logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक:भीषण अपघात; आठ जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक कळवण–नाशिक मार्गावरील वणी येथे हॉटेल गारवेलसमोर ब्रेझा व हेक्टर या दोन मोटारींची समोरासमोर जोरदार धडक होऊन आठ जण जखमी झाले. नाशिकहून सप्तशृंग गडाकडे जाणारी मोटार आणि नांदुरीकडून येणारी मोटार यांच्यात हा अपघात झाला. धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वनी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

4 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
4 hrs ago
19173704-6100-4ab4-a6b9-38fd7e0004fd

नाशिक:भीषण अपघात; आठ जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक कळवण–नाशिक मार्गावरील वणी येथे हॉटेल गारवेलसमोर ब्रेझा व हेक्टर या दोन मोटारींची समोरासमोर जोरदार धडक होऊन आठ जण जखमी झाले. नाशिकहून सप्तशृंग गडाकडे जाणारी मोटार आणि नांदुरीकडून येणारी मोटार यांच्यात हा अपघात झाला. धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वनी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Dilip Patil
    1
    Post by Dilip Patil
    user_Dilip Patil
    Dilip Patil
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • 💪
    1
    💪
    user_Shaikh Irfan
    Shaikh Irfan
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ​ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. ​शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. ​मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.
    1
    ​ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे.
​शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड  व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे.
​मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by ग्रीस
    1
    Post by ग्रीस
    user_ग्रीस
    ग्रीस
    Farmer किनी पाड़ा•
    21 hrs ago
  • बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही
    1
    बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal
    3
    aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal
    user_Mubarak Ansari
    Mubarak Ansari
    Thane, Maharashtra•
    3 hrs ago
  • AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज
    1
    AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज
    user_AEM TV NEWS
    AEM TV NEWS
    Media, 8108807559 ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे
    4
    डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे
    user_किशोर सोनवणे  पत्रकार
    किशोर सोनवणे पत्रकार
    Tour operator ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.