लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी निश्चित ध्येय ठेवून काम करण्याचे प्रशासनाला निर्देश गोंदिया, दि. १७ : ‘सेवा से संकल्प’ अभियान म्हणजे शासन आपल्या दारी आणि शासन आपल्या घरी पोहोचविण्याचा संकल्प आहे. या अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळवून द्यावा. प्रशासनाने निश्चित ध्येय ठेवून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. ‘सेवा से संकल्प’ अभियानाचा शुभारंभ आज नियोजन भवनातील सभागृहात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. हे अभियान दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, उपवनसंरक्षक अधिकारी पवन कुमार जोंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विभागप्रमुख आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागीय आयुक्त बिदरी म्हणाल्या, जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. ‘सेवा से संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अधिक सक्रियपणे योजनांचा लाभ देण्यात यावा. महसूल विभागामार्फत जमिनीशी संबंधित दीर्घकाळ प्रलंबित वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. तडजोडीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास यामुळे मदत होईल आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. सर्व विभागांनी लाभार्थ्यांची निश्चिती करून विविध योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी निर्देशित केले. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरी पोहोचून सेवा देण्याच्या भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी मंदार पत्की, यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सेवा से संकल्प’ अभियान उपयुक्त ठरणार आहे. अभियानाच्या कालावधीत महसूल विभागाशी संबंधित पट्टे, विविध दाखले तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. विश्वकर्मा दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या. सुमारे २०० लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यामध्ये नगरपरिषद पट्टेवाटप, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, भूमी अभिलेख सनद, ग्रामीण सेतू, पट्टेवाटप, अंत्योदय योजना व रेशनकार्ड तसेच महसूल विभागामार्फत नोंदणी व वाटणीपत्र आदी विविध सेवांचा समावेश होता. सुमारे २०० लाभार्थ्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार समशेर पठाण यांनी केले, तर आभार अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांनी मानले. *विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला * कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रपत्र अ, ब, क, ड मधील मागणी व वसुली, आरआरसी प्रकरणे, नजूल जमीन, भाडेपट्टे, विशेष अभय योजना, पट्टेवाटप मोहीम, लँड बँक निर्मिती, भोगवटादार वर्ग-२, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, व्हीबीजीआरआरएमजी मोहीम, युक्तधारा, महसूल लोकअदालत, डिजिटल क्रॉप सर्वे, झुडपी जंगल डिलिस्टिंग आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, ज्योती कांबळे, पूजा गायकवाड, दर्शन निकाळजे, तहसीलदार समशेर पठाण, मोनिका कांबळे, प्रज्ञा भोकरे, नारायण ठाकरे, श्रीमती गोमासे तसेच अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 00000
लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी निश्चित ध्येय ठेवून काम करण्याचे प्रशासनाला निर्देश गोंदिया, दि. १७ : ‘सेवा से संकल्प’ अभियान म्हणजे शासन आपल्या दारी आणि शासन आपल्या घरी पोहोचविण्याचा संकल्प आहे. या अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळवून द्यावा. प्रशासनाने निश्चित ध्येय ठेवून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. ‘सेवा से संकल्प’ अभियानाचा शुभारंभ आज नियोजन भवनातील सभागृहात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. हे अभियान दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, उपवनसंरक्षक अधिकारी पवन कुमार जोंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी
मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विभागप्रमुख आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागीय आयुक्त बिदरी म्हणाल्या, जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. ‘सेवा से संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अधिक सक्रियपणे योजनांचा लाभ देण्यात यावा. महसूल विभागामार्फत जमिनीशी संबंधित दीर्घकाळ प्रलंबित वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. तडजोडीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास यामुळे मदत होईल आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळेल. सर्व विभागांनी लाभार्थ्यांची निश्चिती करून विविध योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी निर्देशित केले. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरी पोहोचून सेवा देण्याच्या भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी मंदार पत्की, यांनी प्रास्ताविकात सांगितले की,
शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सेवा से संकल्प’ अभियान उपयुक्त ठरणार आहे. अभियानाच्या कालावधीत महसूल विभागाशी संबंधित पट्टे, विविध दाखले तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. विश्वकर्मा दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या. सुमारे २०० लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यामध्ये नगरपरिषद पट्टेवाटप, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, भूमी अभिलेख सनद, ग्रामीण सेतू, पट्टेवाटप, अंत्योदय योजना व रेशनकार्ड तसेच महसूल विभागामार्फत नोंदणी व वाटणीपत्र आदी विविध सेवांचा समावेश होता. सुमारे २०० लाभार्थ्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार समशेर पठाण यांनी केले, तर आभार अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांनी मानले. *विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा
सविस्तर आढावा घेतला * कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रपत्र अ, ब, क, ड मधील मागणी व वसुली, आरआरसी प्रकरणे, नजूल जमीन, भाडेपट्टे, विशेष अभय योजना, पट्टेवाटप मोहीम, लँड बँक निर्मिती, भोगवटादार वर्ग-२, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, व्हीबीजीआरआरएमजी मोहीम, युक्तधारा, महसूल लोकअदालत, डिजिटल क्रॉप सर्वे, झुडपी जंगल डिलिस्टिंग आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, ज्योती कांबळे, पूजा गायकवाड, दर्शन निकाळजे, तहसीलदार समशेर पठाण, मोनिका कांबळे, प्रज्ञा भोकरे, नारायण ठाकरे, श्रीमती गोमासे तसेच अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 00000
- राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !1
- शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 90217064441
- साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गणित शिक्षिका नसल्याने 'तालाठोको' आंदोलन; पालकांच्या तीव्र रोषानंतर मार्ग निघाला नमस्कार, 'सत्य को जानो न्यूज' मध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा / साकरीटोला : सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साकरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणित विषयाच्या शिक्षिका धुवाधपाडे मॅडम यांची चार महिन्यांपूर्वी अन्यत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर शाळेत नियमित गणित शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. आगामी १५ दिवसांत प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विरोधात आज संतप्त विद्यार्थी, पालक, शाळा सुधार समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेला कुलूप लावून 'तालाठोको' आंदोलन पुकारण्यात आले. प्रतिक्रिया व भूमिका: वंदनाताई काळे (जिल्हा परिषद सदस्य, कारूटोला क्षेत्र): आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई काळे म्हणाल्या की, धुवाधपाडे मॅडम या साकरीटोला शाळेत ९ वी आणि १० वीच्या गणित विषयासाठी कार्यरत असताना त्यांना नियमबाह्यरीत्या जाम्यातिम्या हायस्कूल येथे नेण्यात आले. शिक्षण सेवकाने किमान तीन वर्षे एका ठिकाणी सेवा देणे बंधनकारक असताना अवघ्या काही महिन्यांत अशी तदर्थ बदली करणे नियमबाह्य आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या आदेशाचीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी न केल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सालेकसा: या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, साकरीटोला शाळेत पालक व व्यवस्थापन समितीने आंदोलन करून शाळा बंद केल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. धुवाधपाडे मॅडम यांची सेवा यापूर्वी जाम्यातिम्या येथील हायस्कूलमध्ये संलग्न करण्यात आली होती, परंतु पालकांच्या तीव्र मागणीनुसार त्यांचे ते आदेश रद्द करण्यात आले असून, त्या लवकरच साकरीटोला शाळेत पुन्हा रुजू होणार आहेत. पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे मनोगत: आंदोलनानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतल्यामुळे आणि पालकांच्या व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गणित विषयाच्या शिक्षक नियुक्तीची मागणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. याबद्दल पालक वर्ग व शाळा समितीच्या वतीने समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानण्यात आले. – अमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत / संपादक, सत्य को जानो न्यूज1
- भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.1
- वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.1
- शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, शिरपुली परिसरात पिके करपली, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, महागाव तालुक्यातील शिरपुली व परिसरात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन कापूस यासह खरीप पिके करपू लागली आहेत. पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने यवतमाळ जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सचिन उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे1
- ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews1
- विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.1