महिला पोलीस, अधिकारी यांना सन्मानित करण्यासाठी मोरया फाउंडेशन चा आंतरराष्ट्रीय महिलादिन कार्यक्रम आगळा-वेगळा प्रकारे साजरा महिला पोलीस, अधिकारी यांना सन्मानित करण्यासाठी मोरया फाउंडेशन चा आंतरराष्ट्रीय महिलादिन कार्यक्रम आगळा-वेगळा प्रकारे साजरा नागपूर: दिघोरी येथील योगेश्वर नगर येथे मोरया फाउंडेशन च्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस विभागातील महिलांचा सहभाग, सेवा धाडस, समर्पण आणि अद्वितीय योगदान देण्यासाठी सन्मानित करण्यात आले होते. कठोर कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणाऱ्या पोलीस भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सौ. मंगलाताई गवरे, नगरसेविका आणि मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका सौ.रजनी अविनाश चौहान यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी मोरया फाउंडेशनने यंदा वाठोड पोलिस स्टेशन येथील कार्यरत असलेल्या महिला पोलीसांना मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर नगरसेविका सौ. मंगलाताई गवरे यांनी मोरया फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली व उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोरया फाउंडेशनच्या दिघोरी ग्रुप मधील महिला सदस्य यांच्या द्वारे नृत्य आणि गीत सादर करण्यात आले. सांस्कृतीक कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्वांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. फाउंडेशनच्या सर्व महिला सभासदांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. याप्रसंगी संचालन भाग्यश्री, प्रास्ताविक सौ. रजनी चौहान यांनी तर आभार संध्याताई कटमुसरे यांनी मानले आणि सरते शेवटी चहा नाश्ता करून कार्यक्रमाची सांगता झाली.

- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- पवनी शिवारात रोवणी पूर्ण; दुस-या हंगामाची धान पेरणी जोमात पवनी/भंडारा शहर प्रतिनिधी पवनी:(दि ११) भंडारा जिल्हात सर्वदूर दुस-या हंगामातील धान पेरणी पूर्ण झाली असून रोवणा काही ठिकाणी सुरु आहे. पवनी तालुक्यातील धानोरी, सावरला, भोजापूर शिवारात रोवणा करणे सुरू असून अनेक शेतक-यांची धान पेरणीची कामे पूर्ण झाली आहे.1