logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवजयंतीचा जल्लोष ! गोंदिया पब्लिक स्कूल, ब्लूमिंग बड्स शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देवेंद्र दमाहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दैनिक स्वराज्यदूत*

1 hr ago
user_Devendra Damahe
Devendra Damahe
गोरेगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
1 hr ago
8eb54df8-b78a-4583-ab16-81f231fe72a8

शिवजयंतीचा जल्लोष ! गोंदिया पब्लिक स्कूल, ब्लूमिंग बड्स शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देवेंद्र दमाहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दैनिक स्वराज्यदूत*

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गोंदिया जिला परिषद के सामने आमरण अनशन शुरू गोरेगांव तहसील में हुए विकास कार्यों की धांधली के विरोध में 17 तारीख से आंदोलन जारी; दोषियों पर कार्रवाई होने तक डटे रहने का संकल्प।
    1
    गोंदिया जिला परिषद के सामने आमरण अनशन शुरू
गोरेगांव तहसील में हुए विकास कार्यों की धांधली के विरोध में 17 तारीख से आंदोलन जारी; दोषियों पर कार्रवाई होने तक डटे रहने का संकल्प।
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ​खैरी/वलमाझरी येथे "ॲनिमिया मुक्त माझं गाव" अभियान उत्साहात संपन्न ​भंडारा जिल्हा परिषद व संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक लघुपटाद्वारे जनजागृती ​साकोली (भंडारा): ग्रामीण भागातील महिला आणि बालकांचे आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने, ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी येथे “ॲनिमिया मुक्त माझं गाव” या जनजागृती अभियानांतर्गत ॲनिमिया (रक्तक्षय) विषयक शैक्षणिक लघुपटाचे प्रदर्शन आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाले. सदर कार्यक्रम भंडारा जिल्हा परिषद आणि संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. ​कार्यक्रमाचे स्वरूप व उपस्थिती: ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲनिमिया या विषयाची पार्श्वभूमी आणि त्याचे समाजावरील परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. ​मार्गदर्शन व जनजागृती: प्रदर्शित करण्यात आलेल्या शैक्षणिक लघुपटातून ॲनिमियाची प्रमुख कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सखोल माहिती देण्यात आली. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी: ​लोहयुक्त आहार: हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि फळांचे महत्त्व. ​वैद्यकीय उपचार: आयर्न-फोलिक अॅसिड गोळ्यांचे नियमित सेवन. ​विशेष काळजी: गर्भवती महिलांनी वेळेवर वैद्यकीय तपासणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ​सामूहिक संकल्प: या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण झाली असून, खैरी/वलमाझरी हे गाव 'ॲनिमिया मुक्त' करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थितांनी या नाविन्यपूर्ण माहितीपटाबद्दल समाधान व्यक्त करून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याची ग्वाही दिली. ​प्रशासकीय मत: सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल बोलताना श्री. एन. टी. मेळे (प्रशासक, ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी) आणि श्री. नरेश पुरुषोत्तम शिवणकर (ग्रामपंचायत अधिकारी) यांनी नमूद केले की: ​"ग्रामीण भागातील कुपोषण आणि रक्तक्षयावर मात करण्यासाठी अशा पद्धतीचे डिजिटल शिक्षण अत्यंत प्रभावी ठरत आहे. केवळ आमच्या गावातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम राबविण्यात यावा, जेणेकरून एक सुदृढ आणि सशक्त समाज घडण्यास मदत होईल." ​कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी व संकल्प ग्रुपच्या वतीने सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
    1
    ​खैरी/वलमाझरी येथे "ॲनिमिया मुक्त माझं गाव" अभियान उत्साहात संपन्न
​भंडारा जिल्हा परिषद व संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक लघुपटाद्वारे जनजागृती
​साकोली (भंडारा): ग्रामीण भागातील महिला आणि बालकांचे आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने, ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी येथे “ॲनिमिया मुक्त माझं गाव” या जनजागृती अभियानांतर्गत ॲनिमिया (रक्तक्षय) विषयक शैक्षणिक लघुपटाचे प्रदर्शन आज दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाले. सदर कार्यक्रम भंडारा जिल्हा परिषद आणि संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
​कार्यक्रमाचे स्वरूप व उपस्थिती: ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ॲनिमिया या विषयाची पार्श्वभूमी आणि त्याचे समाजावरील परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.
