*प्रति,* *मुख्य संपादक / चीफ एडिटर,* *प्रिंट मीडिया / इलेक्ट्रॉनिक मीडिया / डिजिटल मीडिया* *विषय :-* 27 एप्रिल रोजी जबलपूर येथे भव्य "गौरक्षा स्वाभिमान दिवस" निमित्त गौरक्षा मेळावा आयोजित महोदय, आगामी दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी जबलपूर, मध्यप्रदेश येथे "गौरक्षा स्वाभिमान दिवस" निमित्त भव्य गौरक्षा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल आर्यावर्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री. दिनेश दादा पाटील जी महाराष्ट्र, मुंबई येथून जबलपूर येथे उपस्थित राहणार असून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. गोहत्या बंदी, गोरक्षा कायदा अधिक कठोर करणे, लव्ह जिहाद व धर्मांतराला आळा घालणे, तसेच हिंदू समाजाच्या स्वाभिमान जागृतीसाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. श्री. दिनेश दादा पाटील जी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात गोरक्षा व धर्मरक्षेचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरातसह 16 राज्यांमध्ये संघटनेचे कार्य विस्तारले आहे. या मेळाव्यात मध्यप्रदेशसह आसपासच्या राज्यांतील हजारो गोरक्षक, धर्मप्रेमी व आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. "गाव तिथे शाखा, घर तिथे गोरक्षक" या संकल्पनेवर आधारित संघटन विस्तार व आगामी आंदोलनाची दिशा यावेळी ठरवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत गो-तस्करी व गो-हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, त्याविरोधात कायदेशीर लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेतला जाणार आहे. दिनेश दादा पाटील जी आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणार आहेत.कार्यक्रम आयोजक प्रकाश राय मध्यप्रदेश अध्यक्ष, देवेन्द्र ठाकूर महामंत्री # @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Pandit Patil Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhaiya) #AmitShahji #BulldozerAction #yogiji #Aligarh #jaishriram #pressconference #modiji #hindusamaj #NationFirst #jaishriramchallenge Jagan Patil #bjp #bjpmumbai #bjpbhiwandi #bjp4maharashtra bjpindia तरी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र / वृत्तवाहिनी / न्यूज पोर्टल मधून या महत्त्वपूर्ण मेळाव्याची बातमी प्रसिद्ध करून हिंदू समाजापर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. कळावे *आंतरराष्ट्रीय बजरंग दल* *मध्यप्रदेश प्रांत* *दिनांक: 27/04/2026*

- Post by Dinesh dada patil1
- व्हायरल बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या अपडेटसाठी “लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज” सुरु आप ला शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼1
- वर्धा जिला पुलिस अधीक्षक कार्यालय और पुलिस मुख्यालय में महाराष्ट्र दिवस को उत्साहपूर्वक मनाया गया तारीख सुबह 7:20 बजे वर्धा स्थित पुलिस अधीक्षक कार्यालय में माननीय पुलिस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल द्वारा ध्वजारोहण समारोह आयोजित किया गया पुलिस बल के वरिष्ठ अधिकारी और कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे समारोह अनुशासनपूर्ण ढंग से और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ जिले का मुख्य सरकारी ध्वजारोहण समारोह सुबह 8:00 बजे पुलिस मुख्यालय में राज्य मंत्री और जिले के पालक मंत्री श्री डॉ. पंकज भोयर द्वारा संपन्न किया गया ध्वजारोहण के बाद पुलिस मैदान में विभिन्न टीमों की आकर्षक परेड प्रस्तुत की गई पालक मंत्री ने परेड का निरीक्षण किया और सलामी ली सभा को संबोधित करते हुए डॉ. पंकज भोयर ने महाराष्ट्र दिवस और श्रमिक दिवस की हार्दिक शुभकामनाएं दीं अपने भाषण में उन्होंने निम्नलिखित महत्वपूर्ण बिंदुओं पर प्रकाश डाला जन कल्याण योजनाएं राज्य सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी जनता को दी गई। उन्होंने बताया कि किसान ऋण माफी योजना की प्रगति और पुलिस थानों को मजबूत करने के लिए विशेष निधि आवंटित की गई है उन्होंने नागरिकों से आगामी राष्ट्रव्यापी जनगणना में सक्रिय रूप से भाग लेने की अपील की इस अवसर पर,। साल 2025 के लिए पुलिस महानिदेशक सम्मान पदक' से सम्मानित अधिकारियों और कर्मचारियों को पालक मंत्री द्वारा विशेष रूप से सम्मानित किया गया। सम्मानित व्यक्तियों के नाम इस प्रकार हैं श्री मंगेश भोयर, पौपानी श्री अमोल लगड़,श्री भरत पिसुदे, जाम ट्रैक, राजमार्ग यातायात श्री सतीश दरवारे, श्री दिनेश बोथकर सुनैना डोंगरे और राजस्व विभाग में उत्कृष्ट कार्य के लिए माधुरी आदमचे को 'जिला आदर्श तलाठी पुरस्कार' से सम्मानित किया गया कार्यक्रम में वर्धा के जिला कलेक्टर श्रीमती सी. वनमथी के साथ जिले के जन प्रतिनिधि प्रशासनिक अधिकारी स्वतंत्रता सेनानी और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे।1
- "मैट्रिक फेल होने का गम या कुछ और? बिलासपुर में छात्रा की मौ/त से मचा कोहराम, माता-पिता का रो-रोकर बुरा हाल।"1
- Post by Pitam Parjapati1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- गोंदिया: न्यू मून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावी बोर्डात घवघवीत यश1
- Post by Dinesh dada patil1