logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मैहर मध्यप्रदेश स्कूली वैन को बस ने मारी टक्कर

7 hrs ago
user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
7 hrs ago

मैहर मध्यप्रदेश स्कूली वैन को बस ने मारी टक्कर

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • दैनिक विदर्भ केसरी या लोकप्रिय वृत्तपत्राचा पाचवा वर्धापन दिन सोहळा 22 एप्रिल 2026 या वर्धापन सोहळ्यात महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपूरे यांची उपस्थिती.
    1
    दैनिक विदर्भ केसरी या लोकप्रिय वृत्तपत्राचा पाचवा वर्धापन दिन सोहळा 22 एप्रिल 2026
या वर्धापन सोहळ्यात महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपूरे यांची उपस्थिती.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर: (दि १७) राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बल्लारपूर येथे भव्य स्वर्गीय सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृह साकार झाले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्य विकासाला नवी चालना देणारी ही वास्तू त्यांच्या क्षमतेला अधिक व्यापक दिशा देणार आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योगाधारित कौशल्ये आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि स्पर्धात्मक बनवण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम ठरणार आहे. महिलांच्या कौशल्यांना ओळख देऊन त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारण्यात आलेले हे सभागृह बल्लारपूरच्या सामाजिक-आर्थिक विकासाला गती देणारे ठरणार आहे. येथील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमधून महिलांना केवळ कौशल्ये आत्मसात करण्याची संधीच नाही, तर त्यांचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणाही मिळणार आहे. लवकरच या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, महिलांच्या सबलीकरणाच्या वाटचालीत हे केंद्र एक नवे पर्व ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    1
    जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर: (दि १७) राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बल्लारपूर येथे भव्य स्वर्गीय सुषमा स्वराज महिला सक्षमीकरण सभागृह साकार झाले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कौशल्य विकासाला नवी चालना देणारी ही वास्तू त्यांच्या क्षमतेला अधिक व्यापक दिशा देणार आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योगाधारित कौशल्ये आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि स्पर्धात्मक बनवण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
महिलांच्या कौशल्यांना ओळख देऊन त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभारण्यात आलेले हे सभागृह बल्लारपूरच्या सामाजिक-आर्थिक विकासाला गती देणारे ठरणार आहे. येथील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमधून महिलांना केवळ कौशल्ये आत्मसात करण्याची संधीच नाही, तर त्यांचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणाही मिळणार आहे. लवकरच या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, महिलांच्या सबलीकरणाच्या वाटचालीत हे केंद्र एक नवे पर्व ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जमिन आणि जंगलावर हक्क मिळवून जिवन मान उंचावून मिळणारे हक्क, जमिनीवर कायदेशीर हक्क, सामुहिक हक्क वन उपज गोळा करण्याचे अधिकार,हि योजना आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि स्वावलंबना महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
    1
    जमिन आणि जंगलावर हक्क मिळवून जिवन मान उंचावून मिळणारे हक्क, जमिनीवर कायदेशीर हक्क, सामुहिक हक्क वन उपज गोळा करण्याचे अधिकार,हि योजना आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि स्वावलंबना महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपूर:-दिनांक 18/03/2026 रोजी लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा मार्गावरील वाढत्या वाहतूक व अपघातांच्या पार्श्वभूमीवर माधवनगरी ते हिंगणा या 4 किमी रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी आमदार श्री समीरभाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महा मेट्रोचे प्रमुख श्री श्रावणजी हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले. हार्डीकर साहेबांनी तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
    1
    नागपूर:-दिनांक 18/03/2026 रोजी लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा मार्गावरील वाढत्या वाहतूक व अपघातांच्या पार्श्वभूमीवर माधवनगरी ते हिंगणा या 4 किमी रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी आमदार श्री समीरभाऊ मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र महा मेट्रोचे प्रमुख श्री श्रावणजी हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले. हार्डीकर साहेबांनी तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मा. न्यायमुर्ती अनिल किलोर उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी न्यायामुर्ती राज वाकोडे, उच्च न्यायालय मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रम आज दिनांक १८ मार्चला सायंकाळी ६ वाजता नव्याने नक्षी रोड लगत तयार करण्यात आलेला प्रशस्त इमारतीत पार पडणार आहे. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश, नागपूर याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवहान श्री सुरज लाड दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर, भिवापूर व ॲड. प्रभाकर नागोशे अध्यक्ष तालुका वकिल संघ, भिवापूर यांनी केले आहे.
