logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भ्रष्टाचार के खिलाफ 'आर-पार' की जंग: कुराड़ी के पंचायत सदस्य का गोंदिया जिला परिषद के सामने आमरण अनशन शुरू गोरेगांव तहसील में हुए विकास कार्यों की धांधली के विरोध में 17 तारीख से आंदोलन जारी; दोषियों पर कार्रवाई होने तक डटे रहने का संकल्प।

1 hr ago
user_नरेश बोपचे
नरेश बोपचे
Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
1 hr ago

भ्रष्टाचार के खिलाफ 'आर-पार' की जंग: कुराड़ी के पंचायत सदस्य का गोंदिया जिला परिषद के सामने आमरण अनशन शुरू गोरेगांव तहसील में हुए विकास कार्यों की धांधली के विरोध में 17 तारीख से आंदोलन जारी; दोषियों पर कार्रवाई होने तक डटे रहने का संकल्प।

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गोंदिया जिला परिषद के सामने आमरण अनशन शुरू गोरेगांव तहसील में हुए विकास कार्यों की धांधली के विरोध में 17 तारीख से आंदोलन जारी; दोषियों पर कार्रवाई होने तक डटे रहने का संकल्प।
    1
    गोंदिया जिला परिषद के सामने आमरण अनशन शुरू
गोरेगांव तहसील में हुए विकास कार्यों की धांधली के विरोध में 17 तारीख से आंदोलन जारी; दोषियों पर कार्रवाई होने तक डटे रहने का संकल्प।
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ९ बाईकसह चार चोरटे जेरबंद साकोली पोलीसांची तीक्ष्ण नजरेत दुसरी दमदार कामगिरी ; विविध जिल्ह्यांतील दुचाकी सापडल्या साकोली : काही युवक तरूण विविध नशेच्या आहारी जाऊन भुरकट चोरी, चालत्या गाडीतून दागिने पळविणे यासाठी चोरींच्या दूचाकीचा वापर करतात. असाच एक छडा साकोली पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल नऊ दुचाकींसह चार युवा चोरट्यांना मुद्देमालांसह अटक केली आहे. ही कारवाई काल ( बुध. १८ फेब्रु.) ला साकोली पोलीसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती हे विशेष. गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्याने गुन्हेगारी घटना करणे व त्या दुचाकी नंतर विकणे असा काही विधीसंघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सुचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली. व सानगडीच्या दिशेने आपली चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकास ती चोरीची दुचाकी विकतांना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहाथ पकडले आणि आपला "बाजीराव सिंघम" दांडका दाखविताच सर्व ९ चोरलेल्या दुचाकींसह आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. यात आरोपी भिमसेन रामटेके २४, कुंदन भैसारे २२, सचिन तरोणे २०, धम्मदिप रामटेके ४० सर्व रा. दाभना, बाकटी तह. अर्जूनी/मोर. जिल्हा गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी ह्या विविध जिल्ह्यांतील असून नविन आहेत. यापूर्वीही सन २०२३ मध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी असाच एक तीक्ष्ण नजरेत छडा लावून एका रात्रीतूनच ७ बाईक्ससह चार चोरट्यांना अटक करून लाखनी तालुक्यातील या बाईकचोर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये साकोलीच्या एका शासनमान्य पत्रकाराची दुचाकी सुद्धा घरासमोरून रात्री हॅंडल लॉक तोडून याच चोरट्यांनी पळविली होती. आणि असाच छडा साकोलीत दुसऱ्यांदा लागला व पुन्हा ९ बाईक पोलीस ठाणे येथे जमा झाल्या. येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात, साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक अनिफ राऊत, महेश नैताम, गौतम थुलकर, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, राहुल गायधने यांसह पो. हवा. चंद्रकांत थेर, शुभम घाटबांधे, काशिनाथ झंझाळ, मडावी, राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली. "आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संपूर्ण सखोल तपास होणार असून चोरी केलेल्या सर्व वाहनांची विविध पोलीस ठाणे येथून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण शासकीय कायदेशीर कारवाई झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वाहन आहेत त्यांना ते पोलीस ठाणे किंवा न्यायालयातून सुपूर्द केले जातील. नव्या पिढीच्या तरूणांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका व स्वतः वर गुन्हा दाखल करून आपले शिक्षण आयुष्याचा नाश नका करू" -- एम. पी. आचरेकर "पोलीस निरीक्षक" पोलीस ठाणे, कार्यालय साकोली •
    4
    ९ बाईकसह चार चोरटे जेरबंद 
साकोली पोलीसांची तीक्ष्ण नजरेत दुसरी दमदार कामगिरी ; विविध जिल्ह्यांतील दुचाकी सापडल्या 
साकोली :
काही युवक तरूण विविध नशेच्या आहारी जाऊन भुरकट चोरी, चालत्या गाडीतून दागिने पळविणे यासाठी चोरींच्या दूचाकीचा वापर करतात. असाच एक छडा साकोली पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेत तब्बल नऊ दुचाकींसह चार युवा चोरट्यांना मुद्देमालांसह अटक केली आहे. ही कारवाई काल ( बुध. १८ फेब्रु.) ला साकोली पोलीसांनी केली. ही साकोलीत दुसरी दमदार कामगिरी होती हे विशेष. 
गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील विविध दुचाकी चोरणे, त्याने गुन्हेगारी घटना करणे व त्या दुचाकी नंतर विकणे असा काही विधीसंघर्षग्रस्त युवकातर्फे ह्या घटना सुरू होत्या. सानगडी येथून गुप्त सुचनेच्या आधारे साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी काही दुचाकी चोरीच्या नमूद तक्रारींची तातडीने दखल घेतली. व सानगडीच्या दिशेने आपली चमू पाठवून चौफेर तीक्ष्ण नजर ठेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. एकास ती चोरीची दुचाकी विकतांना या युवा चोरट्यांना साकोली पोलीस चमूने रंगेहाथ पकडले आणि आपला "बाजीराव सिंघम" दांडका दाखविताच सर्व ९ चोरलेल्या दुचाकींसह आरोपींना साकोली पोलीस ठाणे येथे आणले. यात आरोपी भिमसेन रामटेके २४, कुंदन भैसारे २२, सचिन तरोणे २०, धम्मदिप रामटेके ४० सर्व रा. दाभना, बाकटी तह. अर्जूनी/मोर. जिल्हा गोंदिया अशी आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या सर्व दुचाकी ह्या विविध जिल्ह्यांतील असून नविन आहेत. यापूर्वीही सन २०२३ मध्ये पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी असाच एक तीक्ष्ण नजरेत छडा लावून एका रात्रीतूनच ७ बाईक्ससह चार चोरट्यांना अटक करून लाखनी तालुक्यातील या बाईकचोर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये साकोलीच्या एका शासनमान्य पत्रकाराची दुचाकी सुद्धा घरासमोरून रात्री हॅंडल लॉक तोडून याच चोरट्यांनी पळविली होती. आणि असाच छडा साकोलीत दुसऱ्यांदा लागला व पुन्हा ९ बाईक पोलीस ठाणे येथे जमा झाल्या. 
येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनात, साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, उपनिरीक्षक प्रशांत वडूले, पोलीस नायक अनिफ राऊत, महेश नैताम, गौतम थुलकर, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, राहुल गायधने यांसह पो. हवा.  चंद्रकांत थेर, शुभम घाटबांधे, काशिनाथ झंझाळ, मडावी, राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली. 
"आरोपींना न्यायालयात हजर केले आहे. संपूर्ण सखोल तपास होणार असून चोरी केलेल्या सर्व वाहनांची विविध पोलीस ठाणे येथून माहिती घेतली जात आहे. संपूर्ण शासकीय कायदेशीर कारवाई झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे वाहन आहेत त्यांना ते पोलीस ठाणे किंवा न्यायालयातून सुपूर्द केले जातील. नव्या पिढीच्या तरूणांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका व स्वतः वर गुन्हा दाखल करून आपले शिक्षण आयुष्याचा नाश नका करू" 
-- एम. पी. आचरेकर 
"पोलीस निरीक्षक" 
पोलीस ठाणे, कार्यालय साकोली •
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    पत्रकार साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पवित्र आणि ऐतिहासिक अशा दीक्षाभूमी येथे धम्मघोष मासिकाचे विमोचन संपन्न कुही(नागपूर -शरद शहारे) बुद्धधम्म, प्रबोधन, सामाजिक परिवर्तन आणि समतेच्या विचारांना व्यासपीठ देणारे हे मासिक विचारजागृतीची नवी दिशा देणारे ठरणार आहे. धम्माचा संदेश केवळ श्रद्धेपुरता मर्यादित न ठेवता तो समाजपरिवर्तनाच्या कृतीत उतरवण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
    1
    पवित्र आणि ऐतिहासिक अशा  दीक्षाभूमी येथे धम्मघोष मासिकाचे विमोचन संपन्न 
कुही(नागपूर -शरद शहारे)
बुद्धधम्म, प्रबोधन, सामाजिक परिवर्तन आणि समतेच्या विचारांना व्यासपीठ देणारे हे मासिक विचारजागृतीची नवी दिशा देणारे ठरणार आहे.
