा संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

1 hr ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
1 hr ago
32ecb0a5-17d9-4d83-bc44-6b58ceb5699f

More news from Aurangabad and nearby areas
  • पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS ​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    1
    पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS
"पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS
​#AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    14 hrs ago
  • आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार
    1
    आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते
    1
    आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते 
आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp
    1
    जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज 
#जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp
    user_Atish Rathod
    Atish Rathod
    Fruit & Vegetable Exporter जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    1
    नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे। चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
    1
    चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
चीन की तरफ से निकलने वाली कोसी नदी में आई ज़बरदस्त बाढ़ ने नेपाल में भारी तबाही मचाई है और आशंका है कि हज़ारों लोग बह गए होंगे।
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    15 hrs ago
  • kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    1
    kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod 
क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS 
kya sahaba ne milad manaya tha 
kya sahaba ne Eid milad manaya tha 
#eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    21 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज 🚨

 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता

🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨
नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता
काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.
पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.