एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, पाणी टंचाईच्या झळा. ठाणे :मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावापासून, चार किलोमीटर अंतरावरावरील दोन हजार लोकवस्ती असलेल्या, झाडघर व मुहुवाडी येथे पाणी टंचाईच्या झळा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात, जाणवू लागल्याने आदिवासी बांधवांना नेहमी प्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. संबंधित आदिवासी बांधवांना रोजगारासाठी आळेफाटा, बनकर फाटा,इत्यादी ठिकाणी जावे लागते. पहाटे चार वाजता त्यांना टेंपो मधुन प्रवास करीत ,माळशेज घाट मार्गे जावे लागते, तर घरी येण्यासाठी रात्री आठ वाजतात, आशा परिस्थितीत, पाणी टंचाई निर्माण झाल्यावर ,दैनंदिन कामात अडथळा येतो. खेदजनक बाब म्हणजे झाडघर, मुहुवाडी ग्रामस्थांनी, आठ दिवसांपूर्वी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अजुन पर्यंत तरी शासनाने दखल घेतली नसल्याने ,आदिवासी बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

- ठाणे :मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावापासून, चार किलोमीटर अंतरावरावरील दोन हजार लोकवस्ती असलेल्या, झाडघर व मुहुवाडी येथे पाणी टंचाईच्या झळा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात, जाणवू लागल्याने आदिवासी बांधवांना नेहमी प्रमाणे पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. संबंधित आदिवासी बांधवांना रोजगारासाठी आळेफाटा, बनकर फाटा,इत्यादी ठिकाणी जावे लागते. पहाटे चार वाजता त्यांना टेंपो मधुन प्रवास करीत ,माळशेज घाट मार्गे जावे लागते, तर घरी येण्यासाठी रात्री आठ वाजतात, आशा परिस्थितीत, पाणी टंचाई निर्माण झाल्यावर ,दैनंदिन कामात अडथळा येतो. खेदजनक बाब म्हणजे झाडघर, मुहुवाडी ग्रामस्थांनी, आठ दिवसांपूर्वी टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अजुन पर्यंत तरी शासनाने दखल घेतली नसल्याने ,आदिवासी बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.1
- जनहित न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक हरी आल्हाट 99605047291
- Post by Amit kumar singh2
- घर के बाहर ही बदहाली—प्रभाग का विकास कैसे होगा? कल्पना सूर्यवंशी ने मनीषा भगत पर साधा निशाना | Breaking Bytes1
- नाबालिक लड़कीं को सोशल मीडिया में बदनाम करने वाली महिला गिरफ्तार || Islamuddin Khan1
- नताशा आव्हाड के चूहा पूल में हो रहे अवैध भरनी को कल्पना सूर्यवंशी ने बताया पॉलिटिकली स्टंट। #viral1
- नताशा जितेन्द्र आव्हाड के एक्शन से हिला डम्पर माफिया, गेट तोड़कर खोला रास्ता, नफीस की खबर का असर1
- मनसे एक्शन में,ऑटो ड्राइवर को मराठी जरूरी,रिक्शे पर स्टीकर || Islamuddin Khan1