गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; राजारामपुरी पोलिसांची गणेश मंडळांना सूचना कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. राजेंद्र नगर, साळुंखे पार्क, सुभाष नगर, जवाहर नगर, सरनाईक वसाहत आणि नेहरूनगर परिसरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. गणेशोत्सव काळात मंडळांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून मंडळांना सविस्तर सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक शांतता, वाहतूक व्यवस्था, ध्वनिक्षेपकाचा वापर, मंडप परिसरातील शिस्त तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीस कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाखा अभियंता प्रिया पाटील, आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, महावितरणचे सहायक अभियंता शुभम गुरव यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राजारामपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. बैठकीस सुमारे १०० ते १२५ नागरिकांची उपस्थिती होती. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवून साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर1
- नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.1
- 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! 🚨 BARAMATI CRIME : “जंगल अपना, कानून भी अपना…!” हातात पिस्तुलसदृश्य वस्तू घेवून रिल बनवणं पडलं महागात; सुपे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..! बारामती : लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात हातात पिस्तूलसदृश वस्तू घेऊन धमकीवजा रील बनवणं तरुणाला चांगलंच महागात पडलं..! बारामती तालुक्यातील सुपे पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास रील येताच प्रेम प्रताप जगताप या तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय..1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण जाहीर -शिक्षकमंत्री दादाजी भुसे विक्रम शिंदे /भोर दि. 26 राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय घेतला असून खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, जाहीर केले आहे. यामुळे मात्र क्लासचालकांची धाकधूक वाढली आहे.1
- सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!1