धम्माचा संदेश केवळ श्रद्धेपुरता मर्यादित न ठेवता तो समाजपरिवर्तनाच्या कृतीत उतरवण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    14 hrs ago
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
    1
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    37 min ago
  • नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • देवरी (प्रतिनिधी: शुभम धुर्वे): व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आणि गावातील शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आज देवरी तालुक्यातील सावली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावली आणि पंढरपूर येथील ग्रामस्थांनी एकजुटीचा अभूतपूर्व परिचय दिला. दोन्ही गावांतील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दारूबंदीसाठी मतदान केले आणि आपल्या गावात 'दारू बंद' करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शंभर टक्के मतदान: ७१५ पैकी ७१५ मते दारूबंदीच्या बाजूने! या प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व ७१५ नागरिकांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केले. एकही मत विरोधात न गेल्यामुळे या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. हा निकाल म्हणजे अवैध दारूविक्री विरोधात गावकऱ्यांनी दिलेला बुलंद आवाज मानला जात आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग गावात वाढलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे, या भावनेतून गावातील महिलांनी या मोहिमेत मुख्य पुढाकार घेतला. "गाव वाचवण्यासाठी दारू हद्दपार करणे ही काळाची गरज आहे," असा ठाम निर्धार महिलांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या विशेष ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रशासकीय पाठिंबा आणि पुढचे पाऊल या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला सावली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. लोकशाही मार्गाने पार पडलेल्या या मतदानाचे प्रशासनाने स्वागत केले असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हा ठराव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाणार आहे. > "गावातील भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती नांदण्यासाठी दारूबंदी होणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या मतदानाने गावकऱ्यांचा बुलंद आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला आहे." > या निर्णयामुळे संपूर्ण परिसरातून सावली आणि पंढरपूर ग्रामपंचायतीचे भरभरून कौतुक होत आहे. सत्य को जानो न्यूजसाठी, प्रतिनिधी शुभम धुर्वे.
    1
    देवरी (प्रतिनिधी: शुभम धुर्वे): व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवण्यासाठी आणि गावातील शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आज देवरी तालुक्यातील सावली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावली आणि पंढरपूर येथील ग्रामस्थांनी एकजुटीचा अभूतपूर्व परिचय दिला. दोन्ही गावांतील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दारूबंदीसाठी मतदान केले आणि आपल्या गावात 'दारू बंद' करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
शंभर टक्के मतदान: ७१५ पैकी ७१५ मते दारूबंदीच्या बाजूने!
या प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सर्वच्या सर्व ७१५ नागरिकांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केले. एकही मत विरोधात न गेल्यामुळे या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. हा निकाल म्हणजे अवैध दारूविक्री विरोधात गावकऱ्यांनी दिलेला बुलंद आवाज मानला जात आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
गावात वाढलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे, या भावनेतून गावातील महिलांनी या मोहिमेत मुख्य पुढाकार घेतला. "गाव वाचवण्यासाठी दारू हद्दपार करणे ही काळाची गरज आहे," असा ठाम निर्धार महिलांनी यावेळी व्यक्त केला. आजच्या विशेष ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
प्रशासकीय पाठिंबा आणि पुढचे पाऊल
या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला सावली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. लोकशाही मार्गाने पार पडलेल्या या मतदानाचे प्रशासनाने स्वागत केले असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हा ठराव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाणार आहे.
> "गावातील भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती नांदण्यासाठी दारूबंदी होणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या मतदानाने गावकऱ्यांचा बुलंद आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला आहे."
> 
या निर्णयामुळे संपूर्ण परिसरातून सावली आणि पंढरपूर ग्रामपंचायतीचे भरभरून कौतुक होत आहे.
सत्य को जानो न्यूजसाठी, प्रतिनिधी शुभम धुर्वे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.