    1
    उमरेड (राजु जांभुळे )
भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मा. न्यायमुर्ती अनिल किलोर उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी न्यायामुर्ती राज वाकोडे, उच्च न्यायालय मुंबई यांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रम आज दिनांक १८ मार्चला सायंकाळी ६ वाजता नव्याने नक्षी रोड लगत तयार करण्यात आलेला प्रशस्त इमारतीत पार पडणार आहे.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश, नागपूर याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवहान श्री सुरज लाड दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर, भिवापूर व ॲड. प्रभाकर नागोशे अध्यक्ष तालुका वकिल संघ, भिवापूर यांनी केले आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Md Saif akhter
    1
    Post by Md Saif akhter
    user_Md Saif akhter
    Md Saif akhter
    India•
    2 hrs ago
  • महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा निलंगा तर्फे आयोजन लातूर/ निलंगा: दिनांक - १७ मार्च पंचायत समिती निलंगा पंचायत समीतीच्या नुतन सभापती सौ.सुनिताताई संतोष वाघमारे व उपसभापती सौ.अश्विनीताई बालाजी माने यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,जुनी पेन्शन हक्क संघटना,सेवानिवृत्त शिक्षक संघटना व निलंगा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने भव्य सत्कार विशेष सत्कारमूर्ती: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या विभागीय अध्यक्ष पदी अप्पाराव शिंदे,जिल्हाध्यक्ष पदी विजयकुमार गुत्ते,जिल्हासरचिटणीस पदी केशव भैय्या गंभीरे,कार्यकारी अध्यक्ष पदी जाधव एम.एम,कोषाध्यक्ष पदी धुमाळ डि.एस. यांची नुतन निवड झाल्याबद्दल व केंद्र प्रमुख स्पर्धा परिक्षेत यश संपादन केलेल्या दिपक सोनकांबळे,हरीनंद सगर,ज्ञानेश्वर बळवंतकर,काशिनाथ जाधव यांचा विशेष सत्कार नुतन सभापती व उपसभापती महोदयांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष डि.बी.गुंडूरे होते तर प्रमुख सत्कार मुर्ती म्हणून निलंगा पंचायत समितीच्या सभापती सौ व श्री.सुनिताताई संतोष वाघमारे,उपसभापती सौ व श्री.अश्विनीताई बालाजी माने व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे,जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्ते,जिल्हासरचिटणीस केशव भैय्या गंभीरे,कार्यकारी अध्यक्ष जाधव एम.एम.,कोषाध्यक्ष डि.एस धुमाळ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी,निलंगा तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आनंद जाधव,व्हा.चेअरमन बब्रुवान सोनटक्के,सचिव तथा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल मोरे,खजिनदार प्रकाश सराटे,संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत इंगळे,सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष धोंडदेव सर,एस.टी सुर्यवंशी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची बुलंद तोफ तथा जिल्हासरचिटणीस केशव भैय्या गंभीरे यांनी केले.प्रास्ताविक नुतन सभापती व उपसभापती महोदयांचे अभिनंदन करून निलंगा पंचायत समितीवर जिजाऊ सावित्रीच्या लेकींना संधी दिल्याबद्दल माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब व विकास पुरुष अभिमन्यू पवार साहेब यांचे संघटनेच्या वतीने आभार मानून प्रशासनात आलेली मरगळ या आमच्या सावित्रीच्या लेकी नक्कीच दुर करुन नेतृत्वाने दाखविलेला विश्वास नक्कीच यशस्वी करून दाखवतील असा विश्वास असल्याचे सांगून आपल्या कार्यकाळात "शिक्षकांना फक्त शिकवू दया,जिल्हा परिषद शाळा टिकवू दया" यासाठी प्रयत्न करून BLO च्या कामातून व ईत्तर अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्ततता करतील असा ठाम विश्वास असल्याचे सांगितले तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा ईतिहास मान्यवरांना सांगितला तर जाधव एम.