निगडीत चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू; एकाच ठिकाणी पाच बळी..! पिंपरी चिंचवड : निगडी प्राधिकरणात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमोल शिंदे आणि मनोज शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास लोकमान्य हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. चेंबरच्या स्वच्छतेसाठी उतरलेले दोन्ही कामगार त्यात अडकले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने रेस्क्यू करून त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.विशेष म्हणजे, याच मॅनहोलमध्ये वर्षभरापूर्वी स्वच्छतेचे काम करताना बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन दुर्घटनांमध्ये आतापर्यंत पाच कामगारांचा बळी गेला आहे. वारंवार दुर्घटना होऊनही सुरक्षेच्या उपाययोजना का केल्या जात नाहीत? आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे... #निगडी #पिंपरीचिंचवड #चेंबरदुर्घटना #कामगारमृत्यू #निगडीप्राधिकरण #मॅनहोल #कामगारसुरक्षा #अग्निशमनदल #रेस्क्यूऑपरेशन #दुर्दैवीघटना #BSNLकामगार #पिंपरीचिंचवडबातम्या #पुणेबातम्या #कामगारांचासुरक्षितता #प्रशासनाचानिषेध #TheNayakNews #BreakingNews #PimpriChinchwad #Nigdi #WorkerDeath

- काँग्रेसच्या दोषी नेत्यांवर राहुल गांधी गप्प का......?1
- Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! Nepal Flood Viral Video | नेपाळ महाप्रलयाची धडकी भरवणारी दृश्य पाहा! संपूर्ण व्हिडिओ पहा1
- केजमध्ये सामाजिक सलोख्याचे दर्शन; ईद मिलादच्या जुलूसमधील तरुणांकडून शिवतीर्थावर फुलांचा वर्षाव.1
- मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक1
- SIR चे अर्ज सह्या न करताच भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडले ; खारघर पोलीस ठाण्यात तक्रार SRI चे नाव बदलून special bjp voter confirmation (sbvc) असे ठेवा आमदार रोहित पवार यांनी केला समाज माध्यमावर आरोप1
- “माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च केले जातात; मग नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिमची साधने बसवण्यासाठी पैसा खर्च करण्यात काय वाईट आहे? तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्यासाठी वापरा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.” “नगरपालिकेचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य आणि लोकांच्या उपयोगाच्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. रस्ते, फुटपाथ, सुशोभीकरण अशा कामांवर लाखो रुपये खर्च होतात; पण त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक ठिकाणी ओपन जिमची साधने बसवली, तर त्यात वाईट काय आहे? तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना व्यायामासाठी सुविधा मिळाली, तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल. माझी नगरपालिकेला एकच विनंती आहे—जनतेच्या पैशातून जनतेच्या आरोग्यासाठी ओपन जिम उभे करा. ही माझी मागणी आहे आणि ही सुविधा नागरिकांना मिळालीच पाहिजे.”1
- "लाडक्या बहिणींचे उपकार जे आमच्यावर आहेत ते कधीही...!"1
- शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणात धक्कादायक खुलासा; पतीवर आधीही होते गंभीर गुन्हे..! पिंपरी-चिंचवड : शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिल्पाची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यानंतर वाकड पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केलाय.शिल्पाने गळफास घेतला त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि वेळ मध्यरात्री दीडची होती. त्यामुळे पती सचिन घरात असताना बेडरूममध्ये का नव्हता, हा सवाल उपस्थित होतोय. तसंच, सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचंही तपासात समोर आलंय.दरम्यान, पती सचिनसह सासू-सासरे आणि दिराला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे... : विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक, वाकड #शिल्पागवारे #हुंडाबळी #पिंपरीचिंचवड #वाकड #शिल्पागवारेप्रकरण #हुंडाबळीप्रकरण #हत्या_की_आत्महत्या #पतीवरहत्येचागुन्हा #सचिनगवारे #पोलीसतपास #वाकडपोलीस #गुन्हेगारी #CrimeNews #PimpriChinchwad #Wakad #DowryCase #BreakingNews #MarathiNews #TheNayakNews1