Shuru
Apke Nagar Ki App…
*किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* *किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* प्रतिनिधी - संतोष बाहेकर..( बुलडाणा) बुलडाणा - येथुन जवळच असलेल्या किन्होळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज किन्होळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजकीय, शासकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने हजर होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मिरवणूक बस स्टँड वरील पुतळ्यापासून सुरुवात झाली.
Santosh Bahekar PRESS
*किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* *किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* प्रतिनिधी - संतोष बाहेकर..( बुलडाणा) बुलडाणा - येथुन जवळच असलेल्या किन्होळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज किन्होळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजकीय, शासकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने हजर होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मिरवणूक बस स्टँड वरील पुतळ्यापासून सुरुवात झाली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* प्रतिनिधी - संतोष बाहेकर..( बुलडाणा) बुलडाणा - येथुन जवळच असलेल्या किन्होळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज किन्होळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजकीय, शासकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने हजर होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मिरवणूक बस स्टँड वरील पुतळ्यापासून सुरुवात झाली.1
- गुडघेदुखी, कंबरदुखी, मान दुखी, पायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे अशा त्रासांनी त्रस्त आहात का? या व्हिडिओमध्ये एका आजीबाईंचा खरा अनुभव पाहा, ज्यांना शिवराज नॅचरोपॅथी सेंटर, शेगाव येथे उपचार घेतल्यानंतर आराम मिळाला. 🌿 येथे उपलब्ध सेवा: मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी गुडघेदुखी | सांधेदुखी | नस दबणे पॅरलिसीस | शुगर | पोटाचे विकार वजन कमी / वाढणे | मुंग्या येणे 💆♂️ उपचार: मसाज | पोटली चिकित्सा | कांस्यथाळी यंत्र 👩⚕️ डॉ. निकिता शं. मंडवाले (Acupressure, D.N.Y.S – निसर्गोपचार योगतज्ञ) 📍 पत्ता: गौलखेड रोड, डॉ. प्रविण पाटील हॉस्पिटल बाजूला, शेगाव, जि. बुलढाणा – 444203 📅 प्रत्येक रविवारी चेकअप 💰 नोंदणी फी: ₹100 ⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 7 📞 संपर्क: 8329006289 “आजच संपर्क करा आणि नैसर्गिक उपचारांचा अनुभव घ्या!” “उशीर करू नका, तुमच्या वेदनांना आराम द्या!” 👉 “अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी लगेच कॉल करा – 8329006289” “तुम्हालाही असा त्रास असेल तर लगेच संपर्क करा – 8329006289 📞”1
- बुलढाणा :- वरवंड नगरीत भक्तीचा मळा फुलला ! शतकानुशतकांची 'देवीच्या सोंगाची' परंपरा उत्साहात संपन्न1
- माजी आ विजयराज शिंदेंच्या अटकेसाठी बुलढाण्यात मातंग समाजाचा SDO कार्यालयावर धडक मोर्चा1
- जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन.. मातंग समाजाच्या वतीने निवेदन1
- खामगाव: भारतीय राज्यघटनेची शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या नागरिक सहभागी झाले होते. सदर मिरवणूक रेल्वे स्टेशन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरुवात झाली.3
- Post by Jansagar 9 Marathi1
- किन्होळा ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या प्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.मदन कुटे, सरपंच सौ.अर्चना वसंत जाधव. शेख इरफान शेख लड्डू, जाफर भाई, प्राचार्य वसंत जाधव, किशोर निकाळजे, सुनील बाहेकर , पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, ज्ञानेश्वर बाहेकरयांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याला आदराने वंदन केले. ताहेरभाई , युनूस मेंबर, अशोक जाधव , अशोक वानखेडे,अरुण सरदार प्रदीप सरदार ,शेषराव वानखेडे , तसेच महिला , व यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.. उपस्थितानी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर च्या कार्याला आदराने वंदन केले. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या अजोड कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचे योगदान, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष, शिक्षण आणि समानतेचे त्यांचे विचार यावर सखोल विवेचन केले... मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि ते आजही कसे प्रासंगिक आहेत, यावर आपले विचार मांडले. प्राचार्य वसंत जाधव यांनीआपल्या भाषणात, डॉ. आंबेडकरांनी समाजाला दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची महती विशद केली आणि त्यांच्या स्वप्नातील समतावादी समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि विचारांची नव्याने ओळख झाली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारत एक लोकशाही आणि समतावादी राष्ट्र म्हणून उभा आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. किन्होळा ग्रामपंचायतीने आयोजित केलेला हा जयंती सोहळा बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहणारा आणि त्यांच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला.1