Shuru
Apke Nagar Ki App…
मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या थेट प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी “मी महाराष्ट्रातच आहे…” असे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या थेट प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी “मी महाराष्ट्रातच आहे…” असे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या थेट प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी “मी महाराष्ट्रातच आहे…” असे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.1
- NEET पेपर लीक प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांनी जंतरमंतरवरून थेट माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आपल्या पुढील वाटचालीची आणि रणनीतीची दिशा स्पष्ट केली आहे.1
- विश्रांतवाडीत घडलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून गुन्हे शाखेच्या पथक-२ ने धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी जबरी चोरीच्या या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला जेरबंद केले आहे.1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संबोधित करत पुढची दिशा काय असेल याबद्दल संदेश दिला आहे.1
- नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून निषेध नोंदवण्यासाठी विद्यार्थी आणि समर्थक पुण्यात एकत्र आले असून सीजेपीच्या माध्यमातून एक भव्य निदर्शने रॅली काढण्यात आली. या आंदोलनादरम्यान NEET पेपर लीक प्रकरणावर कडक कारवाई आणि केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान तरुणांनी पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आणि नागरिकांशी साधलेल्या संवादाचे सकारात्मक कौतुक केले आहे. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गेल्या २६ दिवसांपासून सुरू असलेले आपले बेमुदत उपोषण अखेर मागे घेतले आहे. गुरुवारी मध्यरात्री मेदांता रुग्णालयात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना ज्यूस पाजला. देशातील संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी आणि सकारात्मक चर्चेच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेत असल्याचे वांगचुक यांनी सांगितले आहे.1
- थेऊर येथील नैसर्गिक ओढ्यावर अतिक्रमण करण्यात आले असून याकडे तहसीलदार प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, एखादा जीव गेल्यावरच तहसीलदार प्रशासन जागे होणार का, असा थेट आणि संतप्त सवाल आता विचारला जात आहे.1
- परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एका हाय पॉवर टास्क फोर्सची रचना करण्यात आली आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून परीक्षा पद्धतीत मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जाण्याची चिन्हे आहेत.1
- पिंपरी मार्केट परिसरातील एका दुकानात ग्राहकांची वर्दळ सुरू असतानाच भरदिवसा चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. आरोपींनी अचानक दुकानात घुसून दुकानदाराला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यानंतर दुकानातील रोकड बॅगेत भरून आरोपी काही क्षणांतच घटनास्थळावरून पसार झाले. या संपूर्ण थरारक घटनेचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. गजबजलेल्या बाजारपेठेत भरदिवसा घडलेल्या या दरोड्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत पोलिस गस्त वाढविण्याची आणि सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.1