logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

1 day ago
user_आवाज इंडिया टिव्ही मराठी
आवाज इंडिया टिव्ही मराठी
Journalist शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
1 day ago

More news from Maharashtra and nearby areas
  • *प्रभाग ०८मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांचा प्रचारास गती;घरोघरी जावून प्रचार* https://youtu.be/fwAyc2_y0WI
    2
    *प्रभाग ०८मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांचा प्रचारास गती;घरोघरी जावून प्रचार*
https://youtu.be/fwAyc2_y0WI
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur, Maharashtra•
    7 hrs ago
  • लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री व त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कवेकर तसेच आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आणि अर्चना पाटील चाकूरकर भाजप नेत्या हॉटेल साईप्रसाद येथे प्रचारादरम्यान चहा घेताना त्यांच्याशी केलेली चर्चा
    1
    लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री व त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कवेकर तसेच आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आणि अर्चना पाटील चाकूरकर भाजप नेत्या हॉटेल साईप्रसाद येथे प्रचारादरम्यान चहा घेताना त्यांच्याशी केलेली चर्चा
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    Journalist लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • महानगर पालिकेच्या निवडणुकित काय म्हणतयं लातूर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आंबेडकर पार्क लातूर येथे विजय संकल्प सभा..! दि.7/01/2026 रोजी लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आज लातूर येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विजय संकल्प सभा लातूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माजी मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्याविषयी आदर व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो नागरिकांना हक्काची घरे देण्यात आली असून, अमृत योजनेद्वारे लातूरचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. लातूरमध्ये अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’, नाट्यगृह, शादीखाना, रिंग रोड व वाहतूक सुधारणा अशा विकासकामांना गती दिली जाणार आहे. एक्सप्रेस वेमुळे लातूर–मुंबई अंतर पाच तासांत पूर्ण होणार असून, लातूरला विकासाचे रोल मॉडेल शहर बनवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी येत्या महानगरपालिका निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन देवाभाऊंनी लातूरकरांना केले. आवाज इंडिया न्युज जिल्हा प्रतिनिधी लातूर सिध्देश्वर वा.कुलकर्णी मो.7666462744
    1
    महानगर पालिकेच्या निवडणुकित काय म्हणतयं लातूर 
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आंबेडकर पार्क लातूर येथे विजय संकल्प सभा..!
दि.7/01/2026 रोजी
लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आज लातूर येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विजय संकल्प सभा लातूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माजी मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्याविषयी आदर व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो नागरिकांना हक्काची घरे देण्यात आली असून, अमृत योजनेद्वारे लातूरचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूरमध्ये अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’, नाट्यगृह, शादीखाना, रिंग रोड व वाहतूक सुधारणा अशा विकासकामांना गती दिली जाणार आहे. एक्सप्रेस वेमुळे लातूर–मुंबई अंतर पाच तासांत पूर्ण होणार असून, लातूरला विकासाचे रोल मॉडेल शहर बनवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी येत्या महानगरपालिका निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन देवाभाऊंनी लातूरकरांना केले.
आवाज इंडिया न्युज 
जिल्हा प्रतिनिधी लातूर
सिध्देश्वर वा.कुलकर्णी
मो.7666462744
    user_आवाज इंडिया टिव्ही मराठी
    आवाज इंडिया टिव्ही मराठी
    Journalist लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • 🌺🙏 श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ 🙏🌺 कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली देवीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला हलगीच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने भक्तिमय सुरुवात झाली. पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी “जय महाकाली”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महाकाली देवीचा हा पावन उत्सव श्रद्धा, आस्था व उत्साहाचे केंद्र ठरत असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरसम पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 🌸 जय महाकाली माता 🌸 #श्रीमहाकालीयात्रा2026 #महाकालीदेवी #कोतलवाडी #सरसमबु #हिमायतनगर भव्यशोभायात्रा हलगीचा_गजर पालखीमिरवणूक भक्तिमय_सोहळा धार्मिकउत्सव नांदेड जयमहाकाली https://www.instagram.com/reel/DTQX_2VEqfG/?igsh=dGNtb2ZqMDFuMG45
    1
    🌺🙏 श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ 🙏🌺
कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली देवीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला हलगीच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने भक्तिमय सुरुवात झाली.
पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी “जय महाकाली”च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महाकाली देवीचा हा पावन उत्सव श्रद्धा, आस्था व उत्साहाचे केंद्र ठरत असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सरसम पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
🌸 जय महाकाली माता 🌸
#श्रीमहाकालीयात्रा2026
#महाकालीदेवी
#कोतलवाडी
#सरसमबु
#हिमायतनगर
भव्यशोभायात्रा
हलगीचा_गजर
पालखीमिरवणूक
भक्तिमय_सोहळा
धार्मिकउत्सव
नांदेड
जयमहाकाली
https://www.instagram.com/reel/DTQX_2VEqfG/?igsh=dGNtb2ZqMDFuMG45
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वीज शॉकची घटना हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वीज शॉकची दुसरी घटना घडली आहे. बाहेर राज्यातून येऊन येथे काम करणाऱ्या एका युवकाला काम करत असताना जोरदार वीजेचा शॉक लागला. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक लोखंडी रॉड टेरेसवर नेत असताना अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आला. या घटनेत युवकाचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले असून तो जखमी झाला आहे. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वीज सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती आहे.
    4
    हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वीज शॉकची घटना
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे वीज शॉकची दुसरी घटना घडली आहे. बाहेर राज्यातून येऊन येथे काम करणाऱ्या एका युवकाला काम करत असताना जोरदार वीजेचा शॉक लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक लोखंडी रॉड टेरेसवर नेत असताना अचानक विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आला. या घटनेत युवकाचे दोन्ही हात गंभीररीत्या भाजले असून तो जखमी झाला आहे.
अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वीज सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती आहे.
    user_Gangadhar Govindrao Magar
    Gangadhar Govindrao Magar
    Journalist हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसांना बुलढाणा अर्बन बँकेकडून धनादेश वाटप.
    1
    अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसांना बुलढाणा अर्बन बँकेकडून धनादेश वाटप.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Jalna, Maharashtra•
    13 hrs ago
  • *काय म्हणतयं लातूर..? म्हणत प्रभाग १६ मधील भाजपातील मालू शितल शिवप्रसाद यांच्या सह चारही उमेदवारांचा प्रचारास जोरदार शुरुवात* https://youtu.be/Uwngt_5kYYo
    2
    *काय म्हणतयं लातूर..? म्हणत प्रभाग १६ मधील भाजपातील  मालू शितल शिवप्रसाद यांच्या सह चारही उमेदवारांचा प्रचारास जोरदार शुरुवात*
https://youtu.be/Uwngt_5kYYo
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur, Maharashtra•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.