एम सरांनी प्रशासकीय अडचणी थोडक्यात सांगितल्या सत्काराला उत्तर देताना सभापती सौ.सुनिताताई वाघमारे महोदयांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा शब्द संघटनेला दिला तसेच संघटनेच्या पाठीशी खंबीर असल्याचे सांगून माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना सांगून शिक्षकांना BLO व अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्तता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे अश्वासन देऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दिमाखदार सत्कार केल्याबद्दल जाहीर आभार मानले.उपसभापती महोदयांनी पण आभार मानले अध्यक्षीय समारोप गुंडूरे डि.बी यांनी केला तर आभार बिराजदार डि.पी यांनी मांडले तर सूत्रसंचालन विठ्ठल चांभारगे सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक संघाचे जिल्हा नेते प्रताप सोमवंशी,तालुकाध्यक्ष प्रशांत इंगळे,तालुका सरचिटणीस विठ्ठल चांभारगे,तालुका नेते बिराजदार डि.पी,शेषेराव रुंजे,भरत सोळूंके,प्रसिध्दी कोषाध्यक्ष अंबादास पिचरुटे,किरण धुमाळ,प्रताप कावले,डि.डी.बाबळसुरे,तानाजी बोयणे,घुम्मनवाड सर,जगताप सर,संजय सुर्यवंशी सर,करणवाड सर, सत्यजीत हिरास सर निलंगा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आनंद जाधव,व्हा.चेअरमन बब्रुवान सोनटक्के,खजिनदार प्रकाश सराटे,जुन्नी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा पतसंस्थेचे सचिव राहुल मोरे,विजयसिंह मोरे,संतोष सुर्यवंशी,सोमनाथ वाघमोडे,महिला आघाडीच्या राजश्री शिंदे मॅडम,मंगल रेड्डी मॅडम,संगीता बापुरे मॅडम,अर्चना मोरे मॅडम,सुंदर बोडगे मॅडम,रत्नमाला हातांगळे मॅडम,सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष धोंडदेव सर,एस.टी.सुर्यवंशी सर,बिरादार जी.एन सर यांनी प्रयत्न केले.
    1
    महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा निलंगा तर्फे आयोजन
लातूर/ निलंगा: दिनांक - १७ मार्च  पंचायत समिती निलंगा पंचायत समीतीच्या नुतन सभापती सौ.सुनिताताई संतोष वाघमारे व उपसभापती सौ.अश्विनीताई बालाजी माने यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,जुनी पेन्शन हक्क संघटना,सेवानिवृत्त शिक्षक संघटना व निलंगा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या वतीने भव्य सत्कार
विशेष सत्कारमूर्ती:
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या विभागीय अध्यक्ष पदी अप्पाराव शिंदे,जिल्हाध्यक्ष पदी विजयकुमार गुत्ते,जिल्हासरचिटणीस पदी केशव भैय्या गंभीरे,कार्यकारी अध्यक्ष पदी जाधव एम.एम,कोषाध्यक्ष पदी धुमाळ डि.एस. यांची नुतन निवड झाल्याबद्दल व केंद्र प्रमुख स्पर्धा परिक्षेत यश संपादन केलेल्या दिपक सोनकांबळे,हरीनंद सगर,ज्ञानेश्वर बळवंतकर,काशिनाथ जाधव यांचा विशेष सत्कार नुतन सभापती व उपसभापती महोदयांच्या वतीने करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष डि.बी.गुंडूरे होते तर प्रमुख सत्कार मुर्ती म्हणून निलंगा पंचायत समितीच्या सभापती सौ व श्री.सुनिताताई संतोष वाघमारे,उपसभापती सौ व श्री.