logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

“१५ दिवसांत मशिन, वर रोजगार”चे आमिष ठरले फसवे; प्रशांत अडसूळ दाम्पत्याविरुद्ध तक्रार

10 hrs ago
user_Malave subhash
Malave subhash
कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
10 hrs ago
f41bb15e-7e14-4bbf-abc4-655c7c8268ea

“१५ दिवसांत मशिन, वर रोजगार”चे आमिष ठरले फसवे; प्रशांत अडसूळ दाम्पत्याविरुद्ध तक्रार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी थेट NDA अर्थात भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केलीये. महायुतीच्या घटकपक्षांनी ही सुरातसुर मिळवला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीने मतदान केलं. याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे ही यावेळी आंदोलनात सहभागी होत्या. खरं तर महापालिकेत, राज्यात अन केंद्रात भाजपची सत्ता आहे. असं असताना भाजपचे सत्तारूढ पक्ष नेता प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय, असं म्हणत सुरातसुर मिसळला. मग शितोळे गडबडले, नंतर सावरायला गेले अन NDA सरकारचं करायचं काय? असं म्हटल्यावर पुन्हा एकदा खाली डोकं वर पाय असाच नारा सर्वांनी दिला. शेवटी मात्र NDA आघाडीचा विजय असो असं म्हणत आमदार खापरेंनी हात जोडले. आपण आपल्याच सरकार विरोधात घोषणा दिल्याचं आमदारांसह महापौरांच्या लक्षात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता... #पिंपरीचिंचवड #भाजप #एनडीए #महायुती #राजकारण #घोषणाबाजी #निदर्शने #उमाखापरे #प्रशांतशितोळे #रवीलांडगे #राजकीयगोंधळ #पुणेन्यूज #PimpriChinchwad #BJP #NDA #Mahayuti #Politics #Protest #Sloganeering #UmaKhapre #PrashantShitole #RaviLandge #PoliticalDrama #PuneNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी थेट NDA अर्थात भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केलीये. महायुतीच्या घटकपक्षांनी ही सुरातसुर मिळवला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीने मतदान केलं. याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे ही यावेळी आंदोलनात सहभागी होत्या. खरं तर महापालिकेत, राज्यात अन केंद्रात भाजपची सत्ता आहे. असं असताना भाजपचे सत्तारूढ पक्ष नेता प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय, असं म्हणत सुरातसुर मिसळला. मग शितोळे गडबडले, नंतर सावरायला गेले अन NDA सरकारचं करायचं काय? असं म्हटल्यावर पुन्हा एकदा खाली डोकं वर पाय असाच नारा सर्वांनी दिला. शेवटी मात्र NDA आघाडीचा विजय असो असं म्हणत आमदार खापरेंनी हात जोडले. आपण आपल्याच सरकार विरोधात घोषणा दिल्याचं आमदारांसह महापौरांच्या लक्षात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता...
#पिंपरीचिंचवड #भाजप #एनडीए #महायुती #राजकारण #घोषणाबाजी #निदर्शने #उमाखापरे #प्रशांतशितोळे #रवीलांडगे #राजकीयगोंधळ #पुणेन्यूज
#PimpriChinchwad #BJP #NDA #Mahayuti #Politics #Protest #Sloganeering #UmaKhapre #PrashantShitole #RaviLandge #PoliticalDrama #PuneNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी
    1
    : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे.
अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे.
ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे.
दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे.
राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
दरांची माहिती :
* सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम
* सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम
* चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो
* सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा
* महिलांचा विशेष सहभाग
* दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी
    user_R A News
    R A News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    1
    सूरत में अपने गाँव लौट रहे यात्रियों की उमड़ी भीड़। 
बैरिकेड तोड़ने की कोशिश पुलिस ने किया लाठीचार्ज! . .
    user_Akhtar maliq
    Akhtar maliq
    Gangapur, Aurangabad•
    10 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • राजगुरुनगर/पुणे :- पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धोका पुन्हा समोर आलाय… राजगुरुनगरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर कुत्र्याचा अचानक हल्ला… सुदैवाने पालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला… ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद…घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण… काही दिवसांपूर्वीच चाकणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू…त्याच भागात कुत्र्यांच्या टोळीचा उच्छादही समोर… सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप…भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी… #राजगुरुनगर #पुणे #भटकेकुत्रे #कुत्र्याहल्ला #CCTVघटना #चिमुकली #सुरक्षा #नागरिकभीती #चाकणघटना #प्रशासनकारवाई #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रन्यूज #Rajgurunagar #Pune #StrayDogs #DogAttack #CCTVFootage #ChildSafety #PublicSafety #FearAmongCitizens #ChakanIncident #AuthoritiesAction #BreakingNews #MaharashtraNews
    1
    राजगुरुनगर/पुणे :- 
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धोका पुन्हा समोर आलाय…
राजगुरुनगरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर कुत्र्याचा अचानक हल्ला…
सुदैवाने पालकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला…
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद…घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण…
काही दिवसांपूर्वीच चाकणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू…त्याच भागात कुत्र्यांच्या टोळीचा उच्छादही समोर…
सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप…भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी…
#राजगुरुनगर #पुणे #भटकेकुत्रे #कुत्र्याहल्ला #CCTVघटना #चिमुकली #सुरक्षा #नागरिकभीती #चाकणघटना #प्रशासनकारवाई #ब्रेकिंगन्यूज #महाराष्ट्रन्यूज
#Rajgurunagar #Pune #StrayDogs #DogAttack #CCTVFootage #ChildSafety #PublicSafety #FearAmongCitizens #ChakanIncident #AuthoritiesAction #BreakingNews #MaharashtraNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.