नांदेड जिल्हा दारू मुक्ती कृती समितीच्या वतीने एक दिवसीय निदर्शन करण्यात आले. नांदेड जिल्हा दारु मुक्ती कृती समिती दिनांक : 08/03/2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवशीय निदर्शने करण्यात आले आहे या निदर्शनात नांदेड जिल्ह्यातील महिला व पुरुष यांची संख्या मोठ्या प्रमाणात सहभागी होती या देशी विदेशी दारू मुक्त कृती समितीच्या वतीने नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक दिवशीय निदर्शने करण्यात आलेले आहे या निदर्शनात एकूण 10 मागण्या घेण्यात आल्या होत्या 10 मागण्या प्रामुख्याने लढवण्याची भूमिका घेण्यात आली आहे आज दिनांक 8 मार्च 2026 रोजीचे जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा दारू मुक्ती कृती समितीच्या वतीने आवर्जून हे निर्णय घेण्यात आला होता की नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील देशी-विदेशी दारू दुकाने व कारखाने बंद करण्यात यावे या मागणी करिता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवशीय निदर्शने करून नांदेड जिल्हा अधिकारी साहेबा मार्फत मुख्यमंत्री महोदय व मुख्य सचिव महोदय यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहेत या निवेदनावर नांदेड जिल्हा दारू मुक्त कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर नांदेड जिल्ह्याचे नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंद पाटील इरवंत सूर्यकार दत्ता तुमवाड कॉम्रेड दिगंबर घायाळे गोविंदराव धोंडीबा रावजी माऊली गंगाप्रसाद विठ्ठलराव बाचोटीकर देवराव पुंजाजी बोउलेवाड कॉम्रेड उज्वला पडलवार कॉम्रेड लता गायकवाड कॉम्रेड करवंदा गायकवाड कॉम्रेड मीना आरसे इत्यादी च्या स्वाक्षऱ्या आहेत आणि सदरील 10 मागण्या खालील प्रमाणे ठेवण्यात आलेले आहेत 10 मागण्या :- 1) नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील संपूर्ण देशी-विदेशी दारू दुकाने व कारखाने बंद करण्यात यावे. 2) दारू पिऊन दुष्परिणाम झालेल्या कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. 3) दारूमुळे महिला वरील सातत्याने होत असलेले अन्याय व होत असलेली परिस्ताकतेची संख्या दैनंदिन वाढत असलेली त्वरीत थांबवावी व परितक्त्या महिलेस दरमहा 25 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात यावी. 4) सातत्याने दारू पिऊन मयत झालेल्या परिवाराचे पुनर्वसन करण्यात यावे व त्याचबरोबर त्यांना आर्थिक मदत म्हणून 10 लाख रुपये देण्यात यावे. 5) दारू पिणाऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे ते झालेले आर्थिक नुकसान त्वरित परत करण्यात यावे. 6) दारू पीत असलेल्यांचे त्वरित सर्वे करून त्यांच्या मुला-मुलींना मोफत डिग्रीपर्यंत शिक्षण त्वरित देण्याची तरतुद करावी. 7) व्यसनमुक्तीच्या शासकीय व निम शासकीय समित्या तालुका व जिल्ह्यातील त्वरित गठीत करण्यात यावेत व निष्क्रीय असलेल्या समित्या तो चालु करण्यात यावे व या प्रत्येक समितीत नांदेड जिल्हा दारू मुक्ती कृती समितीचे सदस्य यांना समाविष्ट करण्यात यावे. 8) शाळा, महाविद्यालय, महामानवांचे पुतळे व धार्मिक परिसराच्या लगत किंवा जवळ असणारे देशी-विदेशी दारू त्वरित हटवण्यात यावे. 9) दारूमुळे विधवा झालेल्या महिलांचा त्वरित सर्वे करण्यात यावे व त्यांना दरमहा 25 हजार देण्यात यावेत. 10.नांदेड शहरातील सर्व महामानवाच्या पुतळ्यासमोरील वाईन शॉप चे परवाना त्वरित रद्द करण्यात याव.

- Post by Nanded_71
- हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.1
- Post by Info news1
- Post by Mohammad Rafikh1
- नांदेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांनी दिलेल्या शुभेच्छांवर आधारित एक बातमी आहे: नांदेडमध्ये जागतिक महिला दिनाचा उत्साह; कर्तृत्ववान महिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज नांदेड शहरासह जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांनी एकमेकींना शुभेच्छा देत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.'नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती' हा मंत्र जपत, पोलीस दल, शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांनी समाजाच्या प्रगतीसाठी आपला संकल्प जाहीर केला विविध क्षेत्रांतील महिलांचा सहभाग नांदेडमधील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजिका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्वच स्तरातील महिलांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. शहरात ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले असून समाजमाध्यमांवरही (Social Media) शुभेच्छांचा पूर आला आहे प्रामुख्याने पोलीस दलातील महिलांनी "ती सक्षम, ती निडर" अशा घोषणांसह महिला सुरक्षेचा संदेश दिला * जागरूकता अभियान: महिलांचे हक्क, शिक्षण आणि समान संधी या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून 'सावित्रीच्या लेकी' आपला वारसा पुढे नेत असल्याचे अधोरेखित करण्यात आले * आरोग्य शिबिरे: काही ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाचा संदेश या निमित्ताने तज्ज्ञ महिलांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तो महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवण्याचा दिवस आहे. "लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण हाच उद्याच्या उज्ज्वल भारताचा पाया आहे," असा सूर या वेळी उमटला एकूणच, नांदेडमध्ये सर्व क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या रणरागिणींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत हा दिवस प्रेरणादायी बनवला आहे.4
- Post by Press Mukhed Bablu Mulla2
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1
- Post by Nanded_71