अश्विनीताई बालाजी माने व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे,जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्ते,जिल्हासरचिटणीस केशव भैय्या गंभीरे,कार्यकारी अध्यक्ष जाधव एम.एम.,कोषाध्यक्ष डि.एस धुमाळ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी,निलंगा तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आनंद जाधव,व्हा.चेअरमन बब्रुवान सोनटक्के,सचिव तथा जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल मोरे,खजिनदार प्रकाश सराटे,संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत इंगळे,सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष धोंडदेव सर,एस.टी सुर्यवंशी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची बुलंद तोफ तथा जिल्हासरचिटणीस केशव भैय्या गंभीरे यांनी केले.प्रास्ताविक नुतन सभापती व उपसभापती महोदयांचे अभिनंदन करून निलंगा पंचायत समितीवर जिजाऊ सावित्रीच्या लेकींना संधी दिल्याबद्दल माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब व विकास पुरुष अभिमन्यू पवार साहेब यांचे संघटनेच्या वतीने आभार मानून प्रशासनात आलेली मरगळ या आमच्या सावित्रीच्या लेकी नक्कीच दुर करुन नेतृत्वाने दाखविलेला विश्वास नक्कीच यशस्वी करून दाखवतील असा विश्वास असल्याचे सांगून आपल्या कार्यकाळात "शिक्षकांना फक्त शिकवू दया,जिल्हा परिषद शाळा टिकवू दया" यासाठी प्रयत्न करून BLO च्या कामातून व ईत्तर अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्ततता करतील असा ठाम विश्वास असल्याचे सांगितले तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा ईतिहास मान्यवरांना सांगितला तर जाधव एम.एम सरांनी प्रशासकीय अडचणी थोडक्यात सांगितल्या सत्काराला उत्तर देताना सभापती सौ.सुनिताताई वाघमारे महोदयांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा शब्द संघटनेला दिला तसेच संघटनेच्या पाठीशी खंबीर असल्याचे सांगून माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना सांगून शिक्षकांना BLO व अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्तता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे अश्वासन देऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दिमाखदार सत्कार केल्याबद्दल जाहीर आभार मानले.उपसभापती महोदयांनी पण आभार मानले अध्यक्षीय समारोप गुंडूरे डि.बी यांनी केला तर आभार बिराजदार डि.पी यांनी मांडले तर सूत्रसंचालन विठ्ठल चांभारगे सरांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक संघाचे जिल्हा नेते प्रताप सोमवंशी,तालुकाध्यक्ष प्रशांत इंगळे,तालुका सरचिटणीस विठ्ठल चांभारगे,तालुका नेते बिराजदार डि.पी,शेषेराव रुंजे,भरत सोळूंके,प्रसिध्दी कोषाध्यक्ष अंबादास पिचरुटे,किरण धुमाळ,प्रताप कावले,डि.डी.बाबळसुरे,तानाजी बोयणे,घुम्मनवाड सर,जगताप सर,संजय सुर्यवंशी सर,करणवाड सर, सत्यजीत हिरास सर निलंगा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आनंद जाधव,व्हा.चेअरमन बब्रुवान सोनटक्के,खजिनदार प्रकाश सराटे,जुन्नी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा पतसंस्थेचे सचिव राहुल मोरे,विजयसिंह मोरे,संतोष सुर्यवंशी,सोमनाथ वाघमोडे,महिला आघाडीच्या राजश्री शिंदे मॅडम,मंगल रेड्डी मॅडम,संगीता बापुरे मॅडम,अर्चना मोरे मॅडम,सुंदर बोडगे मॅडम,रत्नमाला हातांगळे मॅडम,सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष धोंडदेव सर,एस.टी.सुर्यवंशी सर,बिरादार जी.एन सर यांनी प्रयत्न केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.