logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवून जयंती साजरा करावे.- सपोनी.शिंदे कुंडलवाडी प्रतिनिधी महा पुरूषांचे कार्य महान आहे.त्यांचे योगदान फार मोठे आहे.त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.जयंती मंडळांनी जयंती साजरा करतांना जबाबदारीने पुढे जायचे आहे.पारंपारिक वाद्याचा वापर करून डि.जे मुक्त वातावरणात जयंती साजरा करायत धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवा असे दि.14 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.11 एप्रिल रोजी कुंडलवाडी पोलिस ठाणे सभागृहात आयोजित शांतता समितीचा बैठकीत सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित जयंती मंडळांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे होते.प्रमुख अथिती नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार,पोउनी.गजेंद्र मांजरमकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,पोलिस ठाणे हद्दीत 26 गावे आणि कुंडलवाडी शहराचा समावेश आहे.त्यापैकी 14 गावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते.रासह नव्याने ईतर गावात जयंती साजरा करायचे असेल तर धर्मदाय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून परवांगी घ्यावे.जयंतीत डि.जे मुक्त,पारंपारिक वाद्याचा वापर करून साजरा करावे.जयंतीत रक्तदान,संस्कृत कार्यक्रम,तसेच गावातील होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून मदत,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यांना सहाय्य करावे.यातून धार्मिक सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो.ज्या जयंती मंडळांनी सामाजिक उपक्रम राबून जयंती साजरा करतील अशा मंडळांना पोलिस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देवेन सन्मान सत्कार करण्यात येईल. जयंती मिरवणूकीत दारूपिऊन गोंधळ घालणा-यावर मंडळांनी नजर ठेवावे.ज्या पद्धतीने जयंती मंडळाची तयारी चालू आहे.तशाच पद्धतीत पोलिस प्रशासनाची सुद्धा प्रत्येक मंडळाची माहिती जमाकरणे चालू आहे.कोबिंग ऑपरेशन तसेच रात्री अपरात्री संशयित व्यक्ती आढळताच त्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात येणार.तसेच पोलिस पाटलांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले,पोलिस पाटील गाव सोडून कुठेच जावूनय गावातील सर्व माहिती आमच्या पर्यंत पोहचवावे अशा सुचना दिले. यावेळी गजानन कोटलावार म्हणाले.मिरवणूकीत सामाजिक संदेश देणारे देखाव्याचे सादरीकरण करावे.डी.जे.मुक्त वातावरणात मिरवणूक शांततेत पारपाडावे.तसेच दि.21 एप्रिल रोजी शहरातील अंबेकर नगर येथे अंबेकर जयंती निमित्त आयोजित संस्कृतीत कार्यक्रमात मोठ्यासंख्येत नागरीक उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल डाॅ.प्रा.माधव हळदेकर यांनी जयंती निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांनी केले. कार्यक्रमास पोलिस ठाणे हद्दीतील डाॅ.बाबासाहेब अंबेकर जयंती मंडळाचे पदाधिकारी,सदस्य पोलिस पाटील,पत्रकार मोठ्यासंख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डाॅ.नरेश बोधनकर यांनी मानले.

on 11 April
user_आपली बिलोली नगरी
आपली बिलोली नगरी
Social worker बिलोली, नांदेड, महाराष्ट्र•
on 11 April
e199f11b-a8f3-4f8e-b4fe-6040b0367a2e

धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवून जयंती साजरा करावे.- सपोनी.शिंदे कुंडलवाडी प्रतिनिधी महा पुरूषांचे कार्य महान आहे.त्यांचे योगदान फार मोठे आहे.त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही.जयंती मंडळांनी जयंती साजरा करतांना जबाबदारीने पुढे जायचे आहे.पारंपारिक वाद्याचा वापर करून डि.जे मुक्त वातावरणात जयंती साजरा करायत धार्मिक व सामाजिक सलोखा आबादीत ठेवा असे दि.14 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.11 एप्रिल रोजी कुंडलवाडी पोलिस ठाणे सभागृहात आयोजित शांतता समितीचा बैठकीत सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित जयंती मंडळांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सपोनि.ज्ञानेश्वर शिंदे होते.प्रमुख अथिती नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार,पोउनी.गजेंद्र मांजरमकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,पोलिस ठाणे हद्दीत 26 गावे आणि कुंडलवाडी शहराचा समावेश आहे.त्यापैकी 14 गावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते.रासह नव्याने ईतर गावात जयंती साजरा करायचे असेल तर धर्मदाय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून परवांगी घ्यावे.जयंतीत डि.जे मुक्त,पारंपारिक वाद्याचा वापर करून साजरा करावे.जयंतीत रक्तदान,संस्कृत कार्यक्रम,तसेच गावातील होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून मदत,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यांना सहाय्य करावे.यातून धार्मिक सामाजिक सलोखा वृद्धिंगत होतो.ज्या जयंती मंडळांनी सामाजिक उपक्रम राबून जयंती साजरा करतील अशा मंडळांना पोलिस प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देवेन सन्मान सत्कार करण्यात येईल. जयंती मिरवणूकीत दारूपिऊन गोंधळ घालणा-यावर मंडळांनी नजर ठेवावे.ज्या पद्धतीने जयंती मंडळाची तयारी चालू आहे.तशाच पद्धतीत पोलिस प्रशासनाची सुद्धा प्रत्येक मंडळाची माहिती जमाकरणे चालू आहे.कोबिंग ऑपरेशन तसेच रात्री अपरात्री संशयित व्यक्ती आढळताच त्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात येणार.तसेच पोलिस पाटलांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले,पोलिस पाटील गाव सोडून कुठेच जावूनय गावातील सर्व माहिती आमच्या पर्यंत पोहचवावे अशा सुचना दिले. यावेळी गजानन कोटलावार म्हणाले.मिरवणूकीत सामाजिक संदेश देणारे देखाव्याचे सादरीकरण करावे.डी.जे.मुक्त वातावरणात मिरवणूक शांततेत पारपाडावे.तसेच दि.21 एप्रिल रोजी शहरातील अंबेकर नगर येथे अंबेकर जयंती निमित्त आयोजित संस्कृतीत कार्यक्रमात मोठ्यासंख्येत नागरीक उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी पत्रकार मोहम्मद अफजल डाॅ.प्रा.माधव हळदेकर यांनी जयंती निमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक पोउनी.गजेंद्र मांजरमकर यांनी केले. कार्यक्रमास पोलिस ठाणे हद्दीतील डाॅ.बाबासाहेब अंबेकर जयंती मंडळाचे पदाधिकारी,सदस्य पोलिस पाटील,पत्रकार मोठ्यासंख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डाॅ.नरेश बोधनकर यांनी मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पदे) येथे १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही आग श्री नागोराव निवृत्ती वादे यांच्या घराला लागली आणि वेगाने शेजारील हणमंत निवृत्ती वादे व मारोती निवृत्ती वादे यांच्या घरांपर्यंत पसरली. काही क्षणांतच तिन्ही घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. विशेषतः, श्री नागोराव वादे यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे चार लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिनेही या आगीत जळून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या भीषण घटनेमुळे संबंधित कुटुंबांपुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना केवळ अंगावरील कपड्यांवरच समाधान मानावे लागत आहे. या घटनेचा पंचनामा उंद्री (पदे) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष करून तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करण्यात आली. हेच निवेदन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मुखेड यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे मुख्य मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलमकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर, लोहा तालुका अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुखेड तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे, केरुर येथील माजी सरपंच प्रभाकर पठाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारोती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे.
    3
    मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पदे) येथे १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ही आग श्री नागोराव निवृत्ती वादे यांच्या घराला लागली आणि वेगाने शेजारील हणमंत निवृत्ती वादे व मारोती निवृत्ती वादे यांच्या घरांपर्यंत पसरली. काही क्षणांतच तिन्ही घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. विशेषतः, श्री नागोराव वादे यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे चार लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिनेही या आगीत जळून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या भीषण घटनेमुळे संबंधित कुटुंबांपुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना केवळ अंगावरील कपड्यांवरच समाधान मानावे लागत आहे.

या घटनेचा पंचनामा उंद्री (पदे) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष करून तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करण्यात आली. हेच निवेदन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मुखेड यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे मुख्य मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलमकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर, लोहा तालुका अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुखेड तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे, केरुर येथील माजी सरपंच प्रभाकर पठाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारोती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे.
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • लातूरमध्ये बैल खरेदी करून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रे दाखवूनही त्याला थांबवण्यात आले आणि त्याचे बैल गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी कुलदीप सूर्यवंशी यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत “शेतकऱ्याला गुन्हेगार बनवणं थांबवा” असे म्हटले आहे. या प्रकरणामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू असून शेतकरी संघटनांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.
    1
    लातूरमध्ये बैल खरेदी करून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रे दाखवूनही त्याला थांबवण्यात आले आणि त्याचे बैल गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आले.

