फुलउमरी येथे बाल विवाह मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रभात फेरी मानोरा:--- तालुक्यातील फुलउमरी येथील प्राथमिक उपकेंद्र अंतर्गत बाल विवाह मुक्त अभियान अंतर्गत ३ जानेवारी ला वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक जी. डी. खंडारे यांनी केले. नंतर बालविवाह करणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. गावातून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली. महाराष्ट्र शासनाने बाल विवाह मुक्त राज्य करण्याचा संकल्प घेतल्याने फुलउमरी येथील प्राथमिक उपकेंद्र अंतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी येथील वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळेत बालविवाह मुक्त अभियान अंतर्गत आरोग्य विभाग यांनी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले याचे प्रतिमीचे पूजन मुख्याध्यापक जी. डी. खंडारे व समुदाय आरोग्य अधिकारी भाग्यश्री चौधरी यांनी केले. त्या नंतर विद्यार्थी कडून सामूहिक प्रतिज्ञा सादर करण्यात आली यात १८ वर्षा खालील मुली लग्न करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतण्यात आली. यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. बस स्थानक जवळ मुलींनी पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिक यांचे मने जिंकली यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, जी.डी. खंडारे,द्रौपदी राठोड,जीवन सोनोने, कीर्ती चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ भाग्यश्री चौधरी, आरोग्य सेवक विशाल राठोड, आरोग्य सेविका वंदना वाघमारे, आशा ताई जयश्री बेलखेडे, निशा राठोड, सुशीला पवार, शाळेतील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- उत्तर प्रदेश… जिसे कभी कानून व्यवस्था का मॉडल बताया गया था, आज वही प्रदेश महाजंगलराज की तस्वीर पेश कर रहा है। आज प्रदेश में ✔ अपराधी बेखौफ हैं ✔ आम जनता दहशत में है ✔ और लॉ एंड ऑर्डर पूरी तरह ध्वस्त नज़र आ रहा है। दिनदहाड़े हत्याएं, खुलेआम लूट, महिलाओं के साथ अपराध, और पुलिस व्यवस्था सवालों के घेरे में। अपराधी इतने निडर हो चुके हैं कि उन्हें न कानून का डर है, न प्रशासन का। प्रदेश की सड़कों से लेकर गांवों तक डर का माहौल है, लेकिन जिम्मेदार कुर्सियों पर बैठे लोग खामोश हैं। सवाल ये है— 👉 क्या यही है सुरक्षित उत्तर प्रदेश? 👉 क्या यही है सुशासन का दावा? 👉 और कब मिलेगा आम जनता को इंसाफ? जब तक अपराध पर सख़्त कार्रवाई नहीं होगी, और कानून का राज कायम नहीं होगा, तब तक यूपी में महाजंगलराज यूँ ही चलता रहेगा। (The News Of India / आपकी आवाज़, सच के साथ)1
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रांताचे 60 वे प्रांत अधिवेशन 23 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान श्री संत नामदेव नगरी, श्री साई रिसॉर्ट, हिंगोली येथे पार पडणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनात देवगिरी प्रदेशातील 17 जिल्हे व 101 तालुक्यांमधून ५०० विद्यार्थी प्रतिनिधी सहभाग होणार आहेत, अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध प्रस्ताव सुद्धा पारित होतील अशी माहिती पदाधिका-यांनी दिली1
- मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे साहेब यांनी गोशाळा वैजापूर येथे भेट दिली असता गोरक्षण चांगल्या रीतीने सांभाळीत आहात यांची माहिती दिली. शुभेच्छुक गजानन गाडे गोरक्षण वैजापूर1
- *आमदार प्रतापदादा अडसड यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शासन संघटना, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. रावसाहेबजी रोठे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.* *या स्पर्धांचे बक्षीस वितरणासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख, भारतीय जनता पार्टी श्री.रावसाहेबजी रोठे व नगरसेवक विलास भाऊ बुटले भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार भाऊ धनंजोडे विवेक भाऊ गौतम व छत्रपती शासन संघटना संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ गाठे शुभहस्ते पार पडले. क्रीडामाध्यमातून युवकांना सकारात्मक दिशा, संघभावना आणि शिस्तीचे धडे मिळावेत या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास खेळाडू, क्रीडाप्रेमी, संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या क्रीडास्पर्धा यशस्वी झाले, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.*1
- चीन ने बिना पटरी चलने वाली ट्रेन तकनीक ART (Autonomous Rail Rapid Transit) विकसित की है। यह ट्रेन सामान्य सड़कों पर चलती है और सेंसर, कैमरा व GPS की मदद से सड़क पर बनी वर्चुअल लाइनों को फॉलो करती है। पारंपरिक ट्राम के मुकाबले यह सस्ती, तेज़ और आसान है। ART बस की लचीलापन और मेट्रो जैसी क्षमता को एक साथ जोड़ती है। #FutureTech #ChinaInnovation #SmartTransport #NextGenTransit #ViralNews #TechExplained #PublicTransport1
- मुऱ्हा देवी फाट्याजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. MH 27 BX 3694 व MH 27 X 7292 या क्रमांकाच्या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमी व नुकसान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. पुढील तपास सुरू आहे. #accident #NewsUpdate #viralpost #anjangaonsurji #daryapur #जागरमराठी1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- CM ने कहा था बेटी से छेड़छाड़ की तो यमराज आरोपी का इंतजार करेंगे! क्या अभी यमराज सो रहे हैं? एक सांसद कपसाढ़ नहीं जा सकता, क्या कपसाढ़ पाकिस्तान में है"1