logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.

15 hrs ago
user_तामेश्वर पंधरे पत्रकार
तामेश्वर पंधरे पत्रकार
Media company आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
15 hrs ago

भजियापार टोला येथे गणेशोत्सवानिमित्त समाजप्रबोधनातून एकतेचा संदेश गोंदिया आमगांव:भजियापार टोला, ता. आमगाव, जि. गोंदिया : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त भजियापार टोला येथील भजियापार नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने विविध सार्वजनिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा मजबूत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव रहांगडाले, उपाध्यक्ष मोहित रहांगडाले, सचिव आदित्य रहांगडाले यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते राधेलाल रहांगडाले, शितल चौधरी, तीलकचंद कटरे, मेघराज चौधरी ,केशरी रहांगडाले तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘एकता आणि सामाजिक जनजागृती’ हा संदेश देण्याचा मंडळाचा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें। इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
    1
    इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप
नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी।
ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है।
चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप
नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी।
ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है।
चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    1
    ​विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले. दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    1
    दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा!
दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा!
नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले.
दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला.
दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली.
तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर नगरी जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा! उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला. शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप. MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे: मोहनदास धोंडूजी राजूरकर वामन बापूजी राजूरकर बंडू धोंडूजी राजूरकर रामरतन बापूजी राजूरकर सुधाकर मल्हारी ठाकरे नितेश पांडुरंग ठाकरे महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे. © चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित
    1
    लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा!

उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा

चंद्रपूर नगरी
जिल्हा प्रतिनिधी विशेष वृत्त
लॉयड्स मेटल्सच्या प्रदूषणाविरोधात तीव्र लढा!
उद्योग परवानगी रद्द करण्याची राजेश बेले यांची आक्रमक मागणी; मुंबईत आत्मदहनाचा इशारा
चंद्रपूर: एमआयडीसी घुग्घुस परिसरातील ‘मेसर्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ या कारखान्यामुळे परिसराचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी केला आहे. या उद्योगाची पर्यावरण परवानगी तातडीने रद्द करावी, या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास थेट मुंबईत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनातील मुख्य मुद्दे व घडामोडी 
रासायनिक कचऱ्याचे प्रदर्शन: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयासमोर रासायनिक घनकचरा आणि सांडपाणी आणून अनोखा निषेध नोंदवण्यात आला.
शेतीचे नुकसान: १८ ऑगस्ट २०२६ रोजी उसगाव नाल्यात रासायनिक द्रव्य सोडल्यामुळे सुमारे १०० एकर शेती प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दहा गंभीर आरोप: ईएसपी डस्ट (डोलाचार) ची नियमबाह्य वाहतूक व विक्री, हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवणे आणि पर्यावरण मंजुरीपेक्षा जास्त उत्पादनाचे आरोप.
MPCB अधिकाऱ्यांवर गंभीर संशय: पर्यावरण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांवर व्यवस्थापनाशी संधान साधल्याचे आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
२५ सप्टेंबरला मुंबईत आत्मदहनाचा इशारा
कारखान्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आगामी २५ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ समोर आत्मदहन करण्याचा इशारा उसगाव येथील खालील नागरिकांनी दिला आहे:
मोहनदास धोंडूजी राजूरकर
वामन बापूजी राजूरकर
बंडू धोंडूजी राजूरकर
रामरतन बापूजी राजूरकर
सुधाकर मल्हारी ठाकरे
नितेश पांडुरंग ठाकरे
महत्त्वाचे: प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन जल व मृद नमुन्यांची वैज्ञानिक तपासणी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांमधून दिली जात आहे.
© चंद्रपूर नगरी | सर्व हक्क सुरक्षित
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    1
    वर्धा जिल्ह्यातील अन्निपुर येथे श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे 'श्रीगणेशा आरोग्याचा' आरोग्य अभियान अंतर्गत मोफत तपासणी शिबिर संपन्न
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर  आयुष्मान आरोग्य मंदिर, अल्लीपूर येथे  _'श्रीगणेशा आरोग्याचा - आरोग्य अभियान 2026'_ अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण 102 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 गरजू लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तर 06 ज्येष्ठ नागरिकांचे वय वंदना कार्ड काढण्यात आले. उपस्थित सर्व नागरिकांची रक्तदाब (BP) व रक्तातील साखर (Blood Sugar) तपासणी करण्यात आली.
सद्यस्थितीतील धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढत असले मधुमेह व उच्च रक्तदाब यासारखे आजार रोखण्यासाठी नागरिकांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वेळेवर तपासणी करून वेळेत उपचार घेणे किती गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर , आरोग्य सहायक जोशी कांबळे, NCD स्टाफ कु. दिपा पडोळे, तसेच सर्व आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • लोणार धोटे गावात सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचा विळखा; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा ​सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी व कचऱ्यामुळे अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी साचले असून संपूर्ण गावाला चिखल आणि कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून, 'स्वच्छ भारत' मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने नालेसफाई व सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत यावर ठोस उपाययोजना न केल्यास सुमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभागप्रमुख सचिन दडमल यांनी दिला असून याबाबत पंचायत समितीकडे आज तक्रारही नोंदवली आहे.
    1
    लोणार धोटे गावात सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचा विळखा; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
​सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी व कचऱ्यामुळे अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी साचले असून संपूर्ण गावाला चिखल आणि कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून, 'स्वच्छ भारत' मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने नालेसफाई व सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत यावर ठोस उपाययोजना न केल्यास सुमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभागप्रमुख सचिन दडमल यांनी दिला असून याबाबत पंचायत समितीकडे आज तक्रारही नोंदवली आहे.
    user_Disha News
    Disha News
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • चंद्रपूर शहरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा, दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन चंद्रपुरात आज दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन अंतर्गत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात आंबेडकरी जनतेतर्फे 9 मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रमुख मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर या संस्थेमध्ये एकाच परिवारातील तसेच नातेसंबंधातील रक्त नात्याचे सदस्य नसावे व त्यात जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सर्वानुमते निवडलेले अथवा पाठविलेल्या समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.
    1
    चंद्रपूर शहरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा, दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन
चंद्रपुरात आज दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन अंतर्गत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात आंबेडकरी जनतेतर्फे 9 मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रमुख मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर या संस्थेमध्ये एकाच परिवारातील तसेच नातेसंबंधातील रक्त नात्याचे सदस्य नसावे व त्यात जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सर्वानुमते निवडलेले अथवा पाठविलेल्या समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    1
    १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.