Shuru
Apke Nagar Ki App…
वडवणी तालुक्यातील डोंगरेचेवाडी येथील स्व.गणेश डोंगरे यांच्या घरी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी कुंटूबांची भेट घेऊन मदत करण्यासाठी
शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
वडवणी तालुक्यातील डोंगरेचेवाडी येथील स्व.गणेश डोंगरे यांच्या घरी आ.प्रकाशदादा सोळंके यांनी कुंटूबांची भेट घेऊन मदत करण्यासाठी
More news from Maharashtra and nearby areas
- *प्रभाग ०८मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांचा प्रचारास गती;घरोघरी जावून प्रचार* https://youtu.be/fwAyc2_y0WI2
- लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री व त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कवेकर तसेच आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आणि अर्चना पाटील चाकूरकर भाजप नेत्या हॉटेल साईप्रसाद येथे प्रचारादरम्यान चहा घेताना त्यांच्याशी केलेली चर्चा1
- महानगर पालिकेच्या निवडणुकित काय म्हणतयं लातूर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आंबेडकर पार्क लातूर येथे विजय संकल्प सभा..! दि.7/01/2026 रोजी लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आज लातूर येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विजय संकल्प सभा लातूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माजी मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्याविषयी आदर व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो नागरिकांना हक्काची घरे देण्यात आली असून, अमृत योजनेद्वारे लातूरचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. लातूरमध्ये अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’, नाट्यगृह, शादीखाना, रिंग रोड व वाहतूक सुधारणा अशा विकासकामांना गती दिली जाणार आहे. एक्सप्रेस वेमुळे लातूर–मुंबई अंतर पाच तासांत पूर्ण होणार असून, लातूरला विकासाचे रोल मॉडेल शहर बनवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी येत्या महानगरपालिका निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन देवाभाऊंनी लातूरकरांना केले. आवाज इंडिया न्युज जिल्हा प्रतिनिधी लातूर सिध्देश्वर वा.कुलकर्णी मो.76664627441
- अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसांना बुलढाणा अर्बन बँकेकडून धनादेश वाटप.1
- वंचित बहुजन आघाडीचे परतूर पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- जैकेट छोटी हो जाने पर नई खरीदने के बजाय अब लोग एक स्मार्ट ट्रिक अपना रहे हैं। इस तकनीक में जैकेट में एक एक्स्ट्रा ज़िप पैनल जोड़ा जाता है, जिससे साइज आसानी से बढ़ाया जा सकता है। यह तरीका रेडीमेड जैकेट एक्सटेंडर के जरिए किया जाता है। खासकर प्रेग्नेंसी या बेबी कैरियर पहनते समय यह ट्रिक काफ़ी उपयोगी मानी जा रही है। #LifeHacks #SmartTrick #DIYHack #FashionHack #ViralHack #CreativeIdeas1
- *काय म्हणतयं लातूर..? म्हणत प्रभाग १६ मधील भाजपातील मालू शितल शिवप्रसाद यांच्या सह चारही उमेदवारांचा प्रचारास जोरदार शुरुवात* https://youtu.be/Uwngt_5kYYo2