या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी कुलदीप सूर्यवंशी यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत “शेतकऱ्याला गुन्हेगार बनवणं थांबवा” असे म्हटले आहे. या प्रकरणामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू असून शेतकरी संघटनांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    59 min ago
  • नायगाव तालुक्यातील कारला गावाला अद्यापही पक्का रस्ता मिळालेला नाही, यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गावकरी हा प्रश्न उपस्थित करत आहेत की, आमदार आणि खासदारांना मिळणारा निधी नेमका कुठे जातो. गावाला मूलभूत रस्ताच उपलब्ध नसेल तर या निधीचा उपयोग काय, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    1
    नायगाव तालुक्यातील कारला गावाला अद्यापही पक्का रस्ता मिळालेला नाही, यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गावकरी हा प्रश्न उपस्थित करत आहेत की, आमदार आणि खासदारांना मिळणारा निधी नेमका कुठे जातो. गावाला मूलभूत रस्ताच उपलब्ध नसेल तर या निधीचा उपयोग काय, असा थेट सवालही विचारण्यात आला आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील देगलूर रोडवरील सोनवणे पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत इंधन पुरवठ्याबाबत चर्चा आणि अफवा पसरल्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून वाहनांच्या टाक्या पूर्ण भरण्यावर भर दिला आहे. यामुळे अनेक शहरांप्रमाणेच उदगीरमध्येही पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांना वाहतूक समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. इंधन संपण्याच्या भीतीने अनेक वाहनचालकांनी आगाऊ इंधन भरून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापनाने इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. राज्यातील इतर भागांतही अशाच अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील देगलूर रोडवरील सोनवणे पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत इंधन पुरवठ्याबाबत चर्चा आणि अफवा पसरल्यामुळे नागरिकांनी खबरदारी म्हणून वाहनांच्या टाक्या पूर्ण भरण्यावर भर दिला आहे. यामुळे अनेक शहरांप्रमाणेच उदगीरमध्येही पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने नागरिकांना वाहतूक समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. इंधन संपण्याच्या भीतीने अनेक वाहनचालकांनी आगाऊ इंधन भरून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापनाने इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. राज्यातील इतर भागांतही अशाच अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पुसद येथील इंदिरानगरपासून ते काटखेड फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर बांधकाम उपविभागाने बसवलेले प्लास्टिकचे गतिरोधक अवजड वाहनांमुळे अर्धवट तुटले असून, त्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती कायम असल्याचे नागरिक सांगतात, ज्यामुळे निष्पाप लोकांच्या जीवावर बेतत आहे. जोपर्यंत बांधकाम उपविभाग पुसद मधील प्रशासनाला जाग येत नाही, तोपर्यंत हे अपघात थांबणार नाहीत अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या रस्त्यावरून रोज प्रवास करणाऱ्या एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, वेगवान चारचाकी आणि दुचाकी चालक वेगात असताना, तुटलेल्या गतिरोधकांमधून विरुद्ध दिशेने वाहन काढण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे वारंवार अपघात घडतात. आज झालेल्या अपघातात एका निष्पाप युवकाचा मृत्यू झाला, जो प्रशासनाच्या निष्क्रियतेचेच उदाहरण असल्याचे म्हटले आहे. या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित बांधकाम उपविभाग पुसद यांना २७/०२/२०२६ रोजी निवेदन देण्यात आले होते, ज्यात रस्त्यावर पूर्ण गतिरोधक बसवण्याची किंवा अर्धवट तुटलेले प्लास्टिक गतिरोधक काढून टाकण्याची मागणी केली होती. निवेदन देऊनही, 'झोपलेल्या शासकीय यंत्रणेला' सामान्य माणसाचा जीव गेल्याशिवाय जाग येत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे रस्त्यावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
    1
    पुसद येथील इंदिरानगरपासून ते काटखेड फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर बांधकाम उपविभागाने बसवलेले प्लास्टिकचे गतिरोधक अवजड वाहनांमुळे अर्धवट तुटले असून, त्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती कायम असल्याचे नागरिक सांगतात, ज्यामुळे निष्पाप लोकांच्या जीवावर बेतत आहे. जोपर्यंत बांधकाम उपविभाग पुसद मधील प्रशासनाला जाग येत नाही, तोपर्यंत हे अपघात थांबणार नाहीत अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या रस्त्यावरून रोज प्रवास करणाऱ्या एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, वेगवान चारचाकी आणि दुचाकी चालक वेगात असताना, तुटलेल्या गतिरोधकांमधून विरुद्ध दिशेने वाहन काढण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे वारंवार अपघात घडतात. आज झालेल्या अपघातात एका निष्पाप युवकाचा मृत्यू झाला, जो प्रशासनाच्या निष्क्रियतेचेच उदाहरण असल्याचे म्हटले आहे. या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित बांधकाम उपविभाग पुसद यांना २७/०२/२०२६ रोजी निवेदन देण्यात आले होते, ज्यात रस्त्यावर पूर्ण गतिरोधक बसवण्याची किंवा अर्धवट तुटलेले प्लास्टिक गतिरोधक काढून टाकण्याची मागणी केली होती.

निवेदन देऊनही, 'झोपलेल्या शासकीय यंत्रणेला' सामान्य माणसाचा जीव गेल्याशिवाय जाग येत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे रस्त्यावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • परभणी शहरात तरुणांमध्ये नशा करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यू मराठीचे परभणी प्रतिनिधी मोहसीन खान यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या गंभीर स्थितीवर सामाजिक कार्यकर्ते सय्यद फादर यांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    1
    परभणी शहरात तरुणांमध्ये नशा करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यू मराठीचे परभणी प्रतिनिधी मोहसीन खान यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या गंभीर स्थितीवर सामाजिक कार्यकर्ते सय्यद फादर यांनी चिंता व्यक्त केली असून, त्यांनी पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कोयंबतूरमध्ये एका निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक घटनेशी संबंधित पत्रकार परिषदेत पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हसताना दिसल्याने, समाजमाध्यमांवर त्यांच्यावर सध्या तीव्र टीका केली जात आहे.
    1
    कोयंबतूरमध्ये एका निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक घटनेशी संबंधित पत्रकार परिषदेत पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हसताना दिसल्याने, समाजमाध्यमांवर त्यांच्यावर सध्या तीव्र टीका केली जात आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.