​मार्गदर्शन व जनजागृती: प्रदर्शित करण्यात आलेल्या शैक्षणिक लघुपटातून ॲनिमियाची प्रमुख कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सखोल माहिती देण्यात आली. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी:
​लोहयुक्त आहार: हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि फळांचे महत्त्व.
​वैद्यकीय उपचार: आयर्न-फोलिक अॅसिड गोळ्यांचे नियमित सेवन.
​विशेष काळजी: गर्भवती महिलांनी वेळेवर वैद्यकीय तपासणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
​सामूहिक संकल्प: या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण झाली असून, खैरी/वलमाझरी हे गाव 'ॲनिमिया मुक्त' करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थितांनी या नाविन्यपूर्ण माहितीपटाबद्दल समाधान व्यक्त करून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याची ग्वाही दिली.
​प्रशासकीय मत: सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल बोलताना श्री. एन. टी. मेळे (प्रशासक, ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी) आणि श्री. नरेश पुरुषोत्तम शिवणकर (ग्रामपंचायत अधिकारी) यांनी नमूद केले की:
​"ग्रामीण भागातील कुपोषण आणि रक्तक्षयावर मात करण्यासाठी अशा पद्धतीचे डिजिटल शिक्षण अत्यंत प्रभावी ठरत आहे. केवळ आमच्या गावातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम राबविण्यात यावा, जेणेकरून एक सुदृढ आणि सशक्त समाज घडण्यास मदत होईल."
​कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी व संकल्प ग्रुपच्या वतीने सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आज शिवजयंती कुही ( नागपूर -शरद शहारे) शिवनेरी वर सुर्य उगवला अप्रतिम शिव जयंती निमित्त गित
    1
    आज शिवजयंती 
कुही ( नागपूर -शरद शहारे)
शिवनेरी वर सुर्य उगवला अप्रतिम शिव जयंती निमित्त गित
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    24 min ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    39 min ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मुंबई विशेष प्रतिनिधी बिनधास्त न्यूज मुंबई: (दि १८) आज टिळक भवन, मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. श्री. रमेश चेन्नीथला जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन, मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. श्री. रमेश चेन्नीथला जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीच्या बैठकीस सुरुवात झाली. या बैठकीस माझ्यासह माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य श्री. बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री. सतेज पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य श्री. नसीम खान, गोव्याचे प्रभारी श्री. माणिकराव ठाकरे, खासदार श्री. चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री श्री. नितीन राऊत, श्री. अमित देशमुख, श्री. मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री श्री. शिवाजीराव मोघे, आ. असलम शेख, आ. अमीन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री. कुणाल चौधरी, रेहाना चिस्ती यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सुरुवात झाली. या बैठकीस माझ्यासह माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य श्री. बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री. सतेज पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य श्री. नसीम खान, गोव्याचे प्रभारी श्री. माणिकराव ठाकरे, खासदार श्री. चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री श्री. नितीन राऊत, श्री. अमित देशमुख, श्री. मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री श्री. शिवाजीराव मोघे, आ. असलम शेख, आ. अमीन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री. कुणाल चौधरी, रेहाना चिस्ती यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
    1
    मुंबई विशेष प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज
मुंबई: (दि १८) आज टिळक भवन, मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. श्री. रमेश चेन्नीथला जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन, मुंबई येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मा. श्री. रमेश चेन्नीथला जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेयर्स कमिटीच्या बैठकीस सुरुवात झाली.
या बैठकीस माझ्यासह माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य श्री. बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री. सतेज पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य श्री. नसीम खान, गोव्याचे प्रभारी श्री. माणिकराव ठाकरे, खासदार श्री. चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री श्री. नितीन राऊत, श्री. अमित देशमुख, श्री. मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री श्री. शिवाजीराव मोघे, आ. असलम शेख, आ. अमीन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री. कुणाल चौधरी, रेहाना चिस्ती यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सुरुवात झाली.
या बैठकीस माझ्यासह माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य श्री. बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री. सतेज पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य श्री. नसीम खान, गोव्याचे प्रभारी श्री. माणिकराव ठाकरे, खासदार श्री. चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री श्री. नितीन राऊत, श्री. अमित देशमुख, श्री. मुजफ्फर हुसेन, माजी मंत्री श्री. शिवाजीराव मोघे, आ. असलम शेख, आ. अमीन पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री. कुणाल चौधरी, रेहाना चिस्ती यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    50 min ago
  • देवरी (प्रतिनिधी: शुभम धुर्वे): व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आणि गावातील शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आज देवरी तालुक्यातील सावली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावली आणि पंढरपूर येथील ग्रामस्थांनी एकजुटीचा अभूतपूर्व परिचय दिला. दोन्ही गावांतील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दारूबंदीसाठी मतदान केले आणि आपल्या गावात 'दारू बंद' करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शंभर टक्के मतदान: ७१५ पैकी ७१५ मते दारूबंदीच्या बाजूने! या प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व ७१५ नागरिकांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केले. एकही मत विरोधात न गेल्यामुळे या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. हा निकाल म्हणजे अवैध दारूविक्री विरोधात गावकऱ्यांनी दिलेला बुलंद आवाज मानला जात आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग गावात वाढलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे, या भावनेतून गावातील महिलांनी या मोहिमेत मुख्य पुढाकार घेतला. "गाव वाचवण्यासाठी दारू हद्दपार करणे ही काळाची गरज आहे," असा ठाम निर्धार महिलांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या विशेष ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रशासकीय पाठिंबा आणि पुढचे पाऊल या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला सावली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. लोकशाही मार्गाने पार पडलेल्या या मतदानाचे प्रशासनाने स्वागत केले असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हा ठराव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाणार आहे. > "गावातील भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती नांदण्यासाठी दारूबंदी होणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या मतदानाने गावकऱ्यांचा बुलंद आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला आहे." > या निर्णयामुळे संपूर्ण परिसरातून सावली आणि पंढरपूर ग्रामपंचायतीचे भरभरून कौतुक होत आहे. सत्य को जानो न्यूजसाठी, प्रतिनिधी शुभम धुर्वे.
    1
    देवरी (प्रतिनिधी: शुभम धुर्वे): व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आणि गावातील शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आज देवरी तालुक्यातील सावली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावली आणि पंढरपूर येथील ग्रामस्थांनी एकजुटीचा अभूतपूर्व परिचय दिला. दोन्ही गावांतील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दारूबंदीसाठी मतदान केले आणि आपल्या गावात 'दारू बंद' करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
शंभर टक्के मतदान: ७१५ पैकी ७१५ मते दारूबंदीच्या बाजूने!
या प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व ७१५ नागरिकांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केले. एकही मत विरोधात न गेल्यामुळे या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. हा निकाल म्हणजे अवैध दारूविक्री विरोधात गावकऱ्यांनी दिलेला बुलंद आवाज मानला जात आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
गावात वाढलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे, या भावनेतून गावातील महिलांनी या मोहिमेत मुख्य पुढाकार घेतला. "गाव वाचवण्यासाठी दारू हद्दपार करणे ही काळाची गरज आहे," असा ठाम निर्धार महिलांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या विशेष ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
प्रशासकीय पाठिंबा आणि पुढचे पाऊल
या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला सावली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. लोकशाही मार्गाने पार पडलेल्या या मतदानाचे प्रशासनाने स्वागत केले असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हा ठराव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाणार आहे.
> "गावातील भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती नांदण्यासाठी दारूबंदी होणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या मतदानाने गावकऱ्यांचा बुलंद आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला आहे."
> 
या निर्णयामुळे संपूर्ण परिसरातून सावली आणि पंढरपूर ग्रामपंचायतीचे भरभरून कौतुक होत आहे.
सत्य को जानो न्यूजसाठी, प्रतिनिधी शुभम धुर्वे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.