logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अबब!! निष्टी येथील शेतकऱ्याच्या शेतात आढळला अकरा फुट लांबीचा अजगर ११ फुट अजगर सर्पमित्रांनी शिताफीने पकडले भिवापूर (प्रतिनिधी ) निष्टी ता. पवनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ११ फुट अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याबाबत शेतकऱ्याने सर्पमित्रांला बोलविले. यावेळी सर्पमित्र दुर्गेश बडघरे यांच्या टिमने अतिशय काळजीपुर्वक ११ फुट अजगर यास पकडले आणि वनविभाच्या सुचनेनुसार पुल्लरच्या जंगलात सोडण्यात आले. भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेला निष्टी ता. पवनी येथील शेतकरी भगवान चट्टे यांच्या शेतात काल सकाळी ९ वाजता भव्य मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे शेतकरी चांगलाच भयभीत झाला. त्याने भिवापूर येथील सर्पमित्रांना पाचरण केले. ११ फुट अजगर सर्पमित्र दुर्गेश बडघरे , जाकीर सय्यद, कृणाल रोहनकर, प्रदीप मडावी यांनी मोठया शिताफीने पकडून त्यास उमरेड कऱ्हाडला अभयारण्य कार्यालयात याबाबतची नोंद केली. या अजगराचे वजन २१ किलो होते. त्याचे वय ५ ते ७ वर्षे इतके सांगण्यात आले. हा बिनविषारी होता अशी माहिती आहे. हा भव्य अजगर पुल्लरच्या जंगलात वनविभाग माध्यमातून अधिवासात सोडण्यात आले.

1 hr ago
user_Nisha Jambhule
Nisha Jambhule
भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago

अबब!! निष्टी येथील शेतकऱ्याच्या शेतात आढळला अकरा फुट लांबीचा अजगर ११ फुट अजगर सर्पमित्रांनी शिताफीने पकडले भिवापूर (प्रतिनिधी ) निष्टी ता. पवनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ११ फुट अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याबाबत शेतकऱ्याने सर्पमित्रांला बोलविले. यावेळी सर्पमित्र दुर्गेश बडघरे यांच्या टिमने अतिशय काळजीपुर्वक ११ फुट अजगर यास पकडले आणि वनविभाच्या सुचनेनुसार पुल्लरच्या जंगलात सोडण्यात आले. भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेला निष्टी ता. पवनी येथील शेतकरी भगवान चट्टे यांच्या शेतात काल सकाळी ९ वाजता भव्य मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे शेतकरी चांगलाच भयभीत झाला. त्याने भिवापूर येथील सर्पमित्रांना पाचरण केले. ११ फुट अजगर सर्पमित्र दुर्गेश बडघरे , जाकीर सय्यद, कृणाल रोहनकर, प्रदीप मडावी यांनी मोठया शिताफीने पकडून त्यास उमरेड कऱ्हाडला अभयारण्य कार्यालयात याबाबतची नोंद केली. या अजगराचे वजन २१ किलो होते. त्याचे वय ५ ते ७ वर्षे इतके सांगण्यात आले. हा बिनविषारी होता अशी माहिती आहे. हा भव्य अजगर पुल्लरच्या जंगलात वनविभाग माध्यमातून अधिवासात सोडण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। घटना की सूचना मिलते ही उन्हें सुरक्षित बाहर निकालने के लिए रेस्क्यू शुरू किया गया। करीब एक से दो घंटे की मशक्कत के बाद चारों लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। बारिश के मौसम में पिकनिक स्पॉट पर सावधानी बरतने की अपील की गई है।
    1
    खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे
 अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग
छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए।
खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे
अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग
छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए।
घटना की सूचना मिलते ही उन्हें सुरक्षित बाहर निकालने के लिए रेस्क्यू शुरू किया गया। करीब एक से दो घंटे की मशक्कत के बाद चारों लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। बारिश के मौसम में पिकनिक स्पॉट पर सावधानी बरतने की अपील की गई है।
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत? कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल! कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत. यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे. #Kamthi #KamthiNews #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews #KamthiCity #Jb Sharma
    1
    बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत?
कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल!
कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत.
यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे.
#Kamthi #KamthiNews  #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews  #KamthiCity
#Jb Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवणी जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.
    1
    जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवणी 
जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग
पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    1
    दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh 
[14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं?
नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं।
[14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
    1
    Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
    user_Public Press (Journalist)
    Public Press (Journalist)
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’ शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’
    1
    शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’

शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    50 min ago
  • Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें.............................. Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें..............................
    1
    Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें..............................
Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें..............................
    user_Public Press (Journalist)
    Public Press (Journalist)
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली
    1
    सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली 
सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली
    user_Vainganga News Live Network
    Vainganga News Live Network
    Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा! विविध गावांमध्ये महिला बचत भवन व विकास कामांचे थाटात भूमिपूजन संपन्न नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. देवरी, १५ सप्टेंबर २०२६: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी पुराम यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि दूरदृष्टीतून देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गतिशीलता प्राप्त झाली आहे. याच विकास पर्वांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला बचत गटांसाठी हक्काचे 'महिला बचत भवन' तसेच अन्य महत्त्वपूर्ण विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा मोठा कार्यक्रम पार पडला. माजी महिला व बालकल्याण सभापती तथा वर्तमान जिल्हा परिषद सदस्य सौ. सविता संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते या सर्व विकास कामांचे गाव-गाव प्रत्यक्ष भेट देऊन अत्यंत उत्साहात भूमिपूजन संपन्न झाले. विविध गावांमध्ये पार पडलेली विकास कामे व भूमिपूजन सोहळा (सविस्तर तपशील) * मौजा ककोडी (ता. देवरी): येथील ग्रामस्थांच्या आणि महिलांच्या मागणीचा विचार करून, रावण मैदानाजवळ तब्बल १५ लक्ष रुपये खर्चाच्या भव्य अशा सभागृह बांधकामाचे दुपारी १२ वाजता भूमिपूजन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच, याच गावात हनुमान मंदिरा जवळ ५ लक्ष रुपये खर्चाच्या गट्टू लावण्याच्या कामाचे दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी भूमिपूजन संपन्न झाले, ज्यामुळे परिसराची दळणवळण व स्वच्छता सुधारेल. * मौजा चीपोटा (ता. देवरी): येथील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक, सामाजिक व पारंपरिक उपक्रमांना हक्काची जागा मिळावी, यासाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या 'आदिवासी समाज भवन' बांधकामाचे दुपारी १ वाजता भूमिपूजन करण्यात आले. * मौजा पालांदूर (ता. देवरी): येथील वर्दळीच्या आणि मध्यवर्ती अशा बाजार चौकात १५ लक्ष रुपये खर्चाच्या नवीन सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी २ वाजता पार पडले. यामुळे बाजारनिमित्त येणाऱ्या नागरिकांना व महिला वर्गान विशेष सवलत व सोय मिळणार आहे. * मौजा बोरगांव / बाजार (ता. देवरी): येथील तलाठी कार्यालयाजवळ परिसरातील प्रशासकीय व सामाजिक कामकाजाच्या सुविधेसाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी ३ वाजता अत्यंत उत्साहात करण्यात आले. महिला बचत गटांचा वाढला उत्साह, व्यक्त केली कृतज्ञता या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्यादरम्यान ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या महिलांमध्ये व भगिनींमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. आपल्या भावना व्यक्त करताना महिलांनी सांगितले की, "आतापर्यंत आम्हाला आमच्या बचत गटाच्या मासिक मीटिंग्स, आर्थिक व्यवहार किंवा महिलांचे विविध प्रशिक्षण व इतर कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची आणि सुरक्षित जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असे. परंतु, आमदार मा. संजयजी पुराम आणि सौ. सविता संजय पुराम यांनी आमची ही मोठी अडचण लक्षात घेऊन आमच्यासाठी हक्काचे 'महिला बचत भवन' उपलब्ध करून दिले आहे. यामुळे आता बचत गटाचे कामकाज करणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे." यावेळी महिलांनी आमदार संजय पुराम व सौ. सविता संजय पुराम यांचे मनःपूर्वक आभार मानले. मोठ्या संख्येने नागरिकांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संबंधित गावांचे माननीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. या सर्व विकास कामांमुळे देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरत आहे.
    1
    आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा! विविध गावांमध्ये महिला बचत भवन व विकास कामांचे थाटात भूमिपूजन संपन्न
नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे.
देवरी, १५ सप्टेंबर २०२६:
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी पुराम यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि दूरदृष्टीतून देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गतिशीलता प्राप्त झाली आहे. याच विकास पर्वांतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये महिला बचत गटांसाठी हक्काचे 'महिला बचत भवन' तसेच अन्य महत्त्वपूर्ण विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा मोठा कार्यक्रम पार पडला. माजी महिला व बालकल्याण सभापती तथा वर्तमान जिल्हा परिषद सदस्य सौ. सविता संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते या सर्व विकास कामांचे गाव-गाव प्रत्यक्ष भेट देऊन अत्यंत उत्साहात भूमिपूजन संपन्न झाले.
विविध गावांमध्ये पार पडलेली विकास कामे व भूमिपूजन सोहळा (सविस्तर तपशील)
* मौजा ककोडी (ता. देवरी): येथील ग्रामस्थांच्या आणि महिलांच्या मागणीचा विचार करून, रावण मैदानाजवळ तब्बल १५ लक्ष रुपये खर्चाच्या भव्य अशा सभागृह बांधकामाचे दुपारी १२ वाजता भूमिपूजन करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच, याच गावात हनुमान मंदिरा जवळ ५ लक्ष रुपये खर्चाच्या गट्टू लावण्याच्या कामाचे दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी भूमिपूजन संपन्न झाले, ज्यामुळे परिसराची दळणवळण व स्वच्छता सुधारेल.
* मौजा चीपोटा (ता. देवरी): येथील आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक, सामाजिक व पारंपरिक उपक्रमांना हक्काची जागा मिळावी, यासाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या 'आदिवासी समाज भवन' बांधकामाचे दुपारी १ वाजता भूमिपूजन करण्यात आले.
* मौजा पालांदूर (ता. देवरी): येथील वर्दळीच्या आणि मध्यवर्ती अशा बाजार चौकात १५ लक्ष रुपये खर्चाच्या नवीन सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी २ वाजता पार पडले. यामुळे बाजारनिमित्त येणाऱ्या नागरिकांना व महिला वर्गान विशेष सवलत व सोय मिळणार आहे.
* मौजा बोरगांव / बाजार (ता. देवरी): येथील तलाठी कार्यालयाजवळ परिसरातील प्रशासकीय व सामाजिक कामकाजाच्या सुविधेसाठी १५ लक्ष रुपये खर्चाच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दुपारी ३ वाजता अत्यंत उत्साहात करण्यात आले.
महिला बचत गटांचा वाढला उत्साह, व्यक्त केली कृतज्ञता
या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्यादरम्यान ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या महिलांमध्ये व भगिनींमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. आपल्या भावना व्यक्त करताना महिलांनी सांगितले की, "आतापर्यंत आम्हाला आमच्या बचत गटाच्या मासिक मीटिंग्स, आर्थिक व्यवहार किंवा महिलांचे विविध प्रशिक्षण व इतर कार्यक्रम घेण्यासाठी हक्काची आणि सुरक्षित जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत असे. परंतु, आमदार मा. संजयजी पुराम आणि सौ. सविता संजय पुराम यांनी आमची ही मोठी अडचण लक्षात घेऊन आमच्यासाठी हक्काचे 'महिला बचत भवन' उपलब्ध करून दिले आहे. यामुळे आता बचत गटाचे कामकाज करणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे." यावेळी महिलांनी आमदार संजय पुराम व सौ. सविता संजय पुराम यांचे मनःपूर्वक आभार मानले.
मोठ्या संख्येने नागरिकांची व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या प्रत्येक गावातील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी संबंधित गावांचे माननीय सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. या सर्व विकास कामांमुळे देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरत आहे